es
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Ir al canal en Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram Rayat Lectures & Notes

El canal Rayat Lectures & Notes (@rayatnotes) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 105 741 suscriptores, ocupando la posición 1 294 en la categoría Educación y el puesto 2 487 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 105 741 suscriptores.

Según los últimos datos del 30 junio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 1 997, y en las últimas 24 horas de 38, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 26.46%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 19.86% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 27 971 visualizaciones. En el primer día suele acumular 20 995 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 68.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 01 julio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

105 741
Suscriptores
+3824 horas
+4207 días
+1 99730 días
Archivo de publicaciones
photo content

Hi link वापरून जॉईन व्हा प्लिज https://youtu.be/3JhETE1YwFY

नमस्कार काल आपण विज्ञान विषयाचे फास्टट्रॅक रिविजन सत्र सुरू केले होते त्याचा आज दुसरा भाग जात जितेंद्र सर आपल्याशी रसायनशास्त्र या विषयाच्या संदर्भात एक अंतिम रिव्हिजनच्या स्वरूपात चर्चा करतील. आवर्जून जॉईन व्हा.. लिंक - https://youtu.be/kqe3axGQqaU

आज यावर प्रश्न आलेला👆

Repost from Umesh Kudale
Umesh Kudale.pdf

Repost from Umesh Kudale
आजचा पीएसआय मुख्य परीक्षेचा पेपर हा तुम्हाला चांगला गेला असेल याची खात्री आहे. पेपरची काठिण्य पातळी मध्यम होती कायद्यातील तीन चार प्रश्न सोडले तर आवाक्यातील प्रश्न होते. फॅक्ट आणि संकल्पना असा कव्हर करत मूलभूत अभ्यास तपासला आहे. GS सोपा होता. (राज्यव्यवस्था आणि भूगोलाचे दोन /तीन प्रश्न थोडेसे आव्हानात्मक होते.) परंतु बुद्धिमत्तेच्या संदर्भात वेळेचे व्यवस्थापन व्यवस्थित केलेल्या मंडळींना फायदा अधिक होण्याची शक्यता आहे. इतिहास विषयाचा पेपर हा प्रेडिक्टेबल होता Prediction सिरीज मध्ये कालच नाना शंकर शेठ आणि विष्णुबुवा ब्रह्मचारी या दोघांच्या संदर्भात चर्चा झाली होती. GS चे बरेच प्रश्न रयतच्या सध्या सुरू असलेल्या टेस्ट सिरीज मध्ये आणि पुस्तकामध्ये कव्हर झालेले आहेत. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता सध्या तरी मला इतिहास विषयाच्या संदर्भातील एका प्रश्नाच्या संदर्भात थोडा आक्षेप आहे. स्वामी दयानंद सरस्वतींचा आर्य समाजाचा प्रश्न.. वरील प्रश्नाच्या संदर्भात स्वामीजींनी १८८५ मध्ये आर्य समाजाची स्थापना कुठे केली? अशी विचारणा केलेली असल्याने या प्रश्नाचे उत्तर पाहणे उत्सुकतेचे आहे. स्वामी दयानंद सरस्वतींचे निधन १८८३ मध्ये झालेले आहे.आर्य समाजाच्या संदर्भात त्यांच्या अनुयायांनी नंतरच्या काळामध्ये १८८५ मध्ये आर्य समाजाची स्थापना ' लाहोर 'मध्ये केलेली आहे. १८८५ ऐवजी १८७५ असे असणे अपेक्षित होते का ? हा एक प्रश्न उपस्थित होतो. जर तसे असेल तर उत्तर 'मुंबई 'असे असू शकते.. उमेश कुदळे, रयत प्रबोधिनी. 9607058001

महाराष्ट्रातील नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये .......... प्रकारचा दगडी कोळसा सापडतो.
Anonymous voting

हा प्रश्न खूप लोकांचा चुकला आहे एकदा पाहून घ्या👆 10 वी जुने भूगोल- page no- 27
हा प्रश्न खूप लोकांचा चुकला आहे एकदा पाहून घ्या👆 10 वी जुने भूगोल- page no- 27

आज पासून रयत mentorship 2.0 अंतर्गत revision lecture series पार पडत आहेत आज विज्ञान विषयाचे biology revision session थोड्याच
आज पासून रयत mentorship 2.0 अंतर्गत revision lecture series पार पडत आहेत आज विज्ञान विषयाचे biology revision session थोड्याच वेळात सुरू होत आहे अभ्यासाच्या शेवटच्या टप्यात विज्ञान विषयाचे मार्क्स आणि confidence वाढविण्यासाठी नक्की पहा

पंचवार्षिक योजनांमध्ये राज्यांचा सहभागी करून घेण्यासाठी राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना केव्हा करण्यात आली?
Anonymous voting

https://youtu.be/n9PcKNvYTQI Predication Part -3

राजस्थानच्या वाळवंटात कोणत्या प्रकारच्या वसाहती पहावयास मिळतात ?
Anonymous voting

Umesh Kudale: https://youtu.be/_XRIsmddJj0 Predection series part- 2 Live at 4:00

............ स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली म्हणून केंद्र सरकारने अंदमान आणि निकोबार बेटावरील माउंट हॅरिएट (Mount Harriet) या बेट शिखराचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
Anonymous voting

अलीकडेच कोणत्या सरकारने भास्करब्दा (Bhaskarabda) ही चांद्र- सौर दिनदर्शिका (Luni Solar Calendar) सरकारची कार्यालयीन दिनदर्शिका म्हणून वापरणार असल्याची घोषणा केली आहे?
Anonymous voting

भारतामध्ये उत्तरप्रदेश नंतर कोणत्या राज्यास सर्वात जास्त राज्याच्या सीमा लागून आहेत?
Anonymous voting

आज कर्मवीर अण्णांची जयंती रयत प्रबोधिनीची स्थापना कर्मवीरांच्याच विचारावर झालेली असून अण्णांचा विचार पुढे घेऊन जाण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. 'सेवेसाठी ज्ञानार्जन' हे ब्रीद घेऊन रयत प्रबोधिनी अण्णांच्या कामाचा छोटासा भेट होण्याचा प्रयत्न करत आहे आज अण्णांच्या जयंतीच्या दिवशी रयतचे प्रवर्तक सचिन दादा पवार आपल्याशी बोलत आहेत. खूप खूप धन्यवाद.. जय हिंद..जय महाराष्ट्र.. https://youtu.be/AUHFE2R2vJc

History for combine - Trend Analysis_removed.pdf

सुरू झाले आहे👆