Rayat Lectures & Notes
前往频道在 Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
显示更多📈 Telegram 频道 Rayat Lectures & Notes 的分析概览
频道 Rayat Lectures & Notes (@rayatnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 118 184 名订阅者,在 教育 类别中位列第 1 079,并在 印度 地区排名第 1 984 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 118 184 名订阅者。
根据 11 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 6 655,过去 24 小时变化为 0,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 29.37%。内容发布后 24 小时内通常能获得 14.09% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 34 662 次浏览,首日通常累积 16 634 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 80。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”
凭借高频更新(最新数据采集于 12 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
118 184
订阅者
无数据24 小时
+1 3827 天
+6 65530 天
帖子存档
118 184
नमस्कार राज्यसेवा मुख्य परीक्षेची टेस्ट सिरीज सुरू झालेली आहे. वाढलेली स्पर्धा , विषयाचा आवाका, मार्क्स येऊ शकतात याची हमी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत आणि ज्यांचे पुरेसे अभ्यास साहित्य उपलब्ध नाही ते मुद्दे प्रथम कवर करून घेवुयात..
१,२,३,४ या मुद्दयावर प्रश्नांची संख्या आणि खोली जास्त असल्याने फेरबदल करून घेतले आहेत 🙏🙏
- उमेश कुदळे
Course Link-
https://awtbs.courses.store/388440?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
118 184
भारतीय वंशाच्या उपग्रह उद्योगातील तज्ज्ञ आरती होला- मैनी यांची यूएनचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी संयुक्त राष्ट्रांच्या बाह्य अंतराळ व्यवहारांसाठी (UNOOSA) कार्यालयाच्या संचालकपदी नियुक्ती केली आहे .
✓ UNOOSA शाश्वत आर्थिक आणि सामाजिक प्रगतीला चालना देण्यासाठी अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरावर देखील लक्ष केंद्रित करते.
✓ व्हिएन्ना -आधारित UNOOSA अंतराळाशी संबंधित क्रियाकलापांसाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य सुलभ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. त्यांची नियुक्ती इटलीच्या सिमोनेटा डी पिप्पो यांच्या कार्यकाळानंतर झाली आहे .
✓ UNOOSA चे प्राथमिक उद्दिष्ट बाह्य अवकाशाच्या शांततापूर्ण शोध आणि वापरामध्ये जागतिक सहकार्याला प्रोत्साहन देणे आहे.
युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर आऊटर स्पेस अफेयर्स (UNOOSA):
✓ हे बाह्य अवकाशात शांततापूर्ण आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन आणि सुविधा देते.
✓ अवकाशातील क्रियाकलापांसाठी कायदेशीर आणि नियामक फ्रेमवर्क स्थापित करणे किंवा मजबूत करणे हे UNOOSA चे उद्दिष्ट आहे .
@rayatnotes
118 184
भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद-124 (4) नुसार सर्वोच्च न्यायालयाच्या अथवा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरुन दूर करण्यासाठी..... ही कारणे असू शकतात.
(a) घटनाभंग (b) सिद्ध झालेले गैरवर्तन (c) दिवाळखोरी (d) अकार्यक्षमता (e) भ्रष्टाचाराचे आरोप
118 184
17 जुलै 2023 रोजी, फांगनॉन कोन्याक या उपाध्यक्षांच्या पॅनेलमध्ये नियुक्त झालेल्या पहिल्या महिला सदस्य बनल्या .
राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर यांनी लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी उपाध्यक्षांच्या पॅनेलमध्ये चार महिला सदस्यांना (एकूण 50%) नामनिर्देशित केले.
नामनिर्देशित सर्व महिला सदस्य पहिल्यांदाच खासदार आहेत.
पुनर्रचित पॅनेलमध्ये आता एकूण आठ सदस्यांचा समावेश आहे, ज्यापैकी निम्म्या महिला आहेत, हे उच्च सभागृहाच्या इतिहासातील पहिले आहे.
नामनिर्देशित महिला सदस्य पुढीलप्रमाणे आहेत.
पीटी उषा: प्रसिद्ध क्रीडापटू आणि पद्मश्री पुरस्कार विजेते, जुलै 2022 मध्ये राज्यसभेसाठी नामांकित.
एस. फांगनॉन कोन्याक: नागालँडमधून राज्यसभा सदस्य म्हणून निवडून आलेली पहिली महिला (एप्रिल 2022) आणि विविध समित्यांवर काम.
डॉ. फौजिया खान: एप्रिल 2020 मध्ये राज्यसभेवर नामनिर्देशित, विविध समित्यांच्या सदस्य.
सुलता देव: जुलै 2022 मध्ये राज्यसभेवर निवडून आले, विविध समित्यांवर काम केले.
@rayatnotes
118 184
कोणत्या राज्याच्या कारागृह विभागाने खुल्या कारागृहात बंद असलेल्या महिला कैदी आणि कैद्यांसाठी (female prisoners and inmates lodge) स्मार्ट व्हिडिओ कॉलिंग सुविधा सुरू केली आहे?
118 184
Exxon Mobil's lubrication brand, Mobil च्या साठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
118 184
https://youtube.com/live/wrF9900GAkQ?feature=share
आगामी गट क मुख्य परीक्षेची अर्थशास्त्र विषयाची statergy आणि approch कसा असला पाहिजे या संदर्भात भेटूयात आज दुपारी
3:30 वाजता ....
118 184
https://youtube.com/live/EIQqJ4Cs2xs?feature=share
आज झालेल्या STI मुख्य परीक्षेतील इतिहास विषयाच्या प्रश्नांची संभाव्य उत्तरे पाहुयात
आज दुपारी 3:30 वाजता
118 184
घटक - सर्वनाम
प्रश्न विश्लेषण करूयात...
खालील गोष्टी आपण प्रकर्षाने पाहुयात..
🎯 प्रश्न कठीण्य पातळी
🎯प्रश्न विश्लेषण
🎯key word
🎯प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन
🎯पूर्ण घटकाची उजळणी
🎯value addition
भेटूयात 5 वाजता..... 💯
https://youtube.com/live/Os-4Rj7onU0?feature=share
118 184
नमस्कार राज्यसेवा मुख्य परीक्षेची टेस्ट सिरीज दिनांक १७ ऑक्टोबर पासून सुरु होत आहे.
काही मुद्दे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत आणि ज्यांचे पुरेसे अभ्यास साहित्य उपलब्ध नाही ते मुद्दे प्रथम कवर करून घेवुयात..
१,२,३,४ या मुद्दयावर प्रश्नांची संख्या आणि खोली जास्त असल्याने फेरबदल करून घेतले आहेत 🙏🙏
- उमेश कुदळे
Course Link-
https://awtbs.courses.store/388440?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
118 184
✓Sub Registrard च्या P -2 मध्ये आलेले इतिहास विषयाचे प्रश्न दिले आहेत.
✓एकदा पाहून घ्या , म्हणजे पुढील आठवड्यांमध्ये होणाऱ्या सगळ्या मुख्य परीक्षेसाठी कोणते टॉपिक महत्वाचे आहेत ते समजून येईल.
✓ या प्रश्नांचे विश्लेषण पुढे दिलेल्या लिंक वर मिळेल: https://youtube.com/live/gztvv9_Det8?feature=share
धन्यवाद🙏
@umeshkudale
118 184
सहकारी पद्धतीची शेती प्रथम महाराष्ट्रातील, कोल्हापूर जिल्ह्यात 100 वर्षापूर्वी चालू झाली. तिला......असे म्हणतात.
118 184
सहकाराची खालील व्याख्या कोणी मांडली आहे?
"समान आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समान गरजा असणारे अनेक लोक स्वेच्छेने ज्या चळवळीत सहभागी होतात त्यास सहकार असे म्हणतात "
118 184
नमस्कार
आपल्याला पूर्वसूचना दिल्याप्रमाणे "सुदूर संवेदन (Remote Sensing)" या संयुक्त गट ब व क मुख्य परीक्षेत नव्याने समाविष्ट झालेल्या विषयांवर आयोगाने यापूर्वी विचारलेले प्रश्नाची सिरीज आपण सुरू करत आहोत.
👉 प्रत्येक प्रश्नांचे सखोल विश्लेषण
👉 गरजेच्या ठिकाणी अतिरिक्त माहिती
👉 परिपूर्ण संदर्भासहित
या PYQ सिरीज चा आपल्याला भरपूर फायदा होईल असे मला तरी खात्रीशीर रित्या माहिती आहे.
भेटूया आज संध्याकाळी 6.30 वाजता.
लिंक : https://youtube.com/live/8uhtVyw1uQs?feature=share
अधिक माहितीसाठी जॉईन करा : @kedarbarole @rayatcomputer
