Devendra Fadnavis
Open in Telegram
4 101
Subscribers
+324 hours
-147 days
-2730 days
Posts Archive
4 101
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹5,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
4 101
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्या वतीने भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹11,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
4 101
CM Shri Devendra Fadnavis speech begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | 'स्मार्ट नागरिक' आणि 'विद्यार्थी प्रेरणा' या पुस्तकांचे प्रकाशन
🕟 संध्या. ४.२२ वा. | १६-१०-२०२६📍मुंबई.
#Maharashtra #Mumbai #SmartNagrik
https://www.youtube.com/live/t-Z32qbgUMs?si=zOcKXGRDYleOPJIo
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/28799245823047817
https://x.com/Dev_Fadnavis/status/2111047814881083634?s=20
4 101
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस
LIVE | #SmartNagrik | 'स्मार्ट नागरिक' आणि 'विद्यार्थी प्रेरणा' या पुस्तकांचे प्रकाशन | मुंबई
https://www.youtube.com/live/t-Z32qbgUMs?si=1QxfaafOYmE1UXCr
4 101
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Glimpses of a day that marked a new chapter in industrial cooperation between Maharashtra and the Czech Republic, filled with devotion, tradition and enthusiasm!
महाराष्ट्र आणि चेक प्रजासत्ताकाच्या औद्योगिक सहकार्याचा नवा अध्याय लिहिणाऱ्या, तसेच भक्ती, परंपरा आणि उत्साहाने भारलेल्या दिवसातील काही खास क्षण!
(मुंबई | 15-10-2026)
#Maharashtra #Mumbai #Navratri2026
4 101
CMO Maharashtra Tweets:
'स्मार्ट नागरिक' आणि 'विद्यार्थी प्रेरणा' या पुस्तकांचे प्रकाशन
#Maharashtra #DevendraFadnavis #DrBabasahebAmbedkar
4 101
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
महाराष्ट्राच्या प्रादेशिक हवाई वाहतुकीला नवी चालना! ✈️
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘उडान’ योजनेमुळे देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी हवाई प्रवासाची दारे खुली होत आहेत. या सुधारित योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सोलापूर-मुंबई-सोलापूर आणि अमरावती-पुणे-अमरावती या हवाई मार्गांची निवड होणे ही आनंदाची बाब आहे. या मार्गांमुळे प्रादेशिक संपर्क अधिक सुलभ होण्यासोबतच व्यापार, पर्यटन आणि स्थानिक विकासालाही चालना मिळेल. प्रवासाचा वेळ कमी होऊन विद्यार्थी, उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी नव्या संधी उपलब्ध होतील. महाराष्ट्राच्या विकासासाठी सातत्याने सहकार्य करणारे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तसेच मा. केंद्रीय मंत्री किंजरापू राम मोहन नायडूजी व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे मनःपूर्वक आभार.
#Maharashtra #UDAN #ModifiedUDAN
4 101
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
It’s done bro, everything is exposed !!
Afterall, it was all about ‘Regime Change’..
आखिर मन में छुपी बात होठों पर आ ही गई!
सारा खेल सत्ता की कुर्सी पाने का है.. फिर उसके लिए विद्यार्थियों, किसानों को उकसाना ही क्यों ना पडे, जाति और भाषा के नाम पर द्वेष फैलाना पडे, या देश की प्रतिष्ठित संस्थाओं की प्रतिमा मलीन करनी पडे। आंदोलन की आड में अराजकता फैलाना ही 'इनका' उद्देश है।
#Maharashtra
4 101
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी राज्यभर विशेष मोहीम!
राज्यातील प्रत्येक पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत असावे, यासाठी 17, 18, 24 आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदार यादीतील नाव आणि तपशील तपासा.
📌 विशेष शिबिरांच्या तारखा: 17, 18, 24 आणि 25 ऑक्टोबर 2026
📌 दावे व हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत: 26 ऑक्टोबर 2026
📌 नमुना 6: मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी
📌 नमुना 8: नाव-पत्त्यातील दुरुस्ती किंवा नवीन मतदार ओळखपत्रासाठी
📌 नमुना 7: मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी
📌 हेल्पलाइन: 1950
अर्ज ऑनलाइन किंवा ऑफलाइन करता येतील. पात्र मतदारांनी या विशेष मोहिमेचा लाभ घेऊन मुदतीत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी.
🔗 https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/Districtvoterhelpline.aspx
#Maharashtra #SIR #ElectionCommission
4 101
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
On National Security Guard (NSG) Raising Day, we honour the courage of our National Security Guard and the unwavering sacrifice of their families. Your exceptional discipline and resolute commitment play a vital role in safeguarding the nation.
Jai Hind!
'सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा' या ध्येयाने राष्ट्राच्या सुरक्षेसाठी तत्पर असलेल्या NSG जवानांच्या शौर्याला आणि त्यांच्या परिवाराच्या समर्पणाला सलाम!
जय हिंद!
#NSG #NSGRaisingDay #BlackCatCommando #NationalSecurityGuard #Maharashtra
4 101
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
It was wonderful interacting with First Deputy Prime Minister of Czech Republic Karel Havlíček and the Czech delegation in Mumbai! Beyond the formal exchange, it was great connecting on our shared vision for growth. Looking forward to strengthening Maharashtra-Czech ties and turning these conversations into concrete opportunities.
#Maharashtra #Mumbai #IndiaCzech
https://x.com/Dev_Fadnavis/status/2110794148584591809?s=20
4 101
CMO Maharashtra Tweets:
आजच्या दिवसाचा सारांश | गुरुवार, 15 ऑक्टोबर 2026
भारतासह जागतिक बाजारपेठेसाठी चेक तंत्रज्ञानाची निर्मिती महाराष्ट्रात व्हावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/218956/
डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/218928/
#Maharashtra #DevendraFadnavis
