fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

oasis study point

oasis study point

رفتن به کانال در Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

نمایش بیشتر
7 667
مشترکین
-224 ساعت
-237 روز
-10430 روز
آرشیو پست ها
फिफा विश्वचषक 2026 चा उपविजेता संघ कोणता?
Anonymous voting

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 चे विजेते कोण आहेत?
Anonymous voting

🌊 तापी नदीवरील प्रमुख प्रकल्प 🌊 🔹 हतनूर धरण/प्रकल्प — जळगाव 🔹 पाडळसे धरण/प्रकल्प — जळगाव 🔹 प्रकाशा बॅरेज — नंदुरबार 🔹 सारंगखेडा बॅरेज — नंदुरबार 🔹 सुळवाडे बॅरेज — नंदुरबार 🔹 उकाई धरण — गुजरात 🔹 काकरापार बॅरेज — गुजरात 📌 MPSC | स्पर्धा परीक्षा |

photo content

photo content

संयुक्त गट क 2026 फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.... नवीन तारीख 10 ऑगस्ट 2026 आहे.
संयुक्त गट क 2026  फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.... नवीन तारीख 10 ऑगस्ट 2026 आहे.

╔════════════════════╗ 📚 महाराष्ट्रातील दोन राज्यांना सीमा लागून असलेले जिल्हे ╚════════════════════╝ 🟢 1) नंदुरबार ➡️ गुजरात + मध्य प्रदेश 🟢 2) धुळे ➡️ गुजरात + मध्य प्रदेश 🔵 3) गोंदिया ➡️ मध्य प्रदेश + छत्तीसगड 🟣 4) गडचिरोली ➡️ छत्तीसगड + तेलंगणा 🟡 5) नांदेड ➡️ तेलंगणा + कर्नाटक 🟠 6) सिंधुदुर्ग ➡️ कर्नाटक + गोवा ══════════════════════ 🎯 झटपट लक्षात ठेवा 🟩 गुजरात ➜ नंदुरबार, धुळे 🟧 मध्य प्रदेश ➜ नंदुरबार, धुळे, गोंदिया 🟦 छत्तीसगड ➜ गोंदिया, गडचिरोली 🟪 तेलंगणा ➜ गडचिरोली, नांदेड 🟨 कर्नाटक ➜ नांदेड, सिंधुदुर्ग 🟢 गोवा ➜ सिंधुदुर्ग ══════════════════════ 📌 एकूण जिल्हे : 6 🔥 स्पर्धा परीक्षा विशेष 📖 MPSC | तलाठी | पोलीस भरती | सरळसेवा ══════════════════════

━━━━━━━━━━━━━━━━━━ 📚 दोन राज्यांना सीमा लागून असलेले महाराष्ट्रातील जिल्हे ━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔹 1) नंदुरबार ➜ गुजरात 🟢 + मध्य प्रदेश 🟠 🔹 2) धुळे ➜ गुजरात 🟢 + मध्य प्रदेश 🟠 🔹 3) गोंदिया ➜ मध्य प्रदेश 🟠 + छत्तीसगड 🔵 🔹 4) गडचिरोली ➜ छत्तीसगड 🔵 + तेलंगणा 🟣 🔹 5) नांदेड ➜ तेलंगणा 🟣 + कर्नाटक 🟡 🔹 6) सिंधुदुर्ग ➜ कर्नाटक 🟡 + गोवा 🟢 ━━━━━━━━━━━━━━━━━━ 📌 एकूण : 6 जिल्हे दोन राज्यांना सीमा लागून आहेत. 🎯 स्पर्धा परीक्षा विशेष ✅ MPSC | तलाठी | पोलीस भरती | सरळसेवा ━━━━━━━━━━━━━━━━━━

photo content

━━━━━━━━━━━━━━━━━━ 📚 महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग, जिल्हे व तालुके ━━━━━━━━━━━━━━━━━━ 🟣 1) मुंबई प्रशासकीय विभाग 🏙 ➡️ जिल्हे : 7 ✅ 📍 पालघर | ठाणे | मुंबई शहर | मुंबई उपनगर | रायगड | रत्नागिरी | सिंधुदुर्ग 🔹 तालुके : 50 ━━━━━━━━━━━━━━━━━━ 🟢 2) अमरावती प्रशासकीय विभाग 🌿 ➡️ जिल्हे : 5 ✅ 📍 अमरावती | अकोला | बुलढाणा | यवतमाळ | वाशिम 🔹 तालुके : 56 ━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔵 3) पुणे प्रशासकीय विभाग 🏛 ➡️ जिल्हे : 5 ✅ 📍 सातारा | सांगली | कोल्हापूर | पुणे | सोलापूर 🔹 तालुके : 58 ━━━━━━━━━━━━━━━━━━ 🟠 4) नागपूर प्रशासकीय विभाग 🌳 ➡️ जिल्हे : 6 ✅ 📍 नागपूर | वर्धा | भंडारा | चंद्रपूर | गोंदिया | गडचिरोली 🔹 तालुके : 64 ━━━━━━━━━━━━━━━━━━ 🟡 5) नाशिक प्रशासकीय विभाग 🍇 ➡️ जिल्हे : 5 ✅ 📍 धुळे | नंदुरबार | जळगाव | नाशिक | अहिल्यानगर 🔹 तालुके : 54 ━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔴 6) छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग 🏰 ➡️ जिल्हे : 8 ✅ 📍 जालना | बीड | छत्रपती संभाजीनगर | लातूर | परभणी | नांदेड | धाराशिव | हिंगोली 🔹 तालुके : 76 ━━━━━━━━━━━━━━━━━━ 📌 एकूण महाराष्ट्र : 🏢 प्रशासकीय विभाग ➡️ 6 🗺 जिल्हे ➡️ 36 📍 तालुके ➡️ 358 ✨ स्पर्धा परीक्षा उपयोगी माहिती ✨ 📖 MPSC | तलाठी | पोलीस भरती | सरळसेवा परीक्षा ━━━━━━━━━━━━━━━━━━

नाशिक येथील शिलालेखात कोणाचा उल्लेख 'त्रिमुद्रातोयपीतवाहन' (ज्याच्या घोड्यांनी तीन समुद्रांचे पाणी पिले आहे) असा केला आहे?
Anonymous voting

photo content

photo content

🌀Oasis Study Point🌀 〰〰〰〰〰〰〰〰〰 mpsc/सरळसेवा व पोलीस भरती तयारी करण्यासाठी खालील चॅनल/ग्रुप जॉईन / फॉलो करा 👇👇👇 📱oasis study point App📱      (विविध स्पर्धा परीक्षेसाठी ) :https://play.google.com/store/apps/details?id=com.zyueed.iexvdn 🔹 Telegram channel 🔹 https://t.me/oasisstudypoint 🌐 Facebook पेज 🌐 https://www.facebook.com/share/1YUFS14hmu/ 🔺You Tube Channel 🔺 https://www.youtube.com/c/oasisstudypoint ☘Join WhatsApp Channel ☘ https://whatsapp.com/channel/0029Va9zPqQJUM2bWHdC0x1r अभ्यासू आणि गरजु विद्यार्थ्यांना पाठवा.