cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

CHHATRAPATI SHIVAJI COLLEGE MPSC CENTER

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Show more
Advertising posts
978
Subscribers
No data24 hours
-27 days
-230 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

Photo unavailableShow in Telegram
♦️ 5 नंबर आणी 7 नंबर पॉईंट नीट वाचा.. 👉 EWS TO SEBC / OBC दोन्हीही ऑपशन ओपन झाले आहेत.. 🙏 👉 #NCL 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2025 या आर्थिक वर्षात काढलेले असले तरीही चालेल. 🙏 14 ऑगस्ट अगोदर caste आणी NCL सर्टिफिकेट काढून घ्या..
Show all...
राज्यसेवा नवीन तारीख 25 ऑगस्ट.. 🇮🇳🇮🇳 👉 वरील #PDF मधील सूचना सविस्तर वाचा आणी ज्यांनी caste certificate, #NCL काढले नसतील त्यांनी लवकर काढून घ्या. प्रत्येक तहसील ऑफिस ला लवकर सर्टिफिकेट देण्यासाठी शासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेतच.. 🙏🙏 👉 #PDF 👇👇 https://t.me/officer_club/27107
Show all...
राज्यसेवा नवीन तारीख 25 ऑगस्ट.. 🇮🇳🇮🇳 ♦️जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024-परीक्षेचा सुधारित दिनांक व SEBC तसेच OBC आरक्षणाचा विकल्प सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षा दि.25 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहे.
Show all...
9068.pdf1.52 MB
Photo unavailableShow in Telegram
♦️राज्यसेवा पूर्व परीक्षा हॉल तिकीट उपलब्ध. 👉 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत. 👉 लिंक :
https://mpsconline.gov.in/candidate/login
👉 परीक्षा दिनांक - 21 जुलै 2024 पेपर 1 (सामान्य अध्ययन) • उपकेंद्रावरील उपस्थिती - सकाळी 08:30 • प्रवेशाची शेवटची वेळ - सकाळी 09:30 • परीक्षा कालावधी - सकाळी 10 ते 12 पेपर 2 (C-SAT) • उपकेंद्रावरील उपस्थिती - दुपारी 2:30 • प्रवेशाची शेवटची वेळ - दुपारी 3:30 • परीक्षा कालावधी - दुपारी 3 ते 5 ⚠️ सध्या वेबसाईट स्लो झाली आहे थोडया वेळाने प्रयत्न करा.. 🙏🙏
Show all...
Photo unavailableShow in Telegram
♦️ #SEBC याअगोदर चे काढलेले ( 15 मार्च 2024 सूचना नुसार ) certificate वैध असतील. #official शासन निर्णय..🙏🙏
Show all...
Photo unavailableShow in Telegram
♦️#SEBC आरक्षण स्पष्टतेनंतर #SET परीक्षा निकाल..
Show all...
Photo unavailableShow in Telegram
♦️देशात सर्वोत्कृष्ट कृषी राज्य म्हणून महाराष्ट्राची निवड.. 🌿🌳🌳 👉 येत्या १० जुलैला मुख्यमंत्री शिंदे स्वीकारणार पुरस्कार..
Show all...
Photo unavailableShow in Telegram
♦️ऑलम्पिकसाठी सिंधू ध्वजवाहक..🇮🇳🇮🇳
Show all...
Photo unavailableShow in Telegram
♦️तर, #NEET ची फेरपरीक्षा!
Show all...
Photo unavailableShow in Telegram
♦️सगेसोयरे अधिसुचनेवर ८ लाखांहून जास्त हरकती..
Show all...
Choose a Different Plan

Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.