ch
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

前往频道在 Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

显示更多
428
订阅者
-124 小时
+67 天
+530 天
帖子存档
भारतीय संघ अमेरिकेत बनला नासा चॅम्पियन
भारतीय संघ अमेरिकेत बनला नासा चॅम्पियन

18 व्या ब्रिक्स परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आहे आणि भारत हे यजमानपद 2026 मध्ये भूषवेल, हे ब्राझीलकडून डिसेंबर 2025 मध्ये हस्त
18 व्या ब्रिक्स परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आहे आणि भारत हे यजमानपद 2026 मध्ये भूषवेल, हे ब्राझीलकडून डिसेंबर 2025 मध्ये हस्तांतरित झाले आहे, ज्यामध्ये भारताची प्राथमिकता टिकाऊपणा, नवकल्पना आणि सहकार्यावर असेल

ऑस्करच्या बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म विभागासाठी 'होमबाउंड'ची निवड 98th ऑस्कर पुरस्कार साठी निवड. @mpscLEGEND
ऑस्करच्या बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म विभागासाठी 'होमबाउंड'ची निवड 98th ऑस्कर पुरस्कार साठी निवड. @mpscLEGEND

अणुऊर्जा क्षेत्रात खाजगी क्षेत्रासाठी खुले होणार. याबाबत लोकसभेमध्ये ((शांती विधेयक)) मंजूर करण्यात आले आहे. (शांती विधेयक: स
अणुऊर्जा क्षेत्रात खाजगी क्षेत्रासाठी खुले होणार. याबाबत लोकसभेमध्ये ((शांती विधेयक)) मंजूर करण्यात आले आहे. (शांती विधेयक: सस्टेनेबल हार्नेसिंग अँड ऍडव्हान्समेंट ऑफ न्यूक्लिअर एनर्जी फोर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया.) सद्यस्थितीत भारत सरकारचे 100% मालकीची दोन उद्योग आहे ज्यामध्ये रेल्वे आणि अणुऊर्जा विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी विधेयक मांडले Exam oriented current affairs join 👇 @mpscLEGEND

मुंबईत पहिल्या 'जेन जी' पोस्ट ऑफिसचे उद्घाटन मुंबईतील पहिले 'जेन झी (Gen Z) पोस्ट ऑफिस' IIT-मुंबई कॅम्पसमध्ये सुरू करण्यात ये
मुंबईत पहिल्या 'जेन जी' पोस्ट ऑफिसचे उद्घाटन मुंबईतील पहिले 'जेन झी (Gen Z) पोस्ट ऑफिस' IIT-मुंबई कॅम्पसमध्ये सुरू करण्यात येणार आहे. [जेन जी' थीमवर सुरू होत असलेले राज्यातील हे पहिलेच टपाल कार्यालय असेल.] देशातील पहिले 'Gen Z' (जनरेशन झेड) थीम असलेले पोस्ट ऑफिस नोव्हेंबर 2025 मध्ये IIT दिल्ली कॅम्पसमध्ये सुरू झाले. @mpscLEGEND

IPL 2026 हंगामासाठीचा सर्वात महागडा खेळाडू कॅमरून ग्रीन KKR ने मोजले 25.20 कोटी...
IPL 2026 हंगामासाठीचा सर्वात महागडा खेळाडू कॅमरून ग्रीन KKR ने मोजले 25.20 कोटी...

photo content
+5

➡️ केंद्रीय माहिती आयोगाचे (CIC) सध्याचे मुख्य माहिती आयुक्त राजकुमार गोयल आहेत, ज्यांनी नुकतीच (15 डिसेंबर 2025) राष्ट्रपती
➡️ केंद्रीय माहिती आयोगाचे (CIC) सध्याचे मुख्य माहिती आयुक्त  राजकुमार गोयल आहेत, ज्यांनी नुकतीच (15 डिसेंबर 2025) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शपथ घेतली आणि मावळते आयुक्त हिरालाल सामरिया यांची जागा घेतली आहे. ते एक माजी IAS अधिकारी असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील समितीने त्यांच्या नावाची शिफारस केली होती. @mpscLEGEND

संगीता बरुआ पिशारोती यांची प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.. @mpscLEGEND
संगीता बरुआ पिशारोती यांची प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.. @mpscLEGEND

मनरेगातून बापू बाहेर, आता आले राम-जी नवीन नाव - विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन (ग्रामीण) बिल 2025' म्हणजेच 'व
मनरेगातून बापू बाहेर, आता आले राम-जी नवीन नाव - विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन (ग्रामीण) बिल 2025' म्हणजेच 'व्हीबी जी राम

Current Eco ((नवीन आधारभूत वर्ष )) ((विश्वनाथ गोल्डर समिती )) 👉GDP चे आधारभूत वर्ष 2011/12 ऐवजी 2022 23 होणार आहे तसेच स्वीकार 27 फेब्रुवारी 2026 पासून होणार आहे. 👉IIP (Index of industrial production) 2011/12 ऐवजी 2022-23 हे आधारभूत वर्ष प्रस्तावित आहे तसेच 2026/27 पासून स्वीकार केला जाणार आहे. 👉CPI आधारभूत वर्ष 2011 12 असून नवीन 2024 प्रस्तावित आहे स्वीकार 2026 पासून करण्यात येणार आहे.

Project महादेव
Project महादेव

Eco योजना 👉 उमेद मॉल (जिल्हा विक्री केंद्र) 👉घोषणा कधी: ११ फेब्रुवारी २०२५ (महाराष्ट्र सरकार) 👉उद्देश: महिला बचत गटांच्या
Eco योजना 👉 उमेद मॉल (जिल्हा विक्री केंद्र) 👉घोषणा कधी: ११ फेब्रुवारी २०२५ (महाराष्ट्र सरकार) 👉उद्देश: महिला बचत गटांच्या उत्पादनांना स्थानिक आणि राष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देणे, त्यांना स्वावलंबी बनवणे. 👉पहिला टप्पा: १० जिल्ह्यांमध्ये १० ‘उमेद मॉल्स’ स्थापन होतील. 👉भविष्यातील योजना: प्रत्येक जिल्ह्यात ‘उमेद मॉल’ उभारण्याचे उद्दिष्ट आहे सध्या महालक्ष्मी सरस आणि मिनी सरस या तात्पुरत्या महिला मार्केट आहेत. Exam oriented current affairs join @mpscLEGEND

Eco योजना मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना. सुरू केली : महाराष्ट्र सरकार घोषणा: अर्थसंकल्प 2025/26 मान्यता: डिसेंबर
Eco योजना मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना. सुरू केली : महाराष्ट्र सरकार घोषणा: अर्थसंकल्प 2025/26 मान्यता:  डिसेंबर २०२५ मध्ये मंत्रिमंडळ बैठकीत  उद्देश : १) शेतजमिनींना जोडणारे मजबूत, बारमाही रस्ते तयार करणे. २) शेती यांत्रिकीकरणाला मदत करणे हा आहे. ३)१००% आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करण्यावर भर दिला गेला आहे. Only exam oriented current affairs join @mpscLEGEND

👉वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 👉अनुसूची १ अंतर्गत संरक्षण मिळालेल्या काही प्राण्यांमध्ये हे समाविष्ट आहे: काळे हरण,बंगाल वाघ,
👉वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 👉अनुसूची १ अंतर्गत संरक्षण मिळालेल्या काही प्राण्यांमध्ये हे समाविष्ट आहे: काळे हरण,बंगाल वाघ,((ढगाळ बिबट्या)) ((हिम बिबट्या)) ,दलदलीचा हरण, हिमालयीन अस्वल,आशियाई चित्ता,काश्मिरी हरण,(मासेमारी मांजर) सिंहाच्या शेपटीचा मकाक,कस्तुरी हरण, गेंडा,भुवयांचे शिंग असलेले हरण चिंकारा (इंडियन गझेल),कॅप्ड लंगूर गोल्डन लंगूर,हुलॉक गिब्बन 👉बिबट्या आणि अनुसूची I: बिबट्या (Leopard) हा 'अनुसूची I' मध्ये समाविष्ट आहे. याचा अर्थ त्याला सर्वोच्च पातळीचे संरक्षण दिले जाते आणि त्याची शिकार करणे, पकडणे किंवा त्याचा व्यापार करणे कायद्याने पूर्णपणे प्रतिबंधित आहे. Only exam oriented current affairs join @mpscLEGEND

Eco योजना मनरेगा आता पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना. 👉नरेगा कायदा: 5 सप्टेंबर 2005 👉नरेगा योजना सुरू: 2 फेब्रुवारी 2006 👉
Eco योजना मनरेगा आता पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना. 👉नरेगा कायदा: 5 सप्टेंबर 2005 👉नरेगा योजना सुरू: 2 फेब्रुवारी 2006 👉मनरेगा नाव : 2008 👉मनरेगा महिला आरक्षण: 33% (१/३) 👉मजुरी दर ठरवितांनी चलनवाढ निर्देशांक CPI AL च वापर. 👉 महाराष्ट्रामध्ये मनरेगा योजनेत 2024 ते 25 मध्ये 51 लाख मजुरांना रोजगार दिला. 👉2025/26 साठी महाराष्ट्रामध्ये नरेगा मजुरी दर 312 रुपये आहे. 👉सर्वाधिक मजुरी दर हरियाणा या ठिकाणी आहे. 👉केंद्रीय(( Budget 2025-26 )) मध्ये (( ₹86,000 कोटी)) निधी दिला आहे जो आजपर्यंतचा सर्वाधिक आहे. 👉 पूर्वी यामध्ये 100 दिवस मजुरीची हमी होती तर आता 125 दिवस मजुरीची हमी असणार आहे. Only exam oriented current affairs join @mpscLEGEND

भारतात आणखी 2 नवीन रामसर स्थळे 1) सिलीसर तलाव -अलवर राजस्थान - 315.97 हेक्टर 2) कोपरा जलाशय -बिलासपूर छत्तीसगड - 210 हेक्टर र
भारतात आणखी 2 नवीन रामसर स्थळे 1) सिलीसर तलाव -अलवर राजस्थान - 315.97 हेक्टर 2) कोपरा जलाशय -बिलासपूर छत्तीसगड - 210 हेक्टर रामसर स्थळांच्या बद्दल माहिती ▪️भारतात एकूण 96 रामसर स्थळे झाली ▪️भरतात एकूण 13,61,331  हेक्टर क्षेत्र व्यापतात ▪️तमिळनाडू सर्वात जास्त 20 रामसार ▪️जागतिक पाणथळ दिन - 2 फेब्रुवारी ▪️रामसर कराराची तारीख - 2 फेब्रुवारी 1971 ▪️रामसर मुख्यालय - ग्लैंड, स्वित्झर्लंड ▪️भारतातील पहिले रामसर स्थळ - चिल्का सरोवर (ओडिशा, 1981) आणि केवलादेवी (राज्यस्थान)

Human development index. 130 india, 130 bangladesh Daily current update for All Exam join - @mpscLEGEND
Human development index. 130 india, 130 bangladesh Daily current update for All Exam join - @mpscLEGEND