ar
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

الذهاب إلى القناة على Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Rayat Lectures & Notes

تُعد قناة Rayat Lectures & Notes (@rayatnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 105 526 مشتركاً، محتلاً المرتبة 1 294 في فئة التعليم والمرتبة 2 494 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 105 526 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 26 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 2 444، وفي آخر 24 ساعة بمقدار 55، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 25.95‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 18.86‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 27 379 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 19 904 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 65.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 27 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

105 526
المشتركون
+5524 ساعات
+2917 أيام
+2 44430 أيام
أرشيف المشاركات
#Current Affiars #मिशन गगनयान 27 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गगनयान मोहिमेत सहभागी असलेल्या चार अंतराळव
#Current Affiars #मिशन गगनयान 27 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गगनयान मोहिमेत सहभागी असलेल्या चार अंतराळवीरांची नावे जाहीर केली. अंतराळवीरांचे ग्रुप कमांडर प्रशांत बालकृष्णन नायर, अंगद प्रताप ,अजित कृष्णन व विंग कमांडर शुभांशू शुक्ला अंतराळात जाणार आहेत. 2025 मध्ये गगनयान मोहीम सुरू होणार आहे. या चौघांनी हवाई दलाची जवळपास सर्व लढाऊ विमाने उडवली आहेत. या मोहिमेसाठी चौघांनी रशियाला जाऊन प्रशिक्षण घेतले आहे.

#State Board खजिना #भाग 18- निवडणूक आयुक्त आणि भारतातील पहिल्या निवडणुका काहीतरी नवीन वाचनात येईल तुमच्या एकदा वाचून टाका. -
+1
#State Board खजिना #भाग 18- निवडणूक आयुक्त आणि भारतातील पहिल्या निवडणुका काहीतरी नवीन वाचनात येईल तुमच्या एकदा वाचून टाका. - धन्यवाद🙏 Join- @rayatnotes

https://youtu.be/31WfcBtYpOQ?si=7rfxl_9E1Ir_N5f1 रयतची टेस्ट सिरीज कशी पार पडते?? नक्की पहा 👆

#State Board खजिना भाग - 17 डॉ. राजेंद्र सिंह टिपून ठेवा ✍ Join - @rayatnotes
#State Board खजिना भाग - 17 डॉ. राजेंद्र सिंह टिपून ठेवा ✍ Join - @rayatnotes

#State Board खजिना भाग - 17 # भारतातील पहिले पुस्तकांचे गाव इतरही काही चालू घडामोडीच्या दृष्टीने महत्वाची गावे देत आहे वाचून
#State Board खजिना भाग - 17 # भारतातील पहिले पुस्तकांचे गाव इतरही काही चालू घडामोडीच्या दृष्टीने महत्वाची गावे देत आहे वाचून ठेवा. चालू घडामोडी: महाराष्ट्रातील पहिले गावे 1) पहिले फळांचे गाव - सातारा जिल्ह्यातील धुमाळवाडी हे राज्यातील पहिले फळांचे गाव घोषित 2) पहिले पुस्तकाचे गाव - भिलार (ता. महाबळेश्वर, सातारा) 3) पहिले मधाचे गाव - मांघर (ता. महाबळेश्वर, सातारा) 4) पहिले फुलपाखरांचे गाव - पारपोली (सिंधुदुर्ग) 5) पहिले नाचणीचे गाव - कुसुंबी (ता. जावळी, सातारा) 6) पहिले कवितांचे गाव - जकातवाडी (सातारा) Join - @rayatnotes

#State Board खजिना भाग 16- राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष यावर्षीचा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, तुमच्याकडे टिपून ठेवा ✍ -ध
#State Board खजिना भाग 16- राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष यावर्षीचा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, तुमच्याकडे टिपून ठेवा ✍ -धन्यवाद Join- @rayatnotes

#State Board खजिना भाग 15 : भारताचे रेखावृत्त आणि प्रमाणवेळ लिहून ठेवा तुमच्याकडे ✍ Join - @rayatnotes
#State Board खजिना भाग 15 : भारताचे रेखावृत्त आणि प्रमाणवेळ लिहून ठेवा तुमच्याकडे ✍ Join - @rayatnotes

जनतेच्या मनात स्वाभिमान जागृत करणारे, रयतेच्या राज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे लोककल्याणकारी शासनकर्ते, प्रजाहितदक्ष छ
जनतेच्या मनात स्वाभिमान जागृत करणारे, रयतेच्या राज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे लोककल्याणकारी शासनकर्ते, प्रजाहितदक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रयत प्रबोधिनी अॅप वर आपल्या भूगोल बॅचवर ५०% २०२४ च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त भारताचा भूगोल व महाराष्ट्राचा भूगोल बुकणा करण्यासाठी नक्की जॅाइन व्हा https://awtbs.on-app.in/app/oc/451430/awtbs?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

11 नोव्हेंबर 2023 रोजी, 'महाराजा एआय' नावाचे जनरेटिव्ह एआय व्हर्च्युअल एजंट लॉन्च करणारी जगातील पहिली एअरलाइन बनली आहे - एअर
11 नोव्हेंबर 2023 रोजी, 'महाराजा एआय' नावाचे जनरेटिव्ह एआय व्हर्च्युअल एजंट लॉन्च करणारी जगातील पहिली एअरलाइन बनली आहे - एअर इंडिया # एव्हिएशन कंपनी एअर इंडिया आणि महाराजा अनेक वर्षांपासून एकत्र आहेत. # महाराजा हे अनेक दशकांपासून एअर इंडियाच्या ओळखीशी जोडले गेले आहे. # विमान वाहतूक कंपनीने आता या जोडणीला नवा आयाम दिला आहे. #महाराजा ऑफ एअर इंडिया आता नवीन रंगात लॉन्च करण्यात आली आहे. # टाटा समूहाच्या विमान वाहतूक कंपनीने जनरेटिव्ह एआय व्हर्च्युअल एजंट लाँच केले आहे, ज्याला महाराजा एआय असे नाव देण्यात आले आहे. # या प्रकल्पाच्या चाचणीमध्ये, महाराजा यांनी आतापर्यंत 5 लाखांहून अधिक ग्राहकांच्या प्रश्नांना हाताळले आहे. Join - @rayatnotes

प्र.10) इस्रायल हमास युद्धादरम्यान भारत सरकार इस्रायलमधून भारतीयांना परत मायदेशी आणण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवत होते? (C.A)
Anonymous voting

#State Board खजिना भाग - 14 # अनुसूचित जमातीची वैशिष्ट्ये टिपून ठेवा ✍ - धन्यवाद Join - @rayatnotes
#State Board खजिना भाग - 14 # अनुसूचित जमातीची वैशिष्ट्ये टिपून ठेवा ✍ - धन्यवाद Join - @rayatnotes

प्र.9) भारतातील पहिल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) शाळेचे उद्घाटन कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशाने केले? (C.A)
Anonymous voting

प्र.8) कोणत्या देशाच्या लष्करी दलाने हवाई लढाईसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता रोबोट "Valkyrie" चे अनावरण केले आहे? (C.A)
Anonymous voting

प्र.7) टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2023 मध्ये कोणत्या मराठी चित्रपटाने सर्वोच्च आशियाई पुरस्कार जिंकला आहे? (C.A)
Anonymous voting

प्र.6) शांतता, नि:शस्त्रीकरण आणि विकासासाठी 2023 चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
Anonymous voting

#State Board खजिना भाग - 13 भारतातील अलीकडील शहर विकास कार्यक्रम वर दिलेल्या योजना आणि योजनाचा उद्देश लिहून ठेवा तुमच्याकडे ह
#State Board खजिना भाग - 13 भारतातील अलीकडील शहर विकास कार्यक्रम वर दिलेल्या योजना आणि योजनाचा उद्देश लिहून ठेवा तुमच्याकडे ह्या योजनांवरच प्रश्न विचारला जातो. धन्यवाद🙏 Join- @rayatnotes

येणाऱ्या ✅राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024 साठी 15 प्रश्न म्हणजे 30 मार्क्स, ✅गट ब व गट क पूर्व परीक्षेला 15 मार्क्सला विषय आहे ,
येणाऱ्या ✅राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024 साठी 15 प्रश्न म्हणजे 30 मार्क्स, ✅गट ब व गट क पूर्व परीक्षेला 15 मार्क्सला विषय आहे , ✅गट ब मुख्यला 15 प्रश्न म्हणजे 30 मार्क्स होतात. ✅गट क मुख्यला 15 प्रश्न म्हणजे 30 मार्क्स होतात. यावर्षी मुख्य परीक्षामध्ये प्रश्नांचे स्वरूप बदललेले आपण पाहिले आहे. नक्की विचार करा अजून जाहिरात आलेली नाही एक एक विषय आताचा अभ्यास करून बाजूला केला तर पूर्व आणि मुख्यचा अभ्यास होऊन जाईल. धन्यवाद🙏 *ऑफरचा आज शेवटचा दिवस आहे* बॅचची लिंक: https://awtbs.courses.store/462680?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

आपल्या रयतेच्या राजाची उद्या जयंती.. त्यानिमित्त रयतच्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपल्या इतिहास बॅच वर 50% सूट देण्यात आली आहे.
आपल्या रयतेच्या राजाची उद्या जयंती.. त्यानिमित्त रयतच्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपल्या इतिहास बॅच वर 50% सूट देण्यात आली आहे. जय शिवराय 🙏🙏 बॅचची लिंक : https://awtbs.courses.store/451051?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

नमस्कार रयत प्रबोधिनी ची संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा 2024 साठीची टेस्ट सीरिज येत्या 10 मार्च पासून सुरू होत आहे. मागील वर्
नमस्कार रयत प्रबोधिनी ची संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा 2024 साठीची टेस्ट सीरिज येत्या 10 मार्च पासून सुरू होत आहे. मागील वर्षीच्या भरघोस प्रतिसादानंतर विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुयोग्य content चा तोच दर्जा राखून नवीन रुपात आयोगाच्या नवीन पॅटर्न ला अनुसरून ही टेस्ट सिरीज होईल. 🔰वैशिष्ट्ये: 👉 एकूण 11 पेपर (सर्व bilingual) 👉 सर्व टेस्ट शाळेतील बाकड्यावर होणार. 👉 वेगवेगळ्या शाळांमध्ये पेपर देण्याचा अनुभव. 👉 पेपरमधील मानसिकता तयार करणारी एकमेव टेस्ट सिरीज. 👉 OMR शीट (कार्बन कॉपी) सहित आणि ABCD अशा अलग सेट नुसार पेपर ची रचना. 👉 ऑनलाईन व्हिडिओ स्वरूपात ॲप वर डिस्कशन. 📍शुल्क:- 👉 ऑफलाईन :- 949/- 👉 ऑनलाईन : 449/- ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रवेश प्रक्रिया येत्या 10 फेब्रुवारी पासून सुरू होणार. 📍अधिक माहितीसाठी संपर्क: 9216950101

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त.. नवीन बॅचवर ५० टक्के सुट…आजच आपला प्रवेश निश्चित करा. फीस - फक्त ५५५ रुपये. लिंक - https
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त.. नवीन बॅचवर ५० टक्के सुट…आजच आपला प्रवेश निश्चित करा. फीस - फक्त ५५५ रुपये. लिंक - https://awtbs.courses.store/462680?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp