oasis study point
Open in Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
Show more7 628
Subscribers
-424 hours
-167 days
-9030 days
Posts Archive
7 628
1954 मधील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये राष्ट्रीय सुवर्णकमळ जिंकणारा पहिला मराठी चित्रपट कोणता होता ?
7 628
19 फेब्रुवारी 2023 पासून जय जय महाराष्ट्र माझा हे गीत राज्य गीत म्हणून अंगीकारण्यात आले. या गीताचे लेखक कोण आहेत ?
7 628
दंतिदुर्ग, पहिला कृष्ण, तिसरा गोविंद, अमोघवर्ष, या राजांमध्ये काय साम्य आहे ?
7 628
एका कुटूंबात X चा Y शी जो संबंध आहे तोच संबंध Y चा X शी आहे, तर X आणि Y हे ....... आहेत ?
7 628
Select the most appropriate SYNONYM of the given word. Daunting
7 628
PCMC response sheet available
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32281/78492/login.html
7 628
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची उत्तर तालिका उपलब्ध झाली आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिला असेल त्यांनी आपापली उत्तर तालिका चेक करावी व ज्यांना शक्य असेल त्यांनी कृपया आम्हाला व्हाट्सअप ला आपली प्रश्नपत्रिका पाठवावी.
7 628
TCS पॅटर्न PCMC Clerk 2023
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
या व्हिडिओमध्ये TCS ने घेतलेल्या पिंपरी चिंचवड लिपिक पेपर ( pcmc Clerk)2023 चे विश्लेषण करण्यात आलेले आहे.
https://youtu.be/AOtKD0_lA3U
https://youtu.be/AOtKD0_lA3U
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👇 tcs poll question 👇
https://t.me/oasisstudypoint
https://t.me/oasisstudypoint
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
