Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
前往频道在 Telegram
📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览
频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 24 511 名订阅者,在 教育 类别中位列第 8 058,并在 印度 地区排名第 17 455 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 24 511 名订阅者。
根据 24 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -396,过去 24 小时变化为 -23,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 6.19%。内容发布后 24 小时内通常能获得 2.38% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 517 次浏览,首日通常累积 584 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 4。
📝 描述与内容策略
尚未提供频道描述。
凭借高频更新(最新数据采集于 25 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
24 511
订阅者
-2324 小时
-767 天
-39630 天
帖子存档
संपूर्ण देशात ख्रिस्ती धर्मचा प्रसार होण्यासाठीच देवाने हिंदुस्थान ला आपल्या हातात दिले आहे हे वाक्य कोनाचे आहे?
ब्रह्मदेश भारतापासून पहिल्यांदा कोणत्या वर्षी वेगळा झाला होता ?
" प्रत्येक भारतीय भ्रष्टाचारी आहे " असे कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने म्हटले
◾इ. स. १७६४ ची बक्सारची लढाई जिंकून इंग्रजांनीभारतातील आपल्या सत्तेचा पाया बळकट केला. ही लढाई त्यांनी कोणाविरुद्ध जिंकली ?
◾इ. स. १७६० मध्ये वांदिवॉशच्या लढाईत इंग्रजांनी काऊंट लाली या सेनापतीच्या आधिपत्याखालील फ्रेंच सैन्याचा निर्णायक पराभव केला. या वेळी इंग्रजांचा सेनापती होता ....
◾खालीलपैकी कोणत्या देशाने भारताशी सर्वप्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते ?
🔰पी.व्ही. सिंधूची 2026-2029 या कार्यकाळासाठी बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (BWF) ॲथलीट्स कमिशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
🔹पद: बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (BWF) ॲथलीट्स कमिशनची अध्यक्ष.
🔸कालावधी: २०२६ ते २०२९ (४ वर्षे).
🔹बदली: ती इंडोनेशियाच्या ग्रेसिया पोली यांची जागा घेईल.
🔸बोनस पद: अध्यक्ष झाल्यामुळे सिंधूला आता BWF 🔹कौन्सिलमध्ये सदस्य म्हणूनही स्थान मिळेल.
🔸उपाध्यक्ष: डेबोरा जिले (नेदरलँड्स).
🔹निवड प्रक्रिया: सिंधूची ही निवड कमिशनमधील इतर सदस्यांद्वारे एकमताने करण्यात आली.
🔸मुख्य भूमिका: जागतिक बॅडमिंटनच्या निर्णय प्रक्रियेत खेळाडूंचे मत मांडणे आणि त्यांच्या समस्या सोडवणे.
📌 म. विठ्ठल रामजी शिंदे यांनी __ येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली❓
▪️खालीलपैकी कोलकत्ता उच्च न्यायालय कोणत्या वर्षी स्थापन केले गेले❓
#TRTI Update
सामायिक चाळणी परीक्षा 2025 चा निकाल...
https://trti.maharashtra.gov.in/
🚢 कोचीन शिपयार्ड (Cochin Shipyard) भरती 2026
सविस्तर माहिती आणि अर्जासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
https://marathijob.com/cochin-shipyard-bharti-2026/
फोर्ट' सेंट जॉर्ज' (व्हाईट टाऊन), हा पहिला इंग्रजी किल्ला भारतात कोठे उभारण्यात आला ?
फोर्ट' सेंट जॉर्ज' (व्हाईट टाऊन), हा पहिला इंग्रजी किल्ला भारतात कोठे उभारण्यात आला ?
🎯 "शून्यलब्धी", "हिंदुस्तानचा इतिहास" , "हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास" , "सारसंग्रह" ''इंग्लंडचा इतिहास" इ. ग्रंथ कोणी लिहिले?
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
