Excise बडे सर
Open in Telegram
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (Excise Sub- inspector) या परीक्षेसाठी 2017 पासून dedicated टेलिग्राम channel संपर्क :- 7350244922 ग्रूप जॉईन करण्यासाठी पुढील लिंक आहे. https://t.me/joinchat/AAAAAEGSKnCGDz9vlzxnRg
Show more1 585
Subscribers
No data24 hours
-37 days
-2230 days
Posts Archive
1 585
‼️DESI कायदे‼️
उद्या क्लास सकाळी 9:00 वाजता सुरू होणार आहे.
Live बॅच पाहणाऱ्यांनी 9 वाजता Live या.
श्रीयश बडे सर.
1 585
‼️ प्रजासत्ताक दिन DESI बॅच विशेष Discount ‼️
विभागीय दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क परीक्षेची तयारी करण्यासाठी आवश्यक बॅच.
✅ Rs.5000/- Discount हा 26 जानेवारी रात्री 12 पर्यंत सुरू राहील.
अँड्रॉइड एप्लीकेशन लिंक
https://play.google.com/store/apps/details?id=co.lily.uhaoo
अगोदर झालेले लेक्चर्स देखील एप्लीकेशन मध्ये तुम्हाला पाहता येणार आहेत.
श्रीयश बडे सर
Ph. 7350244922
1 585
BSA (भारतीय साक्ष अधिनियम) चे आजचे लेक्चर ॲप मध्ये Upload झाले आहे.
ॲप link https://play.google.com/store/apps/details?id=co.lily.uhaoo
श्रीयश बडे सर.
Ph. 7350244922
1 585
‼️उद्यापासून BSA (भारतीय साक्ष अधिनियम) सुरू होणार आहे.‼️
BNS, BSA आणि BNSS या सर्वांच्या नोट्सच्या PDF आपल्या अँड्रॉइड एप्लीकेशन मध्ये उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.
तीनही नोट्सची एकत्रित स्पायरल binding करा.
श्रीयश बडे सर
Ph. 7350244922
1 585
‼️DESI बॅच‼️
BNS ची पूर्ण रिविजन आज झाली आहे.
भारतीय न्याय संहिता (BNS) याची आज आपण पाठांतराचे टेक्निक आणि एकत्रित संपूर्ण रिविजन केली आहे.
उद्या बॅचला सुट्टी आहे.
श्रीयश बडे सर.
Ph. 7350244922
1 585
Repost from MPSC मित्र
UPSC जाहिरात...
या परीक्षेमार्फत खालील काही पदे भरली जातात
जिल्हाधिकारी IAS
पोलीस अधीक्षक IPS
जिल्हा वनाधिकारी IFoS
भारताची राजदूत IFS
रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी
IRS (Income Tax)
IRS (GST and Custom)
आणि इतर जवळपास 20 प्रकारचे अत्यंत महत्त्वाची पदे..
@MpscMitra
1 585
Repost from MPSC
जा. क्र. ०४०/२०२४ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा २०२२ - लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
1 585
Repost from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
♦️#MPSC चे प्रोफाइल तयार करण्यापासून ते नियुक्ती तसेच प्रतिक्षा यादी या पर्यंत सर्व प्रश्नांचे उत्तर या #PDF मध्ये दिलेले आहे.
1 585
‼️BNS संपला आहे.‼️
मित्रांनो,
आज BNS (भारतीय न्याय संहिता) संपला आहे.
उद्या संपूर्ण BNS ची एकत्रित रिव्हिजन होणार आहे.
सर्वांनी तुम्हाला दिलेल्या नोट्सची प्रिंट एकत्र स्टेपल करून घ्या..
तसेच ज्यांनी इंडेक्स लावली नाही त्यांनी, इंडेक्स लावून घ्या.
श्रीयश बडे.
PH. 7350244922
1 585
✅ BNS ची 146 कलमे झाली आहेत.
उद्यापासून पुढील कलमे सुरू होते
श्रीयश बडे सर.
Ph. 7350244922
