ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅 👈

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

前往频道在 Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

显示更多
无数据
订阅者
无数据24 小时
+1 3827 天
+6 65530 天
帖子存档
प्र.29) उत्तरेकडून दक्षिणेकडे येतांना महाराष्ट्र पठारावर सह्याद्री पासून खालील डोंगर रांगाचा कोणता क्रम बरोबर आहे?
Anonymous voting

प्र.28) सन् 2011 च्या जनगणनेनुसार लिंग-गुणोत्तरात महाराष्ट्रातील.......जिल्हा शेवटून सहाव्या क्रमांकावर होता.
Anonymous voting

प्र.27) जनगणना 2011 प्रमाणे महाराष्ट्र राज्यात कोणत्या प्रकारच्या स्थलांतराचे प्रमाण जास्त आहे ?
Anonymous voting

प्र.26) खालीलपैकी कोणता वातावरणीय स्तरांचा योग्य क्रम आहे ?
Anonymous voting

प्र.25) महाराष्ट्रासंदर्भात खालील विधाने पहा. अ) 2001 ते 2011 दशवार्षिक काळात लोकसंख्या वृद्धी दर गेल्या दशकाच्या तुलनेत 6.74 गुणांनी घटला. ब) 2001-2011 या दशवार्षिक काळा मध्ये सर्वात जास्त लोकसंख्या वाढीच्या दराची नोंद पुणे जिल्हयात झालेली दिसून आली.
Anonymous voting

प्र.24) खालीलपैकी कोणती पीके ही मातीची धूप रोधक पीके आहेत ? अ) चवळी आणि मुग ब) ज्वारी आणि बाजरी क) भुइमुग आणि उडीद ड) कापुस आणि मका
Anonymous voting

प्र.23) मृदा निर्मीतीचे खालीलपैकी निष्क्रीय घटक कोणते आहेत? अ) मूळ सामुग्री (मूळ खडक आणि खनिजे) ब) प्रदेशाची स्वाभाविक रचना क) वनस्पती आणि जीव ड) वेळ
Anonymous voting

प्र.22) भात पिकाची पाण्याची आवश्यकता..... आहे.
Anonymous voting

Repost from Umesh Kudale
अर्थशास्र विषयाला फायनल टच देवू.. Fact + concept+Revision अश्या सगळ्याच बाजूने विषय कवर होईल.. उद्या होणार आहे.. नक्की अटेंड
अर्थशास्र विषयाला फायनल टच देवू.. Fact + concept+Revision अश्या सगळ्याच बाजूने विषय कवर होईल.. उद्या होणार आहे.. नक्की अटेंड करा.. Online + Offline उपलब्ध ✌️✌️

Economivs मधील सर्व facts एका ठिकाणी👆

Repost from Umesh Kudale
photo content

Repost from Umesh Kudale
मोहीम फत्ते होणारच.. Super 60 च्या निमित्ताने.. रयत ची सर्वाधिक निकाल देणाऱ्या 'SUPER 60 ' बॅचचे ' काल farewell Lecture पार पडले 6 जानेवारी रोजी 200 विद्यार्थी, 100 दिवस, 400 तास आणि 100 पेपर चे नियोजन घेऊन सुरू झालेली बॅच काल 17 एप्रिल अखेर 201 lecture, 402 तास शिकवून वर्ग पेपर 123 तर टेस्ट series पेपर 11 , SWOT Analysis, Mentorship या पद्धतीने रयत च्या विद्यार्थ्यांवर 360° काम करून घेत या बॅचची सांगता झाली प्रचंड कष्ट , कष्टातील सातत्य आणि कृतीशीलतेचा ध्यास घेतलेली माणसं यशाला कवेत घेतात ह्यात शंका नाही...... प्रतिकुलतेचा बाऊ न करता , प्राप्त परिस्थिती मधून मार्ग काढत आपल्या क्षमतांना योग्य वाव देत स्वतःच्या स्वप्नांना सत्यात उतरवू पाहणाऱ्या सर्व भावी अधिकाऱ्यांना रयत परिवारा तर्फे खूप शुभेच्छा आपल्या कार्याचा लेखाजोखा पारदर्शकता ठेवून मांडणारी रयत प्रबोधिनी ही एकमेव संस्था आहे ह्याचा आनंद आहे...

प्र.21) सेझच्या पुनर्परीक्षणासाठी 2007 मध्ये .......... यांच्या अध्यक्षतेखाली एक संसदीय समिती स्थापन करण्यात आली होती.
Anonymous voting

प्र.20) परकीय चलन बाजाराचा विकास करणे व परकीय चलन व्यापाराला बळकटी देणे, या उद्देशाने FEMA कायदा केव्हा लागू करण्यात आला.
Anonymous voting

प्र.19) FERA (Foreign Exchange Regulation Act) 1973 कोणत्या दिवसापासून लागू करण्यात आला?
Anonymous voting

प्र.18) भांडवली खात्यावर रुपया परिवर्तनीय करण्यासाठी भारत शासनाने 1997 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली?
Anonymous voting

प्र.16) 1949 मध्ये भारताने रुपयाचे केलेले (30.5%) अवमूल्यन कोणत्या चलनाच्या संदर्भात केले होते?
Anonymous voting

Repost from Umesh Kudale
आज झालेला forest mains चा paper share करत आहे , मागच्या वेळी असाच गट ब पूर्वी हा पेपर झाला होता, आणि आयोगाने 2/3 प्रश्न पुन्हा गट ब जसेच्या तसे विचारले होते आपल्या कामाचे आहेत ते प्रश्न पाहून घ्या इतिहास विषयाचे आपण disscussion घेणार आहोत, ज्यांनी One Day Revison Batch घेतलेली त्यांना नक्की फायदा झाला असेल.👆 Join- @umeshkudale/ @rayatnotes

भुगोल विषय पैकीच्या पैकी मार्क्स देतो असं काहीसं निरीक्षण आपल्याला २०१९ पर्यंत दिसत होतं त्यानंतर २०२०-२१-२२ अशा तीनही परीक्ष
भुगोल विषय पैकीच्या पैकी मार्क्स देतो असं काहीसं निरीक्षण आपल्याला २०१९ पर्यंत दिसत होतं त्यानंतर २०२०-२१-२२ अशा तीनही परीक्षांचं विश्लेषण केल्यास भूगोल विषय गांभीर्याने घ्यायला हवा असं मला वाटतंय.संयुक्त पूर्व परीक्षेला भारताच्या भूगोलावर आयोग अधिक भर देत आहे जो आधी नव्हता.त्यामुळे महाराष्ट्र भूगोलासोबतच भारताचा भूगोलही किमान माहित असणे आवश्यक आहे. माझे या विषयाबद्दलचे आकलन तुम्हाला अधिकाधिक गुणांपर्यंत घेऊन जाईल एक पूर्ण दिवस या विषयाला देऊया परिक्षेसाठी जे जे महत्त्वाचं ते ते सगळं पूर्ण करुन घेऊया…. Offline https://awtbs.courses.store/335907?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp Online https://awtbs.courses.store/335907?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

प्र.16) कुठला वित्त आयोगाने प्रथमच अशी सूचना केली की केंद्र सरकारच्या एकूण महसूली उत्पन्नातून राज्य सरकारांना दिला जाणारा हिस्सा 37.5% टक्क्यांपर्यंतच सीमित केला जावा ?
Anonymous voting