uz
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Kanalga Telegram’da o‘tish

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Prep+ By Dr. Shailesh J Kolekar analitikasi

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 24 483 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 8 055-o'rinni va Hindiston mintaqasida 17 392-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 24 483 obunachiga ega bo‘ldi.

25 Iyun, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -400 ga, so‘nggi 24 soatda esa -11 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 6.33% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 3.90% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 1 551 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 956 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 4 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Kanal uchun tavsif kiritilmagan.

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 26 Iyun, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

24 483
Obunachilar
-1124 soatlar
-857 kunlar
-40030 kunlar
Postlar arxiv
नागपूर करारावर मराठवाडा प्रतिनिधी म्हणून कोणी स्वाक्षरी केली?
Anonymous voting

खालीलपैकी कोणच्या आद्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र परिषद स्थापन झाली❓
Anonymous voting

प्लासीच्या लढाई इतकी इतिहासाला प्रभावित करणारी लढाई दुसरी कोणती झाली नसेल?
Anonymous voting

🔰अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे शंभरावे (100 वे) साहित्य संमेलन पुणे येथे होणार आहे. 🔹संमेलन क्रमांक: १०० वे (शताब्दी
🔰अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे शंभरावे (100 वे) साहित्य संमेलन पुणे येथे होणार आहे. 🔹संमेलन क्रमांक: १०० वे (शताब्दी संमेलन). 🔸​ठिकाण: पुणे. 🔹​महामंडळ अध्यक्ष: प्रा. मिलिंद जोशी. 🔸​ऐतिहासिक संदर्भ: पहिले मराठी साहित्य संमेलन १८७८ मध्ये पुण्यातच झाले होते, त्यामुळे १०० वे संमेलन पुण्यात होण्याला विशेष महत्त्व आहे. 🔹​यजमान संस्था: महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे. 🔸​मुख्य आकर्षणे: * भव्य ग्रंथदिंडी आणि ग्रंथप्रदर्शन. ​नामवंत साहित्यिकांची चर्चासत्रे आणि परिसंवाद. ​राज्यभरातील कवींचे कवी संमेलन. ​मराठी भाषेच्या गौरवार्थ विशेष सांस्कृतिक कार्यक्रम. 🔹​उद्देश: मराठी साहित्याचा १०० वर्षांचा प्रवास साजरा करणे आणि नवीन पिढीला साहित्याशी जोडणे.

🔰ग्रेटर नोएडामधील गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (GIMS) येथे भारतातील पहिले सरकारी रुग्णालय-आधारित AI क्लिनिक स
🔰ग्रेटर नोएडामधील गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (GIMS) येथे भारतातील पहिले सरकारी रुग्णालय-आधारित AI क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. 🔸ठिकाण: GIMS रुग्णालय, ग्रेटर नोएडा (पहिले सरकारी AI क्लिनिक). 🔹​काम: आजारांचे जलद आणि १००% अचूक निदान. 🔸​साधन: एक्स-रे आणि स्कॅनिंगसाठी प्रगत AI सॉफ्टवेअरचा वापर. 🔹​फायदा: रिपोर्टसाठी लागणारा वेळ वाचतो, तातडीने उपचार सुरू होतात. 🔸​मुख्य आजार: कॅन्सर, टीबी आणि हृदयविकारावर विशेष फोकस. 🔹​खर्च: सामान्य रुग्णांना स्वस्त दरात अत्याधुनिक तंत्रज्ञान.

आचार्य विनोबा भावेंची भूदान चळवळीची सुरुवात कोठे झाली ?
Anonymous voting

🌍✍️ 1878 च्या भारतीय वृत्तपत्र कायद्याचा उल्लेख करतांना " आकाशातून वज्रघात " ( a bolt from the blue ) असे पुढीलपैकी कोणी म्हटले होते? ( संदर्भ :- ग्रोवर & बेल्हेकर )
Anonymous voting

होमरूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली..?
Anonymous voting

जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - तात्पुरती निवड यादी, तात्पुरती गुणवत्ता यादी व भरती प्रक्रियेतून बाहे
जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - तात्पुरती निवड यादी, तात्पुरती गुणवत्ता यादी व भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याबाबत लिंक http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin_UAT कालावधी - 07 जानेवारी ते 13 जानेवारी 2026

🔰राममोहन रॉय यांच्या मृत्यूनंतर... हे ब्रह्मोसमाजाची आठवड्याची प्रार्थना घेत असत.
Anonymous voting

🔰"सेवासदन" या संस्थेचा उद्देश काय होते ? अ) हिंदू, मुस्लीम आणि पारशी स्त्रियांच्या शिक्षणाची सोय करणे ब) त्यांना औषधपाण्याची मदत करणे क) त्यांना गृहउद्योग शिकविणे ड) विधवांच्या विवाहास चालना देणे
Anonymous voting

खालीलपैकी कोणते साहित्य महात्मा फुले यांचे नाही ?
Anonymous voting

कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच "मॉन्ट्रियल प्रोटोकॉल: ॲडव्हान्सिंग क्लायमेट ॲक्शन" या विषयावर संवाद आयोजित केला आहे? .
Anonymous voting

Registration सुरु झाले आहे लिंक https://bhc.gov.in/bhcclerk_new2025/recruitment.php
Registration सुरु झाले आहे लिंक https://bhc.gov.in/bhcclerk_new2025/recruitment.php

🔰 बॉम्बे हायकोर्ट 1 दिवस मुदतवाढ
🔰 बॉम्बे हायकोर्ट 1 दिवस मुदतवाढ

सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरु केले?
Anonymous voting

महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत?
Anonymous voting

भावार्थ रामायण हा ग्रंथ कोणी लिहला ?
Anonymous voting

🔰 मुंबईतील गिरणी मालकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कोणत्या साली बॉम्बे मिल ओनर्स असोसिएशन ही संघटना स्थापन केली?
Anonymous voting

🔰इ.स. १८७१ पासून इंग्रजांनी प्रत्येक दहा वर्षाने जनगणना घेण्यास सुरू केली कारण त्यांना खालीलपैकी कोणती माहिती मिळणार होती? अ) लोकांचा धर्म ब) लोकांची जात क) लोकांचा व्यवसाय ड) लोकांचे दारिद्र्य
Anonymous voting