en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe 👈

CHHATRAPATI SHIVAJI COLLEGE MPSC CENTER

CHHATRAPATI SHIVAJI COLLEGE MPSC CENTER

Open in Telegram

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Show more
933
Subscribers
No data24 hours
-57 days
-1530 days
Posts Archive
♦️आजच्या गट ब पेपर प्रश्न संख्या विषयानुसार खालीलप्रमाणे होती.. 🙏🙏 ◾️इतिहास - 10 प्रश्न ◾️भूगोल - 10 प्रश्न ◾️अर्थशास्त्र - 15 प्रश्न ◾️चालू घडामोडी - 15 प्रश्न ◾️राज्यशास्त्र - 15 प्रश्न ◾️विज्ञान - 15 प्रश्न ◾️गणित आणि बुद्धिमत्ता- 20 प्रश्न

♦️ आज झालेला Combine गट ब पूर्व पेपर कसा वाटला??
Anonymous voting

♦️आज झालेला कंबाईन गट ब 2024 चा पेपर.. 👉 WITHOUT MARKING ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join @officer_club ✔️

♦️महाराष्ट्राला 89,855.80 cr 👉 पेन्शन वर खर्च 2,76,618 cr 👉 आरोग्य 98,311 cr 👉 भारतीयांच्या आरोग्य सेवेवर होणाऱ्या खर्च च्
♦️महाराष्ट्राला 89,855.80 cr 👉 पेन्शन वर खर्च 2,76,618 cr 👉 आरोग्य 98,311 cr 👉 भारतीयांच्या आरोग्य सेवेवर होणाऱ्या खर्च च्या जवळपास दीड पट अधिक खर्च तर पेन्शन वर होत आहे..

✨👀 लेखा कोषागारे भरती 2024 अर्ज करण्याची लिंक:- https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32876/92364/Index.html अर्ज क
+3
✨👀 लेखा कोषागारे भरती 2024 अर्ज करण्याची लिंक:- https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32876/92364/Index.html अर्ज कालावधी:- 31 डिसेंबर 2024 ते 31 जानेवारी  2025 ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✈️ https://t.me/Ganitmanch

🔴बँक ऑफ बडोदा मध्ये 1267 जागांसाठी भरती शैक्षणिक पात्रता :- (i) कोणत्याही शाखेतील पदवी/ B.Tech/B.E./M.Tech/M.E./MCA  (ii) अनुभव वयाची अट :- 01 डिसेंबर 2024 रोजी 32/34/36/37/39/40/42 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत Fee :- General/OBC/EWS: ₹600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 17 जानेवारी 2025 Apply Link :- https://www.bankofbaroda.in/career/current-opportunities/recruitment-of-professionals-on-regular-basis-in-various-departments-17-01 अधिकृत वेबसाईट :- https://www.bankofbaroda.in/ https://t.me/Ganitmanch

◾️लेखा कोषागारे भरती 2024 पुणे विभाग जाहिरात प्रसिद्ध.. ◾️ परीक्षा TCS घेणार आहे.. ◾️ पात्रता • पदवी ◾️ टंकलेखन प्रमाणपत्र मराठी 30 किंवा इंग्रजी 40(दोन्हीपैकी कोणतेही एकच) ◾️अर्ज कालावधी - 31 डिसेंबर 2024 ते 31 जानेवारी  2025

नव्याने फॉर्म भरायला संधी आहे पण कुणाला ते पाहा, कोण फॉर्म भरू शकतात ?त्याबद्दल... 👇👇👇👇 वय जास्त झाले होते,  त्यामुळे मागे फॉर्म भरू शकले नव्हते, ( New 🆕 ) त्यांनाच फॉर्म भरता येईल.... जे आधीच पात्र होते पण त्यांनी फॉर्म भरला नाही, ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना वयाबाबत कुठलीही अडचण नव्हती, त्यांना आता फॉर्म भरता येणार नाही.

नवीन अर्ज भरणे - 26 डिसेंबर ते 6 जानेवारी पर्यत आहे फक्त अमरावती, छत्रपती संभाजी नगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई व पुणे या जिल्
नवीन अर्ज भरणे - 26 डिसेंबर ते 6 जानेवारी पर्यत आहे फक्त अमरावती, छत्रपती संभाजी नगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई व पुणे या जिल्हा केंद्रांवरील परीक्षा उपकेंद्रांवर प्रवेश देण्यात येईल.

वयाधिक उमेदवारांनी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 6 जानेवारी 2025 जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्ष
वयाधिक उमेदवारांनी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 6 जानेवारी 2025 जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ :- 2 फेब्रुवारी 2025 जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४:- 4 मे 2025 https://t.me/CombinedExam2024

♦️ #SBI मध्ये 13735 जागांची मेगा भरती.. 👉 सविस्तर जाहिरात आणी फॉर्म भरण्यासाठी लिंक : https://t.me/mpsc_vision/45689
♦️ #SBI मध्ये 13735 जागांची मेगा भरती.. 👉 सविस्तर जाहिरात आणी फॉर्म भरण्यासाठी लिंक : https://t.me/mpsc_vision/45689

🔥MPSC 2025 वार्षिक वेळापत्रक 🔥 ➡️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 28 सप्टेंबर 2025 ➡️महाराष्ट्र दुय्यम सेवा (अराजपत्रित) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा - 9 नोव्हेंबर 2025 ➡️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 30 नोव्हेंबर 2025

🔥👆 आयोगाचे 2025 चे वेळापत्रक 👆🔥

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2025 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी जागा.
इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी जागा.

जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब चाळणी परीक्षा २०२४ चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.