Rayat Lectures & Notes
前往频道在 Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
显示更多📈 Telegram 频道 Rayat Lectures & Notes 的分析概览
频道 Rayat Lectures & Notes (@rayatnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 118 079 名订阅者,在 教育 类别中位列第 1 082,并在 印度 地区排名第 1 975 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 118 079 名订阅者。
根据 09 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 6 715,过去 24 小时变化为 0,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 26.72%。内容发布后 24 小时内通常能获得 13.01% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 31 502 次浏览,首日通常累积 15 345 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 70。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”
凭借高频更新(最新数据采集于 10 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
118 079
订阅者
无数据24 小时
+2 2647 天
+6 71530 天
帖子存档
118 079
अजय बाळासाहेब कळसकर यांची काल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत महाराष्ट्रात Rank -1 ने निवड झाली.
2020 च्या पोलिस उपनिरीक्षक मुख्य परीक्षेवेळी 40 मार्कांची लीड असताना, मैदानी करत असताना पाय फ्रॅक्चर झाल्याने 2020 च्या रिझल्ट मधून बाहेर पडावे लागले परंतु जिद्द व मे जोरावर 2021 ला अजयने विजय खेचून आणला.
या पदावर नियुक्ती होत असताना गेलं 4 वर्ष सतत आणि सलग अभ्यास करत राहिल्याने आज या यशापर्यंत पोहेचला आहे.
त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा🌿
#रयत प्रबोधिनी
#PSI FACTORY
#उमेश कुदळे
118 079
रयत प्रबोधिनी उद्या 5 वर्ष पूर्ण करत आहे.
रयतचा आपल्यासोबतचा प्रवास ऊर्जादायी राहिला आहे.
शक्य त्या मार्गाने रयत नेहमी आपल्या सोबत असण्याचा प्रयत्न करत आहे.
मागील वर्षभरात रयत प्रबोधिनी आपल्यासोबत असण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. मागील वर्ष भराच्या काळात आपण विद्यार्थी ते अधिकारी असा टप्पा गाठत असताना रयतची थोडीशीही मदत झाली असेल, तर हा गूगल फॉर्म नक्की भरून द्या..
आपल्या कौतुक सोहळ्यासाठी आपल्याशी जोडून राहता यावे यासाठी हा प्रपंच..
रयतच्या कामाची दिशाही या निमित्ताने आम्हाला जोखता येईल 🙏🙏
आपलाच,
उमेश कुदळे 🙏
https://forms.gle/3SCib8rmYm36RvyF9
118 079
https://www.instagram.com/reel/C5iX7NtIKKL/?igsh=eDRwMW1lYmVncjRw
गुढीपाडव्याच्या व मराठी नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा..!
❤️
118 079
भूगोल विषयात कॅान्फिडन्स वाढवणारा कोर्स
लेक्चर बघितल्यावर चेहऱ्यावर समाधान असेल.
नक्की जॅाईन करा -३६० बुकणा पॅटर्ण
# रयत प्रबोधिनी # Umesh kudale # Mr.360 MPSC # यशाचा बुकणा पॅटर्ण
https://awtbs.courses.store/451430?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
118 079
Repost from Umesh Kudale
https://www.instagram.com/reel/C5VvOmKoiKW/?igsh=dXdmaHpiaGZrZTV0
घेतलेले कष्ट कधी वाया जात नसतं...
रयतच्या सुपर 60 Pre आणि Mains चा विद्यार्थी उमेश विठोबा पवार यांनी एकाच वर्षात 5 पोस्ट मिळविल्या बद्दल खूप खूप अभिनंदन 💐💐
रयत परिवारास आपला सार्थ अभिमान आहे 🙏🏻
118 079
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा 87 वा वर्धापनदिन नवी मुंबई येथील कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा
ज्या संस्थेवर युवकांचा विश्वास आहे, अशी संस्था म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एक व्हायब्रंट संस्था, तरुणाईचे स्फूर्तीस्थान, आयोगाद्वारे लाखो तरुण, स्पर्धा परीक्षांद्वारे आपले नशीब आजमावत असतात. होतकरु गरीब उमेदवार केवळ जिद्दीच्या आणि मेहनतीच्या बळावर मोठी पदं मिळवताना आपल्याला समाजात दिसतात.
स्वसुख निरभिलाष:
खिद्यते लोकहेतो:
अर्थात स्वतःच्या सुखाविषयी अभिलाषा न करता लोकहितासाठी झटणे, या ब्रीद वाक्याप्रमाणेच गेली 87 वर्षापासुन प्रामाणिकपणे कार्यरत असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्थापनेस आज दिनांक 1 एप्रिल, 2024 रोजी 87 वर्षे पुर्ण झाली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना स्वातंत्रपूर्व काळात 1 एप्रिल, 1937 रोजी झाली होती. स्वातंत्र्यापूर्वी ‘बाँम्बे व सिंध लोकसेवा आयोग’ या नावाने ओळखल्या जाणा-या आयोगाचे महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर 1 मे 1960 रोजी ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग’, असे नामकरण करण्यात आले.
आयोगाच्या बेलापूर नवी मुंबई येथील कार्यालयात आज दिनांक 1 एप्रिल, 2024 रोजी मा. अध्यक्ष श्री. रजनिश सेठ, मा. सदस्य डॉ. दिलीप पांढरपट्टे, मा. सदस्य डॉ. देवानंद शिंदे, मा. सदस्य डॉ. अभय वाघ, मा. सदस्य डॉ. सतीश देशपांडे व सचिव डॉ. सुवर्णा खरात, आयोगाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत आयोगाचा 87 वा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी आयोगाची ऐतिहासिक उज्ज्वल परंपरा अधिक जोमाने पुढे नेण्याबाबत कटिबद्ध असल्याचे मा.अध्यक्ष व मा.सदस्यांनी मत व्यक्त केले.
****
118 079
#State Board खजिना
भाग - 21
जैव उपचार👆
आजपासून राहिलेले विज्ञान विषय सुरू करत आहोत लिहून ठेवा तुमच्याकडे
- धन्यवाद
Join- @rayatnotes
118 079
#State Board खजिना
भाग - 20
प्रमुख खडकांचे वितरण 👆
हा map तुमच्याकडे save करून ठेवा परीक्षेच्या आधी पहिला की 1 मार्क फिक्स होऊन जाईल.
- धन्यवाद
Join- @rayatnotes
118 079
फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच..
आपला प्रवेश आजच निश्चित करा.
लिंक - https://bitly.ws/3g3Ry
https://bitly.ws/3g3Ry
118 079
रयत प्रबोधिनी, पुणे
कम्बाईन पूर्व 2024 टेस्ट सिरीज ,कोल्हापूर
(परीक्षाभिमुख+अचूक + विश्वासार्ह)
📌100+अँडमिशन पूर्ण झाली,,,मोजक्याच जागा शिल्लक🏃♂🏃♂लवकरात लवकर टेस्ट सिरीज साठी नोंद करा
🎯📝गेल्या काही वर्षापासून पुण्यामध्ये ऑफलाइन टेस्ट सिरीज मध्ये अत्यंत सुव्यवस्थितपणे रयत काम करत आली आहे.
🎯16 जून 2024 कम्बाईन पूर्व परीक्षेसाठी राहिलेला मोजका कालावधी पाहता आपल्याला पेपर अधिक सोप्या पद्धतीने हाताळता यावं या साठी रयत प्रबोधिनी आपल्यासाठी *Revision + Value Addition + Prediction* च्या माध्यमातून यावर्षी आपण प्रथमत:च कोल्हापूरमध्ये आपली ऑफलाइन टेस्ट सिरीज सुरू करत आहोत.
🔸Offline admission साठी 7387174764 वर कॉल करा
🔸 Test series Online discussion सहित ॲपवर उपलब्ध असणार.
118 079
प्र.11) भारतामध्ये निव्वळ देशांतर्गत उत्पादन (NDP) मोजताना घसाऱ्याचा दर ठरवण्याचे काम कोणते मंत्रालय करते?
118 079
#Current Affiars
#मिशन गगनयान
27 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गगनयान मोहिमेत सहभागी असलेल्या चार अंतराळवीरांची नावे जाहीर केली.
अंतराळवीरांचे ग्रुप कमांडर प्रशांत बालकृष्णन नायर, अंगद प्रताप ,अजित कृष्णन व विंग कमांडर शुभांशू शुक्ला अंतराळात जाणार आहेत.
2025 मध्ये गगनयान मोहीम सुरू होणार आहे.
या चौघांनी हवाई दलाची जवळपास सर्व लढाऊ विमाने उडवली आहेत.
या मोहिमेसाठी चौघांनी रशियाला जाऊन प्रशिक्षण घेतले आहे.
118 079
#State Board खजिना
#भाग 18- निवडणूक आयुक्त आणि भारतातील पहिल्या निवडणुका
काहीतरी नवीन वाचनात येईल तुमच्या एकदा वाचून टाका.
- धन्यवाद🙏
Join- @rayatnotes
118 079
https://youtu.be/31WfcBtYpOQ?si=7rfxl_9E1Ir_N5f1
रयतची टेस्ट सिरीज कशी पार पडते??
नक्की पहा 👆
118 079
#State Board खजिना
भाग - 17
# भारतातील पहिले पुस्तकांचे गाव
इतरही काही चालू घडामोडीच्या दृष्टीने महत्वाची गावे देत आहे वाचून ठेवा.
चालू घडामोडी: महाराष्ट्रातील पहिले गावे
1) पहिले फळांचे गाव - सातारा जिल्ह्यातील धुमाळवाडी हे राज्यातील पहिले फळांचे गाव घोषित
2) पहिले पुस्तकाचे गाव - भिलार (ता. महाबळेश्वर, सातारा)
3) पहिले मधाचे गाव - मांघर (ता. महाबळेश्वर, सातारा)
4) पहिले फुलपाखरांचे गाव - पारपोली (सिंधुदुर्ग)
5) पहिले नाचणीचे गाव - कुसुंबी (ता. जावळी, सातारा)
6) पहिले कवितांचे गाव - जकातवाडी (सातारा)
Join - @rayatnotes
118 079
#State Board खजिना
भाग 16- राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष
यावर्षीचा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, तुमच्याकडे टिपून ठेवा ✍
-धन्यवाद
Join- @rayatnotes
