Devendra Fadnavis
Open in Telegram
4 143
Subscribers
No data24 hours
-117 days
-3930 days
Posts Archive
4 141
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
'राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025' मध्ये महाराष्ट्राची उल्लेखनीय कामगिरी!
केंद्र सरकारच्या पंचायती राज मंत्रालयाकडून देशपातळीवर देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने बाजी मारली. केंद्रीय मंत्री राजीव रंजन (ललन) सिंह यांच्या हस्ते महाराष्ट्रातील विविध गावांना पुरस्कार प्राप्त झाल्याचा मला अत्यंत आनंद आहे.
मिळालेले पुरस्कार पुढीलप्रमाणे:-
🏆बालस्नेही पंचायत - इटगाव (पु) (जि. भंडारा)- देशात प्रथम क्रमांक
🏆जल-समृद्ध पंचायत - खारीवली (ता. खालापूर, रायगड) - देशात प्रथम क्रमांक
🏆सामाजिकदृष्ट्या न्याय्य आणि सामाजिकदृष्ट्या सुरक्षित पंचायत - चांभारली (खालापूर, रायगड)- देशात द्वितीय क्रमांक
🏆सुशासन ग्रामपंचायत श्रेणी - निंबाळे (चांदवड, नाशिक) - देशात द्वितीय क्रमांक
सर्व पुरस्कार विजेत्यांचे खूप-खूप अभिनंदन!
#NewDelhi #Maharashtra #NationalPanchayatAwards #GoodGovernance
4 141
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Proud to announce a historic milestone for Maharashtra's farmers!
Maharashtra has installed 10 Lakh+ Off-Grid Solar Pumps — the highest in India! We hold 64% of India's total 15.62 Lakh solar pumps, lighting up fields and transforming lives.
When Maharashtra's farmers thrive, India thrives.
#Maharashtra #SolarEnergy
4 141
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Integrated Development of Film City to Strengthen Maharashtra’s Creative Economy!
Chaired a meeting regarding the integrated development of Filmcity land at Varsha Bungalow in Mumbai, today.
Approved the formation of a Special Purpose Vehicle (SPV) jointly by the Government of Maharashtra and Prasar Bharati to take this ambitious project forward. The proposed Media Hub will play a key role in strengthening Maharashtra’s media, entertainment and creative economy ecosystem.
As the site is currently governed by NDZ and CRZ regulations, certain statutory approvals and regulatory changes will be required for its comprehensive development. Assured full support from the Government of Maharashtra to facilitate the process.
Around 150 acres of the 278-acre Prasar Bharati campus at Malad has been earmarked for joint development with Filmcity. The proposed hub will include modern film studios, sound stages, hospitality and tourism facilities, along with world-class film and music training institutes in collaboration with leading international institutions.
Minister Adv. Ashish Shelar and senior officials were present.
#Maharashtra #PrasarBharati #Mumbai
https://x.com/Dev_Fadnavis/status/2062211964886221284?s=20
4 141
CMO Maharashtra Tweets:
मनोरंजन क्षेत्राला नवी दिशा- मुंबई येथे उभारणार जागतिक दर्जाचे मीडिया आणि फिल्मसिटी हब!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षा निवासस्थान, मुंबई येथे फिल्मसिटीच्या जागेच्या एकात्मिक विकासासंदर्भात बैठक पार पडली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मालाड येथील आकाशवाणी (प्रसार भारती) च्या जागेवर जागतिक दर्जाचा 'एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब' उभारण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि प्रसार भारती यांनी संयुक्तपणे विशेष उद्देश कंपनी (एसपीव्ही) स्थापन करण्यास मान्यता दिली.
सध्या या जागेवर एनडीझेड आणि सीआरझेडचे नियम लागू असल्याने केवळ मर्यादित क्षेत्रावर विकास शक्य आहे. संपूर्ण विकास करण्यासाठी आवश्यक वैधानिक परवानग्या, नियमांमधील बदल आणि विकास नियंत्रण नियमावलीतील सुधारणा कराव्या लागणार आहेत. यासंदर्भात राज्य सरकारकडून आवश्यक ते सर्व सहकार्य उपलब्ध करून दिले जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.
या संयुक्त विकासासाठी पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्याकरिता प्रकल्पाचा पूर्व-व्यवहार्यता अभ्यास आणि कृती आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार संस्थेची नियुक्ती करून डीपीआर आणि तांत्रिक बाबींना गती देण्यासाठी दोन्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त कार्यसमिती स्थापन करावी. तसेच जून महिन्याच्या अखेरपर्यंत प्रकल्पातील सर्व घटक आणि विकास आराखडा अंतिम करण्याचेही निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
मालाड येथील प्रसार भारतीच्या एकूण 278 एकर जागेपैकी सुमारे 150 एकर क्षेत्रावर चित्रपट नगरीसोबत संयुक्त विकास प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी प्रसार भारती, एमआयडीसी आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला होता. आकाशवाणीचे बहुतांश प्रसारण एफएम प्रणालीवर स्थलांतरित होत असल्याने उपलब्ध जागेचा प्रभावी वापर मीडिया व मनोरंजन क्षेत्राच्या विस्तारासाठी करण्यात येणार आहे.
या प्रस्तावित मीडिया हबमध्ये अत्याधुनिक चित्रपट स्टुडिओ, साऊंड स्टेजेस, हॉस्पिटॅलिटी, आयटी व आयटीईएस क्षेत्राशी संबंधित सुविधा, पर्यटन विकास प्रकल्प; तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाची फिल्म आणि संगीत प्रशिक्षण केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यासाठी परदेशातील नामांकित शैक्षणिक संस्थांशी सहकार्य करण्यात येणार आहे.
यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #PrasarBharati
4 141
CMO Maharashtra Tweets:
🔸CM Devendra Fadnavis chairs a meeting regarding the integrated development of Filmcity land.
Minister Adv. Ashish Shelar and senior officials were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली फिल्मसिटीच्या जागेच्या एकात्मिक विकासासंदर्भात बैठक.
यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में फिल्मसिटी की भूमि के एकीकृत विकास के संदर्भ में बैठक।
इस अवसर पर मंत्री एड. आशिष शेलार एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।
🕝 2.40pm | 3-6-2026📍Varsha Bungalow, Mumbai | दु. २.४० वा. | ३-६-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #PrasarBharati
4 141
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
🏆A moment of immense pride for Maharashtra🌟
Heartiest congratulations to Namira Siddiqui, a student of Swargiya Dadasaheb Kalmegh Smruti Dental College & Hospital, Nagpur, for securing AIR-1 in the NEET MDS 2026 examination, a truly exceptional achievement that has brought great honour to the state.
Hailing from Bhandara district, she has made Maharashtra proud and inspired countless young aspirants. Her achievement reflects determination, discipline and excellence. Best wishes to Namira for her future endevours.
#NEETMDS2026 #NamiraSiddiqui #MaharashtraPride
4 141
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Salutations to an insightful leader in governance, former Union Minister, and a constant source of inspiration, Gopinathrao ji Munde, on his SmrutiDin…
राजकारण व समाजकारणातील अभ्यासू नेतृत्व, माजी केंद्रीय मंत्री, आमचे नेते व प्रेरणास्थान, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन…
#गोपीनाथ_मुंडे #गोपीनाथरावजी_मुंडे #लोकनेते #संघर्षयोद्धा #GopinathMunde #Beed #Maharashtra
4 141
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Remembering Gopinathrao Ji Munde on his Smruti Din, a true pillar of the common people, an exceptional organiser, a former Union Minister, our leader, and a constant source of inspiration.
जनसामान्यांचे आधारस्तंभ, कुशल संघटक, माजी केंद्रीय मंत्री, आमचे नेते व प्रेरणास्थान, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन…
#गोपीनाथ_मुंडे #गोपीनाथरावजी_मुंडे #लोकनेते #संघर्षयोद्धा #GopinathMunde #Beed #Maharashtra
4 141
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
गुजरातमधील सुरत जिल्ह्यात महाराष्ट्रातील एसटी बसचा अपघात होऊन काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.
एसटी आणि जळगाव जिल्हा प्रशासन सुरत जिल्हा प्रशासनाशी संपर्कात आहेत आणि आवश्यक ती सर्व मदत पुरविली जात आहे. या अपघातात जखमी झालेल्यांची संपूर्ण काळजी घेतली जात आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
4 141
*CMO Maharashtra Tweets:*
आजच्या दिवसाचा सारांश | मंगळवार, 2 जून 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एअर इंडिया इमारत करारनाम्याचे हस्तांतरण
https://mahasamvad.in/202781/
मंत्रिमंडळ निर्णय
▪️मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-3 ला गती
▪️रस्त्यांच्या सुधारणांसाठी एआयआयबी, एनडीबीकडून वित्तीय सहाय्य
▪️हैद्राबाद कॉलेजिएट समूह विद्यापीठामध्ये आणखी 5 महाविद्यालयांचा समावेश
▪️परशुराम, वीर शिरोमणी महाराणा प्रताप, श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळांसाठी पदनिर्मिती
https://mahasamvad.in/202808/
ॲग्रीगेटर टॅक्सी सेवांसाठी नियमावली तयार करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
टॅक्सी चालकांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य प्राप्त होणार
https://mahasamvad.in/202826/
मंत्री पंकजा मुंडे यांनी 'जागतिक पर्यावरण दिना'च्या पर्यावरणपूरक वस्तू भेट देऊन दिल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्यांना शुभेच्छा
https://mahasamvad.in/202838/
#Maharashtra #DevendraFadnavis
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
