Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
前往频道在 Telegram
📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览
频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 24 524 名订阅者,在 教育 类别中位列第 8 062,并在 印度 地区排名第 17 459 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 24 524 名订阅者。
根据 23 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -389,过去 24 小时变化为 -27,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 6.26%。内容发布后 24 小时内通常能获得 2.76% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 535 次浏览,首日通常累积 678 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 4。
📝 描述与内容策略
尚未提供频道描述。
凭借高频更新(最新数据采集于 24 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
24 524
订阅者
-2724 小时
-547 天
-38930 天
帖子存档
🔰विनोबा भावे यांनी १९३०-३१ दरम्यान त्यांच्या तुरुंगवासात........ या ग्रंथाची रचना केली.
🔰शाहू महाराजांनी ११ जानेवारी १९११ रोजी कोल्हापूरात.......यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
🔰.......यांनी वडिलांना इंग्रजाविरुद्ध लढताना शहीद होताना पाहिले. १७ नोव्हेंबर १८१७ रोजी त्यांनी वाकडेवाडी येथे वडिलांची समाधी बांधली.
🔰पुढीलपैकी कोणती कादंबरी अण्णाभाऊ साठेंनी लिहिली नाही?
रविवारची सुट्टी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात मंजूर करण्यात आली ?
गांधींनी असहकार चळवळ अवेळी बंद केल्याने तरुण नेत्यांनी कोणता पक्ष काढला?
A) 1823 मधे एल्फिन्स्टन ने शिक्षणविषयक योजना तयार केली.
B) एलफिन्स्टन चे (मिनिट)' सरकारी पुस्तिका ' हे शैक्षणिक धोरणाचा पाया ठरले.
GMC छत्रपती संभाजीनगर निवड व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध👇👇
www.gmcaurangabad.com
◾खालीलपैकी कोणास 'स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक' असे म्हटले जाते ?
गुरु ग्रंथ साहिब यांच्या धर्मग्रंथात कोणत्या संतांचा उल्लेख आढळतो
🔰FIDE वर्ल्ड ब्लिट्ज चेस चैंपियनशिप 2025: अर्जुन एरिगैसीचे कांस्य पदक
◾️स्पर्धा - FIDE World Blitz Chess Championship 2025 ◾️ठिकाण - दोहा, कतार ◾️तारीख - 29-30 डिसेंबर 2025 ◾️फॉरमॅट -19 स्विस राऊंड्स + टॉप 4 नॉकआऊट ◾️विश्वनाथन आनंदनंतर दुसरे भारतीय पुरुष खेळाडू (वर्ल्ड ब्लिट्ज पदक)⏩ अंतिम निकाल:-
🥇 गोल्ड - मैग्नस कार्लसन (नॉर्वे) 9वे ब्लिट्ज टायटल, 20वे वर्ल्ड चैंपियनशिप टायटल 🥈 सिल्व्हर -नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्ह (उझबेकिस्तान) 🥉 ब्रॉन्झ - अर्जुन एरिगैसी (भारत) ⏩ महिला विजेती - बिबिसारा असाउबायेवा (कझाकस्तान) - तिसरे ब्लिट्ज टायटल
ब्रिटिश संसदेत ------ने ह्या गोष्टीची निंदा केली होती की, कंपनी कर्मचारी स्वतःला मालक समजून व्यापार करतात. परिणामी त्यांनी लक्षावधी व्यापाऱ्यांची रोजीरोटी हिसकावून त्यांना देशोधडीला लावले.
चार्ल्स विल्किन्सच्या गीतेच्या पहिल्या भाषांतरला कोणी प्रस्तावना लिहली?
◾खालीलपैकी कोणास 'स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक' असे म्हटले जाते ?
गुरु ग्रंथ साहिब यांच्या धर्मग्रंथात कोणत्या संतांचा उल्लेख आढळतो
Q :_____________यांनी इ.स. 1944 मध्ये पहिल्यांदा महात्मा गांधी यांना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधले?
मानवात देवता असेल तर ते दादाभाई नौरोजी च असतील असे वर्णन कोणी केले होते?
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
