oasis study point
Open in Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
Show more7 972
Subscribers
-924 hours
-117 days
-10830 days
Posts Archive
7 972
भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा व संमती विकल्प घेण्याचा पर्याय रद्द करण्याबाबत आणि पसंतीक्रमाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
7 972
Repost from oasis study point
Oasis study point च्या E-book मध्ये खालील घटक वाचता येईल अशा स्वरूपात उपलब्ध.
👉 वर्णमाला
👉 संधी
👉 समानार्थी शब्द
👉 विरुद्धार्थी शब्द
👉 ध्वनीदर्शक शब्द
👉 समूहदर्शक शब्द
👉 अलंकारिक शब्द
👉 समानार्थी अलंकारिक शब्द
👉 शब्दसमूहाबद्दल शब्द
👉 समानार्थी शब्दसमूहाबद्दल शब्द
👉 वाक्प्रचार
👉 समानार्थी वाक्प्रचार
👉 समानार्थी म्हणी
👉 शब्दसिद्धी
👉 समास
👉 साहित्यिक व त्यांचे साहित्य
👉 मराठी आत्मचरितत्रे
👉 मराठीतील पहिले
👉 साहित्यिक व त्यांच्या उपमा किंवा वर्णन
👉 अलंकार
👉 भाषेतील नवरस
📱Oasis Study Point App📱
https://play.google.com/store/apps/details?id=com.zyueed.iexvdn
7 972
ब्रिटिशकालीन शेतसारा पद्धती | कायमधारा पद्धती
#reelsinstagram #reels #mpscgk #historyofindia #oasisstudypoint
https://www.instagram.com/reel/DXGrI_bDHta/?igsh=MW01aGZyZGxiNXZ1ZQ==
7 972
Repost from TAIT / TET/ CTET - 2026
TET Paper I + II (2026 साठी)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
👉 23 नोव्हेंबर 2025 रोजी झालेले दोन्ही पेपर App मध्ये मोफत (FREE) उपलब्ध आहेत.
👉 संपूर्ण 150 प्रश्न ऑनलाईन पद्धतीने कितीही वेळा सोडवता येतील.
👉 संपूर्ण पेपरची PDF View करता येईल.
👉 संपूर्ण 150 प्रश्न असलेला स्पष्टीकरणाचा व्हिडिओ पाहता येईल.
https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy
7 972
Repost from TAIT / TET/ CTET - 2026
ज्यांना शक्य आहे त्यांनी वरील मेसेज विविध ग्रुपमध्ये पाठवा व आपापल्या स्टेटसला ठेवावा, जेणेकरून इतरांनाही मदत होईल, धन्यवाद 🙏🙏🙏
7 972
Repost from TAIT / TET/ CTET - 2026
TET 2026 साठी (Old Questions Topic
Wise Batch) जुन्या प्रश्नांची घटक निहाय बॅच खालील ॲप मध्ये अगदी मोफत (Free) उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy
7 972
Repost from Books katta
📚 द अल्केमिस्ट (The Alchemist)
(लेखक: पावलो कोएलो)
ही कथा आहे सॅन्टिआगो नावाच्या एका मेंढपाळ मुलाची, जो आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत स्पेनच्या मैदानांपासून इजिप्तच्या पिरॅमिड्सपर्यंतचा थक्क करणारा प्रवास करतो. प्रवास करताना त्याला एक जिप्सी स्त्री, एक राजा आणि शेवटी एक किमयागार (Alchemist) भेटतात. हा प्रवास केवळ सोन्या-नाण्याच्या शोधाचा नसून, स्वतःच्या 'अंतरंगातील खजिना' शोधण्याचा आहे.
✅ कोणी वाचावे?
🔹 ज्यांना आपली स्वप्ने पूर्ण करण्याची जिद्द आहे.
🔹 जे आयुष्यात स्वतःची ओळख आणि उद्देश शोधत आहेत.
🔹 ज्यांना संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रेरणेची गरज आहे.
✅ का वाचावे?
🔸 "जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मनापासून मिळवण्याचा प्रयत्न करता, तेव्हा संपूर्ण सृष्टी ती मिळवून देण्यासाठी तुम्हाला मदत करते."
🔸 बाह्य जगाच्या गोंधळापेक्षा आपल्या मनाचं ऐकणं किती महत्त्वाचं आहे, हे समजते.
📌 निष्कर्ष:
जर तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे जाण्यासाठी एक जबरदस्त 'पुश' हवा असेल, तर हे पुस्तक तुमच्या संग्रही असायलाच हवे! 📚🚀
खरेदीसाठी लिंक
https://amzn.to/41YEnp5
📚 टेलिग्राम चॅनल 📚
https://t.me/bookskatta
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
