ru
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Открыть в Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Больше
4 154
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
-4530 день
Архив постов
CMO Maharashtra Tweets: 🔸 CM Devendra Fadnavis at the celebration of the 70th birth year of H. H. Gurudev Sri Sri Ravi Shankar and the 45th anniversary of the Art of Living. Haryana Governor Prof. Ashim Kumar Ghosh and other dignitaries were present. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या 70व्या जन्मवर्षानिमित्त व आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित सोहळ्यास प्रमुख उपस्थिती. यावेळी हरियाणाचे राज्यपाल प्रा. अशिम कुमार घोष व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी पूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर जी इनके 70वें जन्मवर्ष के अवसर पर एवं आर्ट ऑफ लिविंग के 45वें स्थापना दिवस के उपलक्ष्य में आयोजित समारोह में प्रमुख उपस्थिति। इस अवसर पर हरियाणा के राज्यपाल प्रो. असीम कुमार घोष एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕖 7 pm | 15-5-2026 📍 Karnataka | संध्या. 7 वा. | १५-५-२०२६ 📍कर्नाटक. #Gurudev #DevendraFadnavis #ArtOfLiving45

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते आज सातारा येथे 'प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी मेळावा' व 'महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात' महाआवास अभियान 2023-24 यशस्वी करण्यासाठी विभाग, जिल्हा, तालुका तसेच ग्रामपंचायत स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संबंधित कार्यरत व सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. ✅ सर्वोत्कृष्ट विभाग योजनेचे नाव: प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण विजेते प्रथम – कोकण विभाग द्वितीय – नाशिक विभाग तृतीय – नागपूर विभाग पुरस्कारार्थी : विभागीय आयुक्त, अपर आयुक्त (विकास), सहाय्यक आयुक्त (विकास) योजनेचे नाव : राज्य पुरस्कृत आवास योजना विजेते प्रथम – नागपूर विभाग द्वितीय – अमरावती विभाग तृतीय – नाशिक विभाग पुरस्कारार्थी : विभागीय आयुक्त, अपर आयुक्त (विकास), सहाय्यक आयुक्त (विकास) ✅ सर्वोत्कृष्ट जिल्हे योजनेचे नाव : प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण विजेते प्रथम – गोंदिया द्वितीय – पालघर तृतीय – अकोला पुरस्कारार्थी : जि.प. अध्यक्ष / प्रशासक, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा योजनेचे नाव : राज्य पुरस्कृत आवास योजना विजेते प्रथम – नांदेड द्वितीय – अमरावती तृतीय – वर्धा पुरस्कारार्थी : जि.प. अध्यक्ष / प्रशासक, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ✅ सर्वोत्कृष्ट तालुके योजनेचे नाव : प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण विजेते प्रथम – ता. पातूर (जि. अकोला) द्वितीय – ता. अहिल्यानगर (जि. अहिल्यानगर) तृतीय – ता. मौदा (जि. नागपूर) पुरस्कारार्थी : पं.स. सभापती / प्रशासक, गट विकास अधिकारी ✅ सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायती योजनेचे नाव : प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण विजेते प्रथम – ग्रा.पं. मन्नेवाडी, ता. पाटण (जि. सातारा) आणि ग्रा.पं. लिंब, ता. सातारा (जि. सातारा) द्वितीय – ग्रा.पं. डोंगरगाव, ता. सावली (जि. चंद्रपूर) तृतीय – ग्रा.पं. वाईगोळ, ता. मनोरा (जि. वाशिम) योजनेचे नाव : राज्य पुरस्कृत आवास योजना विजेते प्रथम – ग्रा.पं. अजनसरा, ता. हिंगणघाट (जि. वर्धा) द्वितीय – ग्रा.पं. दिक्षी, ता. निफाड (जि. नाशिक) तृतीय – ग्रा.पं. देपूल, ता. वाशिम (जि. वाशिम) आणि ग्रा.पं. बलवडी, ता. खानापूर (जि. सांगली) पुरस्कारार्थी : ग्रामपंचायत सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी ✅सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत योजनेचे नाव : प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण विजेते प्रथम – ग्रामपंचायत धनेगाव, ता. जामखेड (जि. अहिल्यानगर) द्वितीय – ग्रामपंचायत वर्धामनेरी, ता. आर्वी (जि. वर्धा) तृतीय – ग्रामपंचायत धेकवड, ता. नंदुरबार (जि. नंदुरबार) योजनेचे नाव : राज्य पुरस्कृत आवास योजना विजेते प्रथम – ग्रामपंचायत राजुरी, ता. राहाता (जि. अहिल्यानगर) द्वितीय – ग्रा.पं. वाकण, ता. पोलादपूर (जि. रायगड) तृतीय – ग्रामपंचायत बेलोरा बु., ता. अकोट (जि. अकोला) पुरस्कारार्थी : पं.स. सभापती / प्रशासक, गट विकास अधिकारी ✅ सर्वोत्कृष्ट गृहसंकुल योजनेचे नाव : प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण विजेते प्रथम – ग्रा.पं. ससेगाव, ता. कुही (जि. नागपूर) द्वितीय – ग्रा.पं. अंतरोळी, ता. दक्षिण सोलापूर (जि. सोलापूर) तृतीय – ग्रामपंचायत गंधाली, ता. अमळनेर (जि. जळगाव) योजनेचे नाव : राज्य पुरस्कृत आवास योजना विजेते प्रथम – ग्रामपंचायत आसखेड खु., ता. खेड (जि. पुणे) पुरस्कारार्थी : पं.स. सभापती / प्रशासक, गट विकास अधिकारी यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शंभूराज देसाई, खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Satara #PMAYG

CMO Maharashtra Tweets: गरीबांच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज सातारा येथे 'प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी मेळावा' व 'महा आवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ' येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांचा लाभ मिळालेल्या 6 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात घरांच्या चाव्यांचे वाटप केले व महाआवास अभियान 2023-24 यशस्वी करण्यासाठी विभाग, जिल्हा, तालुका तसेच ग्रामपंचायत स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सत्कार केला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राला एका वर्षात 30 लाख घरांचे उद्दिष्ट मिळाले असून, हा देशातील आतापर्यंतचा उच्चांक आहे. घरांसाठी आज आपल्याला ₹9000 कोटी मिळाले आहेत. 30 लाख घरांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत आपण अत्यंत गतीने काम करत 5 लाख लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या सुपूर्द करत आहोत. पुढील वर्षी 15 लाख लोकांना चाव्या सुपूर्द करु. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'सर्वांना पक्की घरे' या स्वप्नाच्या पुर्तीसाठी अहोरात्र काम करुन येत्या 5 वर्षांत महाराष्ट्रातील प्रत्येक बेघराला पक्के घर देऊ. मागील 10 वर्षात महाराष्ट्राला 13 लाख घरे मिळाली. परंतु गेल्या वर्षी केंद्र शासनाने राज्यासाठी 30 लाख घरांचे उद्दिष्ट दिले. यामुळे 1.25 कोटी लोकांना त्यांच्या डोक्यावर पक्के छत मिळणार आहे. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. 'प्रत्येकाला हक्काचे घर' हा या स्वप्नाचा पाया आहे. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घर मिळणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्याला सौर ऊर्जेसाठी अनुदान देण्यात येत आहे. ज्या लाभार्थ्यांना स्वत:ची जागा नाही, त्यांना घर बांधायला जागा विकत घेण्यासाठी शासन एक लाख रुपयांचे अनुदान देत आहे. अनेक शासकीय जागांवरील आरक्षणे रद्द करुन, बेघरांना घरासाठी जागा उपलब्ध करुन दिल्या आहेत. केंद्र शासन देत असलेल्या अनुदानामध्ये आणखी 50 हजारांची भर राज्य शासनाने घातली आहे. ज्या बेघरांचा यादीत समावेश नाही समावेश नाही, त्यांना सामावून घेण्यासाठी पोर्टल पुन्हा सुरू करण्यात आले आहे, त्यामुळे त्यांनाही घर देण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानही देण्यात येणार आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्रीय कृषीमंत्री यांच्या सहकार्याने आजपासून ₹12.35 प्रति किलो दराने कांदा खरेदी सुरू करण्यात आली असून, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. तसेच, येत्या आठवड्यात दिल्लीत केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत बैठक घेऊन साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण निर्णयांवर चर्चा करण्यात येणार आहे. साखरेच्या किमान विक्री दराबाबतही केंद्र सरकारकडे सकारात्मक पाठपुरावा करण्यात येत आहे. महाराष्ट्रात दोन वर्षात 50 लाख लाडक्या बहिणी लखपती झाल्या आहेत. आता 1 कोटी बहिणींना लखपती करण्याचे उद्दिष्ट असून, त्याद्वारे अर्थव्यवस्था संचलित होईल आणि देशाची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन करण्यात निश्चितपणे मदत मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. तसेच ग्रामीण रस्त्यांसाठी केंद्र शासनाने ₹123 कोटी निधी उपलब्ध करुन दिल्याचे सांगितले. देश संकटात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला साथ देऊया, परकीय चलन वाचविण्यासाठी सोन्याची खरदी, परदेशी दौरे टाळूया. इंधनाचा वापर कमी करुया, असेही आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले. यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शंभूराज देसाई, खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Satara #PMAYG

CMO Maharashtra Tweets: Thank you Amb Ajit Gupte ! Team Maharashtra is trying for unprecedented efforts under the guidance of PM Narendra Modi and leadership of CM Devendra Fadnavis. https://x.com/CMOMaharashtra/status/2055295344335069467?s=20

Full_Speech_45th_Anniversary_of_Art_of_Living,_Bangalore_15_05_2026.mp428.23 MB

CM Shri Devendra Fadnavis speech begins 🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: LIVE | 45th Anniversary of Art of Living 🕢 7.38pm | 15-5-2026📍Bangalore, Karnataka. #Maharashtra #ArtOfLiving45 #Spirituality https://www.youtube.com/live/pcZx_5s6Gg4?si=q7nVrv_ixl-Bwvj7 https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/26050973331243619 https://x.com/Dev_Fadnavis/status/2055289193673474210?s=20

Program begins 🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: LIVE | 45th Anniversary of Art of Living | Bangalore https://www.youtube.com/live/pcZx_5s6Gg4?si=G3enaDd5ZBK9eNzs

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात मा. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहानजी यांनी आजपासूनच महाराष्ट्रात ₹12.35 प्रति किलो दराने कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेत, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला. मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके नेतृत्व में, मा. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान जी इन्होंने आज से ही महाराष्ट्र में ₹12.35 प्रति किलो की दर से कांदा खरीद का निर्णय लेकर कांदा उत्पादक किसानों को बड़ी राहत प्रदान की है। (पीएम आवास योजना लाभार्थी मेळावा व महाआवास पुरस्कार वितरण | सातारा | 15-5-2026) #Maharashtra #Satara #PMAYG

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Building Homes, Empowering Lives Glad to attend the 'Pradhan Mantri Awaas Yojana (Gramin) Labharthi Melava' and 'Maha Awaas Abhiyan State Level Award Distribution Ceremony' along with Hon Union Minister Shivraj Chouhan ji in Satara. Under the visionary leadership of our Hon PM Narendra Modi Ji, Pradhan Mantri Awaas Yojana-Gramin has transformed the lives of countless families across Maharashtra by fulfilling the dream of a permanent home with dignity and security. To further strengthen this historic initiative, the Government of Maharashtra has provided ₹50,000 in additional assistance to beneficiaries constructing houses under the scheme, ensuring the construction of durable, well-built permanent homes. Alongside housing, support will also be extended for installing rooftop solar, enabling families to access free electricity for their lifetimes. Under this scheme, a landmark achievement was accomplished with the completion of 5 lakh homes within a single year and during the Melava, 6 beneficiary families were symbolically presented with the keys to their new homes. Grateful to Union Minister Shivraj Singh Chouhan ji for sanctioning 30 lakh houses for Maharashtra under the guidance of Hon PM Narendra Modi Ji, marking a major step towards transforming the dream of permanent housing into reality for lakhs of families. Next year, the vision is clear, handing over house keys to 15 lakh beneficiary families and accelerating the mission of ensuring dignity and permanent shelter for every deserving household. Officials and representatives who played an outstanding role in successfully implementing MahaAwaas Abhiyan 2023-24 at the division, district, taluka and Gram Panchayat levels were also honoured with state-level awards for their dedicated contribution towards transforming lives across rural Maharashtra. Every family deserves the safety and pride of a permanent home. Maharashtra stands firmly committed to building a future where every citizen has a place to call their own and a future rooted in dignity, security, stability and equal opportunity for all. Minister ShivendraSinh Raje Bhonsle, Minister Jaykumar Gore, Minister Shambhuraj Desai, Shrimant Chhatrapati MP Udayanraje Bhonsle ji, MLAs and other dignitaries were present. #Maharashtra #Satara #PMAYG https://x.com/Dev_Fadnavis/status/2055278728943649175?s=20

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: पीएम आवास योजनेअंतर्गत ज्यांना घर मिळेल, त्यांना वीजबिलातून मुक्त करण्यासाठी सोलरसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार. पीएम आवास योजना के अंतर्गत जिन लोगों को घर मिलेगा, उन्हें बिजली बिल से मुक्त करने के लिए सोलर हेतु निधि उपलब्ध कराई जाएगी। (पीएम आवास योजना लाभार्थी मेळावा व महाआवास पुरस्कार वितरण | सातारा | 15-5-2026) #Maharashtra #Satara #PMAYG

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: देशात एकाचवेळी 30 लाख घरांना मंजुरी देण्याचा विक्रम... देश में एक साथ 30 लाख घरों को मंजूरी देने का रिकॉर्ड... (पीएम आवास योजना लाभार्थी मेळावा व महाआवास पुरस्कार वितरण | सातारा | 15-5-2026) #Maharashtra #Satara #PMAYG

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: मा. शिवराज सिंह चौहानजी, आपले सरकार लाखो गरीब कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी पूर्णतः कटिबद्ध आहे. मा. शिवराज सिंह चौहान जी, हमारी सरकार लाखों गरीब परिवारों के घर के सपनों को साकार करने के लिए पूर्णतः प्रतिबद्ध है। (पीएम आवास योजना लाभार्थी मेळावा व महाआवास पुरस्कार वितरण | सातारा | 15-5-2026) #Maharashtra #Satara #PMAYG

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: धन्यवाद मा. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान जी, आपके प्रेरणादायी शब्दों से जनसेवा के प्रति नई ऊर्जा, प्रेरणा और उत्साह प्राप्त हुआ। धन्यवाद मा. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहानजी, आपल्या प्रेरणादायी शब्दांमधून जनसेवेप्रती नवी ऊर्जा, प्रेरणा आणि उत्साह मिळाला. (पीएम आवास योजना लाभार्थी मेळावा व महाआवास पुरस्कार वितरण | सातारा | 15-5-2026) #Maharashtra #Satara #PMAYG