ar
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

الذهاب إلى القناة على Telegram

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 524 مشتركاً، محتلاً المرتبة 8 062 في فئة التعليم والمرتبة 17 459 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 524 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 23 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -389، وفي آخر 24 ساعة بمقدار -27، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.26‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 2.76‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 535 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 678 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 4.

📝 الوصف وسياسة المحتوى

وصف القناة غير متوفر.

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 24 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

24 524
المشتركون
-2724 ساعات
-547 أيام
-38930 أيام
أرشيف المشاركات
🔰विनोबा भावे यांनी १९३०-३१ दरम्यान त्यांच्या तुरुंगवासात........ या ग्रंथाची रचना केली.
Anonymous voting

🔰शाहू महाराजांनी ११ जानेवारी १९११ रोजी कोल्हापूरात.......यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
Anonymous voting

🔰.......यांनी वडिलांना इंग्रजाविरुद्ध लढताना शहीद होताना पाहिले. १७ नोव्हेंबर १८१७ रोजी त्यांनी वाकडेवाडी येथे वडिलांची समाधी बांधली.
Anonymous voting

🔰पुढीलपैकी कोणती कादंबरी अण्णाभाऊ साठेंनी लिहिली नाही?
Anonymous voting

रविवारची सुट्टी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात मंजूर करण्यात आली ?
Anonymous voting

गांधींनी असहकार चळवळ अवेळी बंद केल्याने तरुण नेत्यांनी कोणता पक्ष काढला?
Anonymous voting

A) 1823 मधे एल्फिन्स्टन ने शिक्षणविषयक योजना तयार केली. B) एलफिन्स्टन चे (मिनिट)' सरकारी पुस्तिका ' हे शैक्षणिक धोरणाचा पाया ठरले.
Anonymous voting

GMC छत्रपती संभाजीनगर निवड व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध👇👇 www.gmcaurangabad.com
GMC छत्रपती संभाजीनगर निवड व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध👇👇 www.gmcaurangabad.com

मराठा साम्राज्याचे पाचवे पेशवे कोण होते ?
Anonymous voting

◾खालीलपैकी कोणास 'स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक' असे म्हटले जाते ?
Anonymous voting

गुरु ग्रंथ साहिब यांच्या धर्मग्रंथात कोणत्या संतांचा उल्लेख आढळतो
Anonymous voting

🔰FIDE वर्ल्ड ब्लिट्ज चेस चैंपियनशिप 2025: अर्जुन एरिगैसीचे कांस्य पदक ◾️स्पर्धा - FIDE World Blitz Chess Championship 2025 ◾
🔰FIDE वर्ल्ड ब्लिट्ज चेस चैंपियनशिप 2025: अर्जुन एरिगैसीचे कांस्य पदक
◾️स्पर्धा - FIDE World Blitz Chess Championship 2025 ◾️ठिकाण - दोहा, कतार ◾️तारीख - 29-30 डिसेंबर 2025 ◾️फॉरमॅट -19 स्विस राऊंड्स + टॉप 4 नॉकआऊट ◾️विश्वनाथन आनंदनंतर दुसरे भारतीय पुरुष खेळाडू (वर्ल्ड ब्लिट्ज पदक)
अंतिम निकाल:-
🥇 गोल्ड - मैग्नस कार्लसन (नॉर्वे) 9वे ब्लिट्ज टायटल, 20वे वर्ल्ड चैंपियनशिप टायटल 🥈 सिल्व्हर -नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्ह (उझबेकिस्तान) 🥉 ब्रॉन्झ - अर्जुन एरिगैसी (भारत)
 ⏩ महिला विजेती - बिबिसारा असाउबायेवा (कझाकस्तान) - तिसरे ब्लिट्ज टायटल

ब्रिटिश संसदेत ------ने ह्या गोष्टीची निंदा केली होती की, कंपनी कर्मचारी स्वतःला मालक समजून व्यापार करतात. परिणामी त्यांनी लक्षावधी व्यापाऱ्यांची रोजीरोटी हिसकावून त्यांना देशोधडीला लावले.
Anonymous voting

चार्ल्स विल्किन्सच्या गीतेच्या पहिल्या भाषांतरला कोणी प्रस्तावना लिहली?
Anonymous voting

मराठा साम्राज्याचे पाचवे पेशवे कोण होते ?
Anonymous voting

◾खालीलपैकी कोणास 'स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक' असे म्हटले जाते ?
Anonymous voting

गुरु ग्रंथ साहिब यांच्या धर्मग्रंथात कोणत्या संतांचा उल्लेख आढळतो
Anonymous voting

✍🌎राम मोहन रॉय यांना राजा ही पदवी कोणी दिली ?
Anonymous voting

Q :_____________यांनी इ.स. 1944 मध्ये पहिल्यांदा महात्मा गांधी यांना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधले?
Anonymous voting

मानवात देवता असेल तर ते दादाभाई नौरोजी च असतील असे वर्णन कोणी केले होते?
Anonymous voting