आज पुण्यात सुरु असलेल्या MPSC आंदोलनाच्या पार्श्वभूमी वर आजचा Revision प्रोग्राम रद्द करूयात .आज होणारे
Day-31 चे Timetable उद्या follow करूयात..
विद्यार्थी एकतेचा विजय असो..
🙏🙏
#Current Affairs
✅भारतातील 2023- 2024 मध्ये काही विशेष पदांवर पोहचलेल्या पहिल्या महिला
✅ चालू घडामोडीत आयोग नेहमी अश्या मुद्द्यांवर प्रश्न विचारत आहे.
✅ वाचून save करून ठेवा प्रश्न आला तर 1 किंवा 2 मार्क्स फिक्स होतील.
- धन्यवाद
Join - @rayatnotes