en
Feedback
Excise बडे सर

Excise बडे सर

Open in Telegram

दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (Excise Sub- inspector) या परीक्षेसाठी 2017 पासून dedicated टेलिग्राम channel संपर्क :- 7350244922 ग्रूप जॉईन करण्यासाठी पुढील लिंक आहे. https://t.me/joinchat/AAAAAEGSKnCGDz9vlzxnRg

Show more
1 585
Subscribers
No data24 hours
-37 days
-2230 days
Posts Archive
‼️ BNS ची DESI परीक्षेला अभ्यासक्रम असणारी सर्व कलमे एकाच PDF मध्ये आपल्या ॲप मध्ये दिली आहेत. ✅ आतपर्यंत BNS ची 125 कलमे झाली आहेत. उद्या कलम 126 पासून पुढे सुरू होईल.

DESI कायद्याचे आजचे LIVE लेक्चर 7:10 वा सुरू होईल..

BNS final pdf.pdf3.25 MB

be90cba4-64cf-4fdc-a075-51756a826687.pdf

BNS कायद्याची पुढील कलमांची नोट्स (114 ते 350) PDF ॲप मध्ये टाकली आहे ऑनलाईन बॅच करणाऱ्यांनी डाउनलोड करून प्रिंट काढा

उद्या सकाळी सात वाजता नेहमीप्रमाणे Live लेक्चर होणार आहे.

‼️DESI बॅच Live Video पहणाऱ्यांसाठी‼️ 👉 ज्यांना सकाळचे Live video पाहायचे आहेत , त्यांनी आतापर्यंत जे लेक्चर झाले आहेत ते ॲप मधून पाहून घ्या. त्यानंतरच Live video पाहण्याचा उपयोग होईल. 👉 रेकॉर्डेड व्हिडिओ पाहताना घाई गडबड करू नका. ज्याप्रमाणे क्लासमध्ये घेतले आहेत त्याचप्रमाणे व्हिडिओ पहा. त्यांचा नोट्स मधून अभ्यास करा. त्यानंतर पुढचे व्हिडिओ पहा. अशाप्रकारे सर्व video पहा. (एकाच वेळेस सर्व video संपवू नका. त्याचा फायदा होणार नाही.) 👉 100 गुणांचा कायदा पेपर 2 हा पूर्णपणे माझ्यावर सोडून द्यायचा आहे. मी क्लास मध्ये सांगितले आहे त्याप्रमाणे आणि तेवढाच अभ्यास करायचा आहे. श्रीयश बडे सर Ph. 7350244922

✅ Excise बॅच खालील लिंक वर उपलब्ध आहे अँड्रॉइड ॲप https://play.google.com/store/apps/details?id=co.lily.uhaoo आपले टेलिग्राम चॅनेल खाली लिंक वरून जॉईन करू शकता.. https://telegram.me/ExciseLaw YouTube https://youtu.be/SRWeqEgHA5o?si=pGfadV7wMDFDfPnt WhatsApp ग्रुप https://chat.whatsapp.com/LR2xdnhcz2QHRhddExAoSM

मित्रांनो,   उद्या आपल्या बॅचला सुट्टी आहे. आजचे 2 व्हिडिओ हे एकूण 2 तासांचे झाले आहेत. त्यातील पहिल्या व्हिडिओ मध्ये, कालपर्यंत जे झाले त्याची रिव्हिजन घेतली आहे. आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये पुढचे सदोष मनुष्यवध आणि खून संदर्भात कलम घेतले आहेत. सर्व Live बॅच पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी वरील दोन्ही रेकॉर्डेड व्हिडिओ ॲप मधून पाहणे आवश्यक आहे. श्रीयश बडे सर. Ph. 7350244922

आजचे लाईव्ह लेक्चर 7:10 वा सुरू होईल

मित्रांनो कृपया वरील व्हाट्सअप ग्रुप ची लिंक तुमच्या संपर्कात असणाऱ्या इतर Excise ग्रुप वर पाठवा. 🙏

‼️WhatsApp ग्रुप‼️ DESI परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी एक व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आलेला आहे. परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी जॉईन करावा.. https://chat.whatsapp.com/LR2xdnhcz2QHRhddExAoSM

‼️MPSC प्रोफाइल‼️ परीक्षेचा अर्ज MPSC वेबसाईटवरून ऑनलाईन भरावा लागतो. त्यासाठी प्रोफाइल असणे आवश्यक आहे. MPSC मध्ये बऱ्याच जणांची प्रोफाइल केलेली नाही. सर्वांनी एमपीएससी प्रोफाइल बनवा. खाली YouTube व्हिडिओ लिंक देत आहे. (हा व्हिडिओ बनवनाऱ्यांचा आणि माझा काहीही संबंध नाही, हा व्हिडिओ मी युट्युब वरून घेतला आहे.) तसेच YouTube वर अनेक व्हिडिओ लिंक आहेत एमपीएससी प्रोफाइल भरण्यासंदर्भात... तुम्हाला प्रोफाईल भरण्यात काही जरी शंका आल्या, तरी वेगवेगळ्या YouTube व्हिडिओमध्ये पाहून त्या शंकाच निरसन करा. श्रीयश बडे सर...

‼️iPhone वापरणाऱ्यांनी आपली बॅच कशी घ्यायची आहे ?‼️ सर्वप्रथम आय स्टोअर वरून Classplus नावाचं एप्लीकेशन डाउनलोड करा. त्यानंतर तुमचे लॉगिन करा त्यानंतर खालील ऑर्गनायझेशन कोड टाका. UHAOO तुम्हाला DESI बॅच दिसेल, त्यामध्ये जाऊन बॅच परचेस करा. तुम्हाला ॲप मध्ये लगेच व्हिडिओ दिसण्यास सुरू होतील. तुम्ही अगोदर PDF नोट्स download करा. नोट्सच्या PDF, तुमच्या फोनच्या इंटरनल स्टोरेज मध्ये Classplus नावाचा फोल्डर तयार होईल, तिथे तुम्हाला दिसतील. त्यांची प्रिंट काढून त्यानंतर व्हिडिओ पाहिला सुरुवात करा. श्रीयश बडे सर. Ph. 7350244922

DESI बॅच ॲप मध्ये पुढील नोट्स दिल्या आहेत. उद्याचे लेक्चर पाहण्यापूर्वी त्या प्रिंट काढा. नवीन विद्यार्थ्यांनी Live Batch पाहण्याच्या अगोदर झालेले लेक्चर्स पाहून घ्या. नाहीतर मध्येच लेक्चर पाहायला सुरू केल्यावर लवकर समजणार नाही. आज BNS चे कलम 33 पर्यंत लेक्चर झाले आहेत. श्रीयश बडे सर.

आजचे लाईव्ह लेक्चर 7:15 वाजता सुरू होईल लेक्चर आपल्या ॲप मधून ज्यांनी बॅच घेतले आहे त्यांनाच पाहता येणार आहे. - श्रीयश बडे सर..

डिस्काउंट आणखीन 1 तासाने संपणार आहे...

आपले टेलिग्राम चॅनेल खाली लिंक वरून जॉईन करू शकता.. https://telegram.me/ExciseLaw ✅ Excise बॅच खालील लिंक वर उपलब्ध आहे https://play.google.com/store/apps/details?id=co.lily.uhaoo https://youtu.be/SRWeqEgHA5o?si=pGfadV7wMDFDfPnt

‼️DESI स्पेशल Discount चे शेवटचे 2 तास  ✅ मित्रांनो DESI पेपर 2 हा निर्णय ठरणार आहे. 🏆 आपल्या बॅचचा निकाल हा नेहमी प्रमाणे या वर्षी देखील खूप चांगला राहणार आहे. 🎯🥇योग्य निर्णय योग्य वेळेत घेणे फायद्याचे ठरणार आहे.

मित्रांनो आतापर्यंत आपले वरील 107 विद्यार्थ्यांची दुय्यम निरीक्षक पदी निवड झाली आहे..