es
Feedback
oasis study point

oasis study point

Ir al canal en Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

Mostrar más
7 959
Suscriptores
-424 horas
-277 días
-10630 días
Archivo de publicaciones
photo content

photo content

हळेबीड येथील मंदिर कोणत्या घराण्याचा काळात बांधले गेले ?
Anonymous voting

कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो ?
Anonymous voting

खालील गटातील विसंगत शब्द ओळखा :
Anonymous voting

लिंग विचारानुसार गटात न बसणारा शब्द शोधा.
Anonymous voting

‘बाजी प्रभूने खिंड लढविली’. या वाक्याचा प्रकार सांगा.
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या वस्तूची मागणी अधिक लवचिक असते ?
Anonymous voting

भारतीय संविधानानुसार, कलम ...........च्या अनुसार संसदेद्वारे कोणत्याही राज्याची विधानसभा बरखास्त केली जाऊ शकते आणि राष्ट्रपती शासन लागू केले जाऊ शकते.
Anonymous voting

मॅन बुकर पुरस्कार ...... क्षेत्राशी संबंधित आहे
Anonymous voting

96 वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन 2023 फेब्रुवारीत वर्धा येथे झाले. या संमेलनाच्या अध्यक्षपदी .......... होते.
Anonymous voting

जर QUESTION ला NXBVQLLQ असे लिहिले जात असेल, तर ANSWER ला कसे लिहिले जाईल ?
Anonymous voting

💠 तलाठी परीक्षा सराव पेपर 1 व्हिडिओज 💠    🔺 मराठी व्याकरण 25 प्रश्न 👉 https://youtu.be/PdrvvbrkNhw 🔺 इग्रजी व्याकरण 25 प्रश्न 👉 https://youtu.be/H2gJi--IVRg 🔺 सामान्य ज्ञान (gk) 25 प्रश्न 👉 https://youtu.be/qsDVFLgDfzE 🔺 गणित बुद्धीमत्ता 25 प्रश्न 👉https://youtu.be/mw6rb8-qSA8