cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

Excise भरती 2023

दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (Excise Sub- inspector) या परीक्षेसाठी 2017 पासून dedicated टेलिग्राम channel संपर्क :- 7350244922 ग्रूप जॉईन करण्यासाठी पुढील लिंक आहे. https://t.me/joinchat/AAAAAEGSKnCGDz9vlzxnRg

Show more
Advertising posts
1 823
Subscribers
-124 hours
-57 days
-1530 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

Photo unavailableShow in Telegram
5.
Show all...
Photo unavailableShow in Telegram
4.
Show all...
Photo unavailableShow in Telegram
3.
Show all...
Photo unavailableShow in Telegram
2.
Show all...
Photo unavailableShow in Telegram
1.
Show all...
Excise पुनर्रचना GR बडे सर.pdf6.70 MB
खालील सांदर्भात सुनावणी सुरु आहे... State Jurisdiction on industrial alcohol/ Rectified Spirit/Ethyl alcohol
Show all...
Liquor संदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील 9 न्यायाधीशांची महत्त्वाची सुनावणी सुरू आहे https://www.youtube.com/live/kv8Sil2NkqM?si=G_qhvZpDatBHqHt1
Show all...

Repost from MPSC
Photo unavailableShow in Telegram
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 तसेच जा.क्र. 034/2023 समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि जा.क्र.133/2023 इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीताची सामाईक चाळणी परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे.
Show all...
मुंबई, दि. १४ : पनवेल, कल्याण, डोंबिवली या शहरांत काही ठिकाणी शाळा परिसरात बार व मद्य विक्री सुरू असल्यास संबंधीत ठिकाणी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिले. मंत्रालयातील दालनात राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई यांनी ठाणे, डोंबिवली, कल्याण व पनवेलसह रायगड येथील स्थितीचा आढावा घेतला. या बैठकीस विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार, ठाणे जिल्हा अधीक्षक निलेश सांगडे, रायगड जिल्हा अधीक्षक श्री. कोल्हे उपस्थित होते. शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळे, बस स्थानक, राष्ट्रीय महामार्गाच्या 75 मीटर अंतराच्या परिसरात हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये मद्य विक्रीस बंदी असल्याचा नियम आहे. या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी. कोणत्याही परिस्थितीत बेकायदेशीरपणे मद्य विक्री होऊ देऊ नये. विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी करावी आणि बेकायदेशीरपणे व नियम डावलून सुरू असणाऱ्या बार व हॉटेलवर तातडीने कारवाई करावी, अशा सूचना मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी दिल्या. तसेच, कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. निर्देश दिल्यानंतर तत्काळ ठाणे व रायगड जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन कारवाई करत असून यातून राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई यांची कार्यतत्परता व संवेदनशीलता दिसून आली. ०००० नीलेश तायडे/विसंअ/
Show all...
Choose a Different Plan

Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.