fa
Feedback
oasis study point

oasis study point

رفتن به کانال در Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

نمایش بیشتر
7 961
مشترکین
-424 ساعت
-247 روز
-10730 روز
آرشیو پست ها
Repost from oasis study point
💠 तलाठी परीक्षा सराव पेपर 1 व्हिडिओज 💠    🔺 मराठी व्याकरण 25 प्रश्न 👉 https://youtu.be/PdrvvbrkNhw 🔺 इग्रजी व्याकरण 25 प्रश्न 👉 https://youtu.be/H2gJi--IVRg 🔺 सामान्य ज्ञान (gk) 25 प्रश्न 👉 https://youtu.be/qsDVFLgDfzE 🔺 गणित बुद्धीमत्ता 25 प्रश्न 👉https://youtu.be/mw6rb8-qSA8

Repost from oasis study point
तलाठी पदभरती 2023 साठी सराव पेपर क्रमांक १ उत्तरतालिकेसहित पाठवला आहे झेरॉक्स काढून सोडवण्याचा प्रयत्न करावा. लवकरच विश्लेषणाचे व्हिडिओ मिळतील

Repost from oasis study point
photo content

🛑 पंतप्रधान नरेंद्र मोदींना फ्रान्सने 'ग्रॅण्ड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर' पुरस्काराने सन्मानित केलं आहे. ✅️ हा फ्रान्समधील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. ✅️ पंतप्रधान मोदी हे 'लीजन ऑफ ऑनर' पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/DevaJadhavar

Photo from The Way Of Destination
Photo from The Way Of Destination

Shared using Adobe Acrobat Reader. Get the app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb

भारतातील पहिला संविधान साक्षर जिल्हा कोणता ठरला आहे?
Anonymous voting

महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांनी 12 फेब्रुवारी 2023 पासून कार्यभार स्वीकारला त्यांच्याबाबत अयोग्य माहिती देणारे विधान कोणते ?
Anonymous voting

अलीकडेच भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने कोणत्या ठिकाणी लिथियमचा साठा सापडला असल्याचे जाहीर केले आहे ?
Anonymous voting

महाराष्ट्रातील शक्तीपीठे जोडणारा नागपूर -गोवा महामार्ग किती किलोमीटरचा असणार आहे ?
Anonymous voting

5G सुरु करणारी पहिली दूरसंचार कंपनी शोधा.
Anonymous voting

photo content

photo content

photo content

photo content

photo content

Repost from oasis study point
photo content