ch
Feedback
oasis study point

oasis study point

前往频道在 Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

显示更多
7 834
订阅者
-424 小时
-297
-9630
帖子存档
╔════════════════════╗ 📚 महाराष्ट्रातील दोन राज्यांना सीमा लागून असलेले जिल्हे ╚════════════════════╝ 🟢 1) नंदुरबार ➡️ गुजरात + मध्य प्रदेश 🟢 2) धुळे ➡️ गुजरात + मध्य प्रदेश 🔵 3) गोंदिया ➡️ मध्य प्रदेश + छत्तीसगड 🟣 4) गडचिरोली ➡️ छत्तीसगड + तेलंगणा 🟡 5) नांदेड ➡️ तेलंगणा + कर्नाटक 🟠 6) सिंधुदुर्ग ➡️ कर्नाटक + गोवा ══════════════════════ 🎯 झटपट लक्षात ठेवा 🟩 गुजरात ➜ नंदुरबार, धुळे 🟧 मध्य प्रदेश ➜ नंदुरबार, धुळे, गोंदिया 🟦 छत्तीसगड ➜ गोंदिया, गडचिरोली 🟪 तेलंगणा ➜ गडचिरोली, नांदेड 🟨 कर्नाटक ➜ नांदेड, सिंधुदुर्ग 🟢 गोवा ➜ सिंधुदुर्ग ══════════════════════ 📌 एकूण जिल्हे : 6 🔥 स्पर्धा परीक्षा विशेष 📖 MPSC | तलाठी | पोलीस भरती | सरळसेवा ══════════════════════

━━━━━━━━━━━━━━━━━━ 📚 दोन राज्यांना सीमा लागून असलेले महाराष्ट्रातील जिल्हे ━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔹 1) नंदुरबार ➜ गुजरात 🟢 + मध्य प्रदेश 🟠 🔹 2) धुळे ➜ गुजरात 🟢 + मध्य प्रदेश 🟠 🔹 3) गोंदिया ➜ मध्य प्रदेश 🟠 + छत्तीसगड 🔵 🔹 4) गडचिरोली ➜ छत्तीसगड 🔵 + तेलंगणा 🟣 🔹 5) नांदेड ➜ तेलंगणा 🟣 + कर्नाटक 🟡 🔹 6) सिंधुदुर्ग ➜ कर्नाटक 🟡 + गोवा 🟢 ━━━━━━━━━━━━━━━━━━ 📌 एकूण : 6 जिल्हे दोन राज्यांना सीमा लागून आहेत. 🎯 स्पर्धा परीक्षा विशेष ✅ MPSC | तलाठी | पोलीस भरती | सरळसेवा ━━━━━━━━━━━━━━━━━━

photo content

━━━━━━━━━━━━━━━━━━ 📚 महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग, जिल्हे व तालुके ━━━━━━━━━━━━━━━━━━ 🟣 1) मुंबई प्रशासकीय विभाग 🏙 ➡️ जिल्हे : 7 ✅ 📍 पालघर | ठाणे | मुंबई शहर | मुंबई उपनगर | रायगड | रत्नागिरी | सिंधुदुर्ग 🔹 तालुके : 50 ━━━━━━━━━━━━━━━━━━ 🟢 2) अमरावती प्रशासकीय विभाग 🌿 ➡️ जिल्हे : 5 ✅ 📍 अमरावती | अकोला | बुलढाणा | यवतमाळ | वाशिम 🔹 तालुके : 56 ━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔵 3) पुणे प्रशासकीय विभाग 🏛 ➡️ जिल्हे : 5 ✅ 📍 सातारा | सांगली | कोल्हापूर | पुणे | सोलापूर 🔹 तालुके : 58 ━━━━━━━━━━━━━━━━━━ 🟠 4) नागपूर प्रशासकीय विभाग 🌳 ➡️ जिल्हे : 6 ✅ 📍 नागपूर | वर्धा | भंडारा | चंद्रपूर | गोंदिया | गडचिरोली 🔹 तालुके : 64 ━━━━━━━━━━━━━━━━━━ 🟡 5) नाशिक प्रशासकीय विभाग 🍇 ➡️ जिल्हे : 5 ✅ 📍 धुळे | नंदुरबार | जळगाव | नाशिक | अहिल्यानगर 🔹 तालुके : 54 ━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔴 6) छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग 🏰 ➡️ जिल्हे : 8 ✅ 📍 जालना | बीड | छत्रपती संभाजीनगर | लातूर | परभणी | नांदेड | धाराशिव | हिंगोली 🔹 तालुके : 76 ━━━━━━━━━━━━━━━━━━ 📌 एकूण महाराष्ट्र : 🏢 प्रशासकीय विभाग ➡️ 6 🗺 जिल्हे ➡️ 36 📍 तालुके ➡️ 358स्पर्धा परीक्षा उपयोगी माहिती ✨ 📖 MPSC | तलाठी | पोलीस भरती | सरळसेवा परीक्षा ━━━━━━━━━━━━━━━━━━

नाशिक येथील शिलालेखात कोणाचा उल्लेख 'त्रिमुद्रातोयपीतवाहन' (ज्याच्या घोड्यांनी तीन समुद्रांचे पाणी पिले आहे) असा केला आहे?
Anonymous voting

photo content

photo content

🌀Oasis Study Point🌀 〰〰〰〰〰〰〰〰〰 mpsc/सरळसेवा व पोलीस भरती तयारी करण्यासाठी खालील चॅनल/ग्रुप जॉईन / फॉलो करा 👇👇👇 📱oasis study point App📱      (विविध स्पर्धा परीक्षेसाठी ) :https://play.google.com/store/apps/details?id=com.zyueed.iexvdn 🔹 Telegram channel 🔹 https://t.me/oasisstudypoint 🌐 Facebook पेज 🌐 https://www.facebook.com/share/1YUFS14hmu/ 🔺You Tube Channel 🔺 https://www.youtube.com/c/oasisstudypoint ☘Join WhatsApp Channel ☘ https://whatsapp.com/channel/0029Va9zPqQJUM2bWHdC0x1r अभ्यासू आणि गरजु विद्यार्थ्यांना पाठवा.

2026 राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला पहिले पदक कोणत्या खेळात मिळाले?
Anonymous voting

२०२६ मध्ये युनेस्को वारसा यादीत स्थान मिळालेले 'सारनाथ' हे ऐतिहासिक बौद्ध स्थळ भारताच्या कोणत्या राज्यात आहे?
Anonymous voting

photo content

photo content

photo content

photo content

अंदमान आणि निकोबार ही दोन बेटे कोणत्या खाडीने (Degree Channel) वेगळी झाली आहेत?
Anonymous voting

तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रा नदीला कोणत्या नावाने ओळखले जाते?
Anonymous voting

मॅनबुकर_इंटरनॅशनल_पुरस्कार.pdf1.19 MB