Rayat Lectures & Notes
前往频道在 Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
显示更多📈 Telegram 频道 Rayat Lectures & Notes 的分析概览
频道 Rayat Lectures & Notes (@rayatnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 105 635 名订阅者,在 教育 类别中位列第 1 287,并在 印度 地区排名第 2 483 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 105 635 名订阅者。
根据 27 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 2 217,过去 24 小时变化为 74,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 26.25%。内容发布后 24 小时内通常能获得 19.98% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 27 717 次浏览,首日通常累积 21 103 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 67。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”
凭借高频更新(最新数据采集于 28 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
105 635
订阅者
+7424 小时
+3797 天
+2 21730 天
帖子存档
105 653
सहकारी पद्धतीची शेती प्रथम महाराष्ट्रातील, कोल्हापूर जिल्ह्यात 100 वर्षापूर्वी चालू झाली. तिला......असे म्हणतात.
105 653
सहकाराची खालील व्याख्या कोणी मांडली आहे?
"समान आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समान गरजा असणारे अनेक लोक स्वेच्छेने ज्या चळवळीत सहभागी होतात त्यास सहकार असे म्हणतात "
105 653
नमस्कार
आपल्याला पूर्वसूचना दिल्याप्रमाणे "सुदूर संवेदन (Remote Sensing)" या संयुक्त गट ब व क मुख्य परीक्षेत नव्याने समाविष्ट झालेल्या विषयांवर आयोगाने यापूर्वी विचारलेले प्रश्नाची सिरीज आपण सुरू करत आहोत.
👉 प्रत्येक प्रश्नांचे सखोल विश्लेषण
👉 गरजेच्या ठिकाणी अतिरिक्त माहिती
👉 परिपूर्ण संदर्भासहित
या PYQ सिरीज चा आपल्याला भरपूर फायदा होईल असे मला तरी खात्रीशीर रित्या माहिती आहे.
भेटूया आज संध्याकाळी 6.30 वाजता.
लिंक : https://youtube.com/live/8uhtVyw1uQs?feature=share
अधिक माहितीसाठी जॉईन करा : @kedarbarole @rayatcomputer
105 653
https://www.youtube.com/live/8xMN3fXHj5Q?si=agk0qyVuYiPCTBO5
✅ 2022 च्या मुख्यपरिक्षा पेपर झाला सगळ्यांची उत्तरे पण सांगून झाली आयोगाने आपली उत्तरे दिली.
✅ कोणत्या प्रश्नांमध्ये आयोगाने उत्तर देताना गडबड केली आहे ते पाहुयात.
✅आता 2023 च्या मुख्यचा प्रश्न कसे हाताळायचे आणि कसा उत्तरे काढायची चला तर मग 5:00 वाजता पाहुयात..😊
105 653
Mind set development program
फक्त १ रुपयात…
नक्की जॅाईन करा.
लिंक - https://awtbs.courses.store/407035?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
105 653
https://youtube.com/live/gztvv9_Det8?feature=share
✅आताच गट ब 2022 चा sub registrard पदाचा दुसरा पेपर पार पडला त्यातील इतिहास विषयाची संभ्याव उत्तरे .
✅पुढील आठवड्यांमध्ये होणाऱ्या aso, sti, psi साठी कोणत्या टॉपिकचा अभ्यास करावा
✅ प्रश्नांसाठी Approach कसा असला पाहिजे.
✅2023 च्या गट ब मुख्य परीक्षा वाल्यांनी सुद्धा lecture करा.
वेळ - 2:00 वाजता
105 653
Adv.No.033-036/2023 Maharashtra Subordinate Services Non-Gazetted, Group-B Main Examination 2022-Paper1-Answer Key
105 653
आज सायं ५ वाजता..
रयत प्रबोधिनी घेवुन येत आहे.
MIND SET development program
नक्की पाहा.
लिंक - https://youtube.com/live/2wJU1G0kA8U?feature=share
105 653
संयुक्त क्रियापदातील धातुसाधितावरून मुख्य क्रियेचा बोध होतो, तर विधानाला केवळ पूर्णता आणण्याचे काम सहायक क्रियापद करते.
105 653
2020 व 2021 च्या गट ब मुख्य (PSI, STI ,ASO) परीक्षेमधील इतिहास विषयाचे प्रश्न एकत्रित करून दिलेले आहेत,
झेरॉक्स काढून घ्या, प्रश्नाचे स्वरूप पहा , अभ्यास कोणत्या टॉपिक चा करायचा याचा अंदाज येऊन जाईल.
धन्यवाद 😊
@umeshkudale
105 653
नासाच्या'आर्टेमिस-२' (Artemis II) या आपल्या चांद्र अभियानासाठी सहभागी होणारे ....... हे पहिले कृष्णवर्णीय (आफ्रिकन-अमेरिकन) अंतराळवीर ठरणार आहेत.
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
