en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Open in Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Show more
4 100
Subscribers
-424 hours
-177 days
-2830 days
Posts Archive

CMO Maharashtra Tweets: CM Devendra Fadnavis interacted with students of Brihanmumbai Municipal Corporation schools on civics, the thoughts and teachings of Mahamanav Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar, and various other topics. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांशी नागरिकशास्त्र, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, त्यांची शिकवण आणि विविध विषयांवर संवाद साधला. (BMC शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद । मुंबई । 16-10-2026) #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #SmartNagrik

Full_Speech_'स्मार्ट_नागरिक'_आणि_'विद्यार्थी_प्रेरणा'_या_पुस्तकांचे.mp447.56 MB

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹5,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्या वतीने भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹11,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund

CM Shri Devendra Fadnavis speech begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | 'स्मार्ट नागरिक' आणि 'विद्यार्थी प्रेरणा' या पुस्तकांचे प्रकाशन 🕟 संध्या. ४.२२ वा. | १६-१०-२०२६📍मुंबई. #Maharashtra #Mumbai #SmartNagrik https://www.youtube.com/live/t-Z32qbgUMs?si=zOcKXGRDYleOPJIo https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/28799245823047817 https://x.com/Dev_Fadnavis/status/2111047814881083634?s=20

Program begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस LIVE | #SmartNagrik | 'स्मार्ट नागरिक' आणि 'विद्यार्थी प्रेरणा' या पुस्तकांचे प्रकाशन | मुंबई https://www.youtube.com/live/t-Z32qbgUMs?si=1QxfaafOYmE1UXCr

Today's_News_16-10-2026.pdf6.20 KB

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Glimpses of a day that marked a new chapter in industrial cooperation between Maharashtra and the Czech Republic, filled with devotion, tradition and enthusiasm! महाराष्ट्र आणि चेक प्रजासत्ताकाच्या औद्योगिक सहकार्याचा नवा अध्याय लिहिणाऱ्या, तसेच भक्ती, परंपरा आणि उत्साहाने भारलेल्या दिवसातील काही खास क्षण! (मुंबई | 15-10-2026) #Maharashtra #Mumbai #Navratri2026

photo content

CMO Maharashtra Tweets: 'स्मार्ट नागरिक' आणि 'विद्यार्थी प्रेरणा' या पुस्तकांचे प्रकाशन #Maharashtra #DevendraFadnavis #DrBabasahebAmbedkar

photo content

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: महाराष्ट्राच्या प्रादेशिक हवाई वाहतुकीला नवी चालना! ✈️ मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘उडान’ योजनेमुळे देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी हवाई प्रवासाची दारे खुली होत आहेत. या सुधारित योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सोलापूर-मुंबई-सोलापूर आणि अमरावती-पुणे-अमरावती या हवाई मार्गांची निवड होणे ही आनंदाची बाब आहे. या मार्गांमुळे प्रादेशिक संपर्क अधिक सुलभ होण्यासोबतच व्यापार, पर्यटन आणि स्थानिक विकासालाही चालना मिळेल. प्रवासाचा वेळ कमी होऊन विद्यार्थी, उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी नव्या संधी उपलब्ध होतील. महाराष्ट्राच्या विकासासाठी सातत्याने सहकार्य करणारे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तसेच मा. केंद्रीय मंत्री किंजरापू राम मोहन नायडूजी व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे मनःपूर्वक आभार. #Maharashtra #UDAN #ModifiedUDAN

CM Shri Devendra Fadnavis Tweets: It’s done bro, everything is exposed !! Afterall, it was all about ‘Regime Change’.. आखिर मन में छुपी बात होठों पर आ ही गई! सारा खेल सत्ता की कुर्सी पाने का है.. फिर उसके लिए विद्यार्थियों, किसानों को उकसाना ही क्यों ना पडे, जाति और भाषा के नाम पर द्वेष फैलाना पडे, या देश की प्रतिष्ठित संस्थाओं की प्रतिमा मलीन करनी पडे। आंदोलन की आड में अराजकता फैलाना ही 'इनका' उद्देश है। #Maharashtra

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी राज्यभर विशेष मोहीम! राज्यातील प्रत्येक पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत असावे, यासाठी 17, 18, 24 आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदार यादीतील नाव आणि तपशील तपासा. 📌 विशेष शिबिरांच्या तारखा: 17, 18, 24 आणि 25 ऑक्टोबर 2026 📌 दावे व हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत: 26 ऑक्टोबर 2026 📌 नमुना 6: मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी 📌 नमुना 8: नाव-पत्त्यातील दुरुस्ती किंवा नवीन मतदार ओळखपत्रासाठी 📌 नमुना 7: मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी 📌 हेल्पलाइन: 1950 अर्ज ऑनलाइन किंवा ऑफलाइन करता येतील. पात्र मतदारांनी या विशेष मोहिमेचा लाभ घेऊन मुदतीत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी. 🔗 https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/Districtvoterhelpline.aspx #Maharashtra #SIR #ElectionCommission

photo content