oasis study point
Open in Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
Show more7 620
Subscribers
-424 hours
-217 days
-9530 days
Posts Archive
7 620
एका सांकेतिक लिपित अक्षरांऐवजी अंक वापरतात. या पद्धतीने ‘चणचण’ ‘मरमर’ आणि ‘पटपट’ हे शब्द अनुक्रमे 3434, 7272 आणि 5151 असे लिहितात, तर त्याच लिपित ‘चटरपटर’ हा शब्द कसा लिहाल ?
7 620
Repost from oasis study point
🌀 तलाठी तयारी 2023 🌀
➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 TCS पॅटर्न ?
👉 एकूण पदे ?
👉 परीक्षा स्वरूप ?
👉 अभ्यास नियोजन ?
👉 पुस्तके कोणती ?
👉 180 + कसे घ्यावे
👉 जुने प्रश्न ?
सर्व प्रश्नांची माहिती देणारा व्हिडिओ
👇👇👇👇👇👇👇👇
https://youtu.be/QmBrDu37FdU
https://youtu.be/QmBrDu37FdU
➖➖➖➖➖➖➖➖➖
🙏Please share to all🙏
7 620
महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग पार्क कोणत्या शहरात बनवले जाणार आहे ?
7 620
खालील प्रश्नात दिलेल्या शब्दगटात बसणारे पद पर्यायातून निवडा . चांदी, सोने, तांबे------
7 620
सिता, सुनिता, मनिषा आणि मोना यांनी अनुक्रमे 124, 86,132 व 146 वह्या विकत घेतल्या, तर वह्या विकत घेण्याची सरासरी किती ?
7 620
एक छायाचित्र दाखवून एक गृहस्थ म्हणाला, “मला बंधु किंवा भगिनी नाहीत, पण त्या माणसाचे वडिल हे माझ्या पित्याचे पुत्र आहेत”, तर ते छायचित्र कोणाचे ?
