es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Ir al canal en Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Mostrar más
4 100
Suscriptores
-524 horas
-137 días
-2630 días
Archivo de publicaciones
photo content

*CMO Maharashtra Tweets:* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे आमदार रविंद्र चव्हाण यांनी त्यांच्या 143-डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक, नागरिक व उद्योजक यांच्यावतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये एकूण ₹1,88,11,710 देणगीचे 110 धनादेश सुपूर्द केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या जनसहभागासाठी सर्वांचे आभार मानले. #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis chaired a meeting of the Maharashtra Compensatory Afforestation Fund Management and Planning Authority (Maha CAMPA) Governing Body. Minister Ganesh Naik and senior officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापन व नियोजन प्राधिकरण (महा कॅम्पा) नियामक मंडळाची बैठक. यावेळी मंत्री गणेश नाईक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में महाराष्ट्र प्रतिपूरक वनीकरण निधि प्रबंधन एवं नियोजन प्राधिकरण (महा कैम्पा) नियामक मंडल की बैठक। इस अवसर पर मंत्री गणेश नाईक, वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕜1.40pm | 26-10-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. १.४० वा. | २६-१०-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis chaired the 26th meeting of the Maharashtra State Wildlife Board. Senior officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाची 26वी बैठक. यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में महाराष्ट्र राज्य वन्यजीव बोर्ड की 26वीं बैठक। इस अवसर पर वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕐 12.45pm | 26-10-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. १२.४५ वा. | २६-१०-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹1,82,200 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार उपस्थित होत्या. #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content