uz
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Kanalga Telegram’da o‘tish

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Rayat Lectures & Notes analitikasi

Rayat Lectures & Notes (@rayatnotes) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 112 406 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 1 162-o'rinni va Hindiston mintaqasida 2 151-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 112 406 obunachiga ega bo‘ldi.

23 Sentabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 2 073 ga, so‘nggi 24 soatda esa 371 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 27.51% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 13.86% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 30 920 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 15 583 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 55 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 24 Sentabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

112 406
Obunachilar
+37124 soatlar
+7617 kun
+2 07330 kun
Postlar arxiv
भाग सतरा - राजभाषा 📜 आयोग सध्या नवीन मुद्द्यांवर 2/3 प्रश्न विचारत आहे. त्यातीलच एक मुद्दा जो वर फोटोमध्ये 📸 दिलेला आहे. 34
भाग सतरा - राजभाषा 📜 आयोग सध्या नवीन मुद्द्यांवर 2/3 प्रश्न विचारत आहे. त्यातीलच एक मुद्दा जो वर फोटोमध्ये 📸 दिलेला आहे. 343-351 पर्यंत कलमे जरी पाठ असतील तरी प्रश्न सुटून जातो... सोप्या पद्धतीने माहिती दिलेली आहे, तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा 💾 धन्यवाद 🙏

आज दिवस दुसरा.. 'भूगोल विथ अतुल सर' https://youtube.com/live/gwnk62aJtcE?feature=share संध्याकाळी 5:00 वाजता आणि पॉलीटी विथ पवार https://youtube.com/live/yV--a96wSuI?feature=share संध्याकाळी 8:00 वाजता रविवार आहे पण सुट्टी नाही 💪

Revision Mentorship Programme 7.0
महत्वाचे : आजचे पेपर काल अँपमध्ये अपलोड केलेले आहेत.
Day 18 चे डिस्कशन लेक्चर: संध्याकाळी 5.00 वाजता : भूगोल : अतुल टाकळकर (YouTube Live) धन्यवाद 🙏

https://www.youtube.com/live/BW0qqAcqnRY?si=TYew5m4vMy2X63gC यावर्षीची करंट One Day कशी असणार आहे याविषयी संग्राम सर आज दुपारी १२:०० वाजता सविस्तर चर्चा करणार आहेत. बॅच विषयी असणारे आपले प्रश्न सरांना लाईव्ह मध्ये आपण विचारू शकता..🙏

राज्यसेवा_मुख्य_परीक्षा_पेपर_2020_2024_1.pdf14.76 MB

येणाऱ्या मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेसाठी रोज एक सराव पेपर तसेच 👉रोज Gs च्या प्रश्न सराव 👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका, खालील चॅनेल नक्की जॉइन करा: https://t.me/mpscgsmaterial

RS 2020 .pdf

"पॉलिटी विथ पवार" सुभाष पवार सरांचे लेक्चर सुरू झाले आहे. सर्वांनी लाइव्ह येण्याचा प्रयत्न करा🙏

'पॉलिटी प्रेडिक्शन विथ पवार सर ' राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेचा बेस ठेवत आजपासून संयुक्त गट ब पूर्वसाठी आणि गट क मुख्यसाठी प्र
'पॉलिटी प्रेडिक्शन विथ पवार सर ' राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेचा बेस ठेवत आजपासून संयुक्त गट ब पूर्वसाठी आणि गट क मुख्यसाठी प्रेडिक्शन सिरीज सुरू होत आहे.. लिंक - https://youtube.com/live/OiwKH5OnVQE?feature=share नक्की हजर रहा दररोज संध्याकाळी ८:०० वाजता लाईव्ह 🙏

अतुल टाकळकर सरांचे लेक्चर सुरू झाले आहे. सर्वांनी लाइव्ह येण्याचा प्रयत्न करा🙏 पुढील सात दिवस भूगोल चा बूकना करुयात लिंक : https://youtube.com/live/ctBJwnRgbbk?feature=share

'भूगोल = अतुल टाकळकर'        RMP -7.0 Combine पूर्व परीक्षा 14 जून साठी..भूगोलाची Revision आता अंतिम टप्प्यात अतुल सर सोबत.. भेटू 5:00 वाजता लाईव्ह.. https://youtube.com/live/ctBJwnRgbbk?feature=share

पहिले आरोग्य साहित्य संमेलन 2025 तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा
पहिले आरोग्य साहित्य संमेलन 2025 तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा

Revision Mentorship Program 7.0
Day 17 चे डिस्कशन लेक्चर्स सकाळी 11:15 वाजता : सा. विज्ञान : केदार बारोळे संध्याकाळी 5.00 वाजता : भूगोल : अतुल टाकळकर (YouTube Live) संध्याकाळी 6.30 वाजता : चालू घडामोडी : संग्राम पाटील धन्यवाद 🙏

येणाऱ्या मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेसाठी रोज एक सराव पेपर तसेच 👉रोज Gs च्या प्रश्न सराव 👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका, खालील चॅनेल नक्की जॉइन करा: https://t.me/mpscgsmaterial

आज झालेल्या चर्चेप्रमाणे.. आज पासून पेपर एक दिवस आधी दिले जाणार आहेत. त्यानुसारच RMP दिवस-17 चे पेपर अपलोड करण्यात आले आहेत.. उमेश कुदळे 🙏

पॉलिटी विथ पवार.. आयोगाची बदललेली भाषा समजून घेत ,संकल्पनात्मक स्पष्टता आणत आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेचा टच देत ही वनडे होणा
पॉलिटी विथ पवार.. आयोगाची बदललेली भाषा समजून घेत ,संकल्पनात्मक स्पष्टता आणत आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेचा टच देत ही वनडे होणार आहे.. पॉलिटी विषयाला +4 करण्यासाठी.. नक्की करावी अशी बॅच.. 1) ऑनलाइन प्रवेशासाठी https://awtbs.courses.store/844771?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp 2) ऑफलाइन प्रवेशासाठी - https://awtbs.courses.store/848090?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp दिनांक -28 मे 2026 धन्यवाद 🌱

पॉलिटी विथ पवार.. आयोगाची बदललेली भाषा समजून घेत ,संकल्पनात्मक स्पष्टता आणत आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेचा टच देत ही वनडे होणार आहे.. पॉलिटी विषयाला +4 करण्यासाठी.. नक्की करावी अशी बॅच.. 1) ऑनलाइन प्रवेशासाठी https://awtbs.courses.store/844771?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp 2) ऑफलाइन प्रवेशासाठी - https://awtbs.courses.store/848090?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp दिनांक -28 मे 2026 धन्यवाद 🌱

RMP 7.0 संदर्भात उमेश कुदळे सर अँप मध्ये आपल्याशी चर्चा करत आहे.. सर्वांनी लाइव्ह येण्याचा प्रयत्न करा.🙏 धन्यवाद🙏

महत्त्वाची सूचना : कालपर्यंत आपला राज्यव्यवस्था विषय पेपर आणि त्याचे डिस्कशन च्या माध्यमातून पूर्ण झालेला आहे. आज पाच वाजता उमेश सर आपल्याशी बोलणार आहे. तरी सर्वांनी लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा🙏 धन्यवाद 🙏

गट क मुख्य परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी वरील पेपर झेरॉक्स काढून सोडवून ठेवा. सोडवलेल्या पेपरचा आपल्याला नक्की पेपरमध्ये फायदा होईल. धन्यवाद🙏