cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

CHHATRAPATI SHIVAJI COLLEGE MPSC CENTER

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Mostrar más
Publicaciones publicitarias
981
Suscriptores
Sin datos24 horas
-17 días
-630 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

#RTI ♦️ आत्तापर्यंत आयोगाकडे #PSI साठी 441 जागांचे मागणीपत्र गेलेले आहे. पण #STI अजूनही गेलेले नाही. त्यामुळे कोण काय म्हणतंय यापेक्षा सर्वांनीच मिळून प्रयत्न केले तरच जाहिरात या महिन्यात आणी जागा जास्त येतील.🙏🙏 👉 प्रयत्न आम्ही वेगवेगळ्या मुद्दाबाबतीत सर्व स्तरावरून करत आहोतच तुम्ही सर्व जण पण करा..🙏
Mostrar todo...
#Agri 2022 अंतिम निकाल जाहिर.. 🌿 ♦️जा.क्र.015/2023 महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा 2022 ची अंतिम शिफारस यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
Mostrar todo...
♦️ या #RTI मुळे उमेदवार मध्ये अजूनही संभ्रम वाढला आहे कि नेमक EWS ठेवता येईल का कि compulsory SEBC वाल्यांना SEBC कराव लागेल. यावर आम्ही आयोगाला संपर्क करून माहिती घेऊ, तुम्ही पण आयोगाला ई-मेल, कॉल करून माहिती घ्या.. 🙏 👉 #OBC करण्यासाठी पण ऑपशन द्वावं यासाठी पण आपण प्रयत्न करणार आहोत..
Mostrar todo...
♦️लिपिक टंकलेखक 2022 Waiting list. • मराठी - 243 • इंग्रजी - 05 👉 एकूण 248 पदांची Waiting list या दोन ते तीन दिवसात कधीही येऊ शकते.. ➡️सविस्तर माहिती waiting बाबतीत..👇👇 https://t.me/officer_club/26080
Mostrar todo...
♦️#PSI 2020 WAITING LIST Slot 3
Mostrar todo...
♦️ऑपरेशन रफाह..
Mostrar todo...
♦️#PSI Physical 2022 👉 24 मे ते 6 जून 2024 🏃‍♂️🏃‍♀️🏃‍♀️🏃‍♀️ ➖➖➖➖➖➖➖➖➖ Join @officer_club ✔️
Mostrar todo...
#Agri 2022 ♦️जा.क्र.015/2023 महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा 2022 ची अंतिम शिफारस यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. ➡️#final result 🙏
Mostrar todo...
♦️राज्यात चार शिक्षक मतदारसंघासाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक जाहीर..
Mostrar todo...
♦️राज्यसेवा -2022 कोर्ट केस.. 👉 पुढील तारीख 14 जून 2024 मा. मॅट ने दिली आहे. सध्या तरी असं समजत आहे. सविस्तर काही माहिती मिळाली तर चॅनेल वर टाकूच.. 🙏 👉 14 जून पर्यंत पुढील प्रोसेस होणार नाही जैसे थे परिस्थिती मुळे.. 🙏
Mostrar todo...