उद्या पासून आपला रयत रिव्हिजन प्रोग्रॅम नियमित सुरू होत आहे.
7-8 दिवसांच्या सुट्टीमध्ये तुम्ही राहिलेले पेपर, lecture हे पाहून घेतले असतील अशी अपेक्षा...
उद्या पासून त्याच जोमाने आणि जोशाने सगळे मिळून राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करू..
उद्या पासून सुरू होणाऱ्या रिव्हिजन प्रोग्रॅम चे टाईम टेबल दिले आहे, एकदा पाहून घ्या.👆
- धन्यवाद🙏
Join - @rayatnotes
उद्यापासून सुरू होणारा आपला रयत रिविजन प्रोग्राम उद्यासाठी रक्षाबंधन आणि शिक्षकांच्या वैयक्तिक अडचणींमुळे उद्याच्या दिवस सुट्टी देऊन परवापासून नियमितपणे सुरू करण्यात येणार आहे.
धन्यवाद🙏
#State Board खजिना भाग - 43
वेगवेगळे ध्वनी आणि ऐकू येण्यासाठी डेसिबल क्षमता👆
महत्वाचा मुद्दा आहे, या अगोदर आयोगाने प्रश्न विचारला आहे, पुन्हा येऊ शकतो एकदा वाचून ठेवा✅
- धन्यवाद
Join - @rayatnotes
सध्या आयोगाच्या प्रश्नाचा कल थोडा बदलताना दिसतो… आताच्या काही काळात वनस्पती वरील आजाराच्या संदर्भात काही प्रश्न विचारण्यात आलेले होते… महाराष्ट्रात आणि भारतात आढळणाऱ्या काही महत्वाच्या वनस्पती आजाराविषयी गोष्टी दिलेल्या आहेत…
अधिक माहितीसाठी जॉइन करा : @kedarbarole
"हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
येथे नसो निराशा थोड्या पराभवाने
हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे"
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
या स्वातंत्र्य दिनाच्या आनंदात सहभागी होऊन रयत प्रबोधिनीच्या सर्व ( नवीन Integrated बॅच सह) कोर्सेस वर 15% देण्यात आला आहे.
ऑफर कालावधी -: 14 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट दरम्यान
ऑफर कोड : JAIHIND
अँप लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=co.alexis.awtbs
विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार रयत रिविजन प्रोग्राम महाज्योती, सारथी, बार्टी कम्बाईन पूर्व सामायिक सीईटी परीक्षेमुळे तसेच समाज कल्याण पूर्व परीक्षा असल्याने रविवार पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे.
सोमवारपासून आपले नियोजित वेळापत्रकानुसार लेक्चर आणि पेपर सुरू होतील.
- उमेश कुदळे