ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

oasis study point

oasis study point

前往频道在 Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

显示更多
7 620
订阅者
-424 小时
-217 天
-9530 天
帖子存档
एका सांकेतिक लिपित अक्षरांऐवजी अंक वापरतात. या पद्धतीने ‘चणचण’ ‘मरमर’ आणि ‘पटपट’ हे शब्द अनुक्रमे 3434, 7272 आणि 5151 असे लिहितात, तर त्याच लिपित ‘चटरपटर’ हा शब्द कसा लिहाल ?
Anonymous voting

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

Repost from oasis study point
🌀 तलाठी तयारी 2023 🌀 ➖➖➖➖➖➖➖➖➖ 👉 TCS पॅटर्न ? 👉 एकूण पदे ? 👉 परीक्षा स्वरूप ? 👉 अभ्यास नियोजन ? 👉 पुस्तके कोणती ? 👉 1
🌀 तलाठी तयारी 2023 🌀 ➖➖➖➖➖➖➖➖➖ 👉 TCS पॅटर्न ? 👉 एकूण पदे ? 👉 परीक्षा स्वरूप ? 👉 अभ्यास नियोजन ? 👉 पुस्तके कोणती ? 👉 180 + कसे घ्यावे 👉 जुने प्रश्न ? सर्व प्रश्नांची माहिती देणारा व्हिडिओ 👇👇👇👇👇👇👇👇 https://youtu.be/QmBrDu37FdU https://youtu.be/QmBrDu37FdU ➖➖➖➖➖➖➖➖➖ 🙏Please share to all🙏

Pick the right antonym : precede
Anonymous voting

Somebody must have taken my wallet. (change the voice)
Anonymous voting

Today, I saw him praying in......Shiva temple near house.
Anonymous voting

महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग पार्क कोणत्या शहरात बनवले जाणार आहे ?
Anonymous voting

तोंडात तीळ न भिजणे. या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.
Anonymous voting

खालीलपैकी कोणता ग्रंथ मराठी व्याकरणाशी संबंधित नाही.
Anonymous voting

‘धात्री’ या शब्दाला समानार्थी शब्द कोणता ?
Anonymous voting

खालील प्रश्नात दिलेल्या शब्दगटात बसणारे पद पर्यायातून निवडा . चांदी, सोने, तांबे------
Anonymous voting

सिता, सुनिता, मनिषा आणि मोना यांनी अनुक्रमे 124, 86,132 व 146 वह्या विकत घेतल्या, तर वह्या विकत घेण्याची सरासरी किती ?
Anonymous voting

एक छायाचित्र दाखवून एक गृहस्थ म्हणाला, “मला बंधु किंवा भगिनी नाहीत, पण त्या माणसाचे वडिल हे माझ्या पित्याचे पुत्र आहेत”, तर ते छायचित्र कोणाचे ?
Anonymous voting