oasis study point
前往频道在 Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
显示更多7 961
订阅者
-424 小时
-247 天
-10730 天
帖子存档
7 961
Repost from oasis study point
💠 तलाठी परीक्षा सराव पेपर 1 व्हिडिओज 💠
🔺 मराठी व्याकरण 25 प्रश्न
👉 https://youtu.be/PdrvvbrkNhw
🔺 इग्रजी व्याकरण 25 प्रश्न
👉 https://youtu.be/H2gJi--IVRg
🔺 सामान्य ज्ञान (gk) 25 प्रश्न
👉 https://youtu.be/qsDVFLgDfzE
🔺 गणित बुद्धीमत्ता 25 प्रश्न
👉https://youtu.be/mw6rb8-qSA8
7 961
Repost from oasis study point
तलाठी पदभरती 2023 साठी सराव पेपर क्रमांक १ उत्तरतालिकेसहित पाठवला आहे झेरॉक्स काढून सोडवण्याचा प्रयत्न करावा.
लवकरच विश्लेषणाचे व्हिडिओ मिळतील
7 961
🛑 पंतप्रधान नरेंद्र मोदींना फ्रान्सने 'ग्रॅण्ड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर' पुरस्काराने सन्मानित केलं आहे.
✅️ हा फ्रान्समधील सर्वोच्च नागरी सन्मान आहे.
✅️ पंतप्रधान मोदी हे 'लीजन ऑफ ऑनर' पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/DevaJadhavar
7 961
महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांनी 12 फेब्रुवारी 2023 पासून कार्यभार स्वीकारला त्यांच्याबाबत अयोग्य माहिती देणारे विधान कोणते ?
7 961
अलीकडेच भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने कोणत्या ठिकाणी लिथियमचा साठा सापडला असल्याचे जाहीर केले आहे ?
7 961
महाराष्ट्रातील शक्तीपीठे जोडणारा नागपूर -गोवा महामार्ग किती किलोमीटरचा असणार आहे ?
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
