es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete 👈

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Ir al canal en Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram Rayat Lectures & Notes

El canal Rayat Lectures & Notes (@rayatnotes) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 118 015 suscriptores, ocupando la posición 1 083 en la categoría Educación y el puesto 1 980 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 118 015 suscriptores.

Según los últimos datos del 08 octubre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 6 774, y en las últimas 24 horas de 127, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 25.88%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 13.01% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 30 513 visualizaciones. En el primer día suele acumular 15 345 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 69.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 09 octubre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

118 015
Suscriptores
+12724 horas
+3 4507 días
+6 77430 días
Archivo de publicaciones
प्र.21) अयोग्य विधान ओळखा.
Anonymous voting

State Board खजिना भाग - 27 जगातील प्रमुख स्थानिक वारे अलीकडील एक सुद्धा राज्यसेवा पूर्व परीक्षा वरील प्रश्नाशिवाय पार पडली नस
State Board खजिना भाग - 27 जगातील प्रमुख स्थानिक वारे अलीकडील एक सुद्धा राज्यसेवा पूर्व परीक्षा वरील प्रश्नाशिवाय पार पडली नसेल. वरील माहिती लिहून ठेवा तुमच्या 100% ह्या मुद्द्यावर प्रश्न आलेत आणि याही वर्षी येऊ शकतो. धन्यवाद🙏

State Board खजिना भाग - 26 सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण यांची वैशिष्ट्य दिलेली आहेत, लिहून ठेवा तुमच्याकडे राज्यसेवा परीक्षेला ह
State Board खजिना भाग - 26 सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण यांची वैशिष्ट्य दिलेली आहेत, लिहून ठेवा तुमच्याकडे राज्यसेवा परीक्षेला हमखास ह्यावर प्रश्न असतो. - धन्यवाद 🙏 Join- @rayatnotes

State Board खजिना भाग - 25 मूळ खडक व त्याचा रूपांतरित खडक वाचून घ्या परीक्षेला प्रश्न येतो यावर. - धन्यवाद Join- @rayatnotes
State Board खजिना भाग - 25 मूळ खडक व त्याचा रूपांतरित खडक वाचून घ्या परीक्षेला प्रश्न येतो यावर. - धन्यवाद Join- @rayatnotes

State Board खजिना - 24 यातील दुबई शहर लक्षात ठेवा आला प्रश्न तर अवघड वाटणार नाही. - धन्यवाद🙏 Join- @rayatnotes
State Board खजिना - 24 यातील दुबई शहर लक्षात ठेवा आला प्रश्न तर अवघड वाटणार नाही. - धन्यवाद🙏 Join- @rayatnotes

आजपासून PSI मैदानी परीक्षा सुरु झाली. रयत प्रबोधिनी मार्फत राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे, जेवण, नास्ता, अंथरुण पांघरून, ग्राउंड ला पोहोचणे या कशाशीच चिंता करू नका..आम्ही तुमच्याच कुटुंबातील आहोत.. तुम्ही फक्त मैदान मारा.. आपण सगळे सोबत आहोत... यश खेचून आणू ✨ #mpsc #mpsc2024 #psi2022 #mpscguidance #mpscwithrayat #mpscground #rayatprabodhini #psifactory रयतचे Instagram page: https://www.instagram.com/reel/C7WZLR8o2L8/?igsh=MXg5ZXFkeDByc3Nsaw==

#State Board खजिना भाग - 23 जगातील महत्वाचे सौर ऊर्जा प्रकल्प जोड्या लावा ला प्रश्न येऊ शकतो लिहून ठेवा तुमच्याकडे👆 - धन्यवा
#State Board खजिना भाग - 23 जगातील महत्वाचे सौर ऊर्जा प्रकल्प जोड्या लावा ला प्रश्न येऊ शकतो लिहून ठेवा तुमच्याकडे👆 - धन्यवाद Join- @rayatnotes

मनाने कणखर असाल तर लढाई जिंकता येते✨ #mpsc #mpsc2024 #combineexam #rayatprabodhini #mpscwithrayat #rayattest2024 #mpscguidance #psi #psicelebration #mpsccelebration #maharashtrapolice #khakilover https://www.instagram.com/reel/C7T-ewjx7et/?igsh=ZGx1amMwMWJpZnRr

#State Board खजिना भाग - 22 ज्वालामुखीच्या उद्रेकाचे प्रकार ज्वालामुखीचा प्रकार आणि उदाहरण लिहून ठेवा जोड्या लावा किंवा one l
#State Board खजिना भाग - 22 ज्वालामुखीच्या उद्रेकाचे प्रकार ज्वालामुखीचा प्रकार आणि उदाहरण लिहून ठेवा जोड्या लावा किंवा one liner टाइप मध्ये प्रश्न येऊ शकतो. - धन्यवाद Join- @rayatnotes

केंद्रशासित प्रदेशासाठी सल्लागार समिती: नवीन माहिती आहे, लिहून ठेवा तुमच्याकडे. - धन्यवाद जॉईन - @rayatnotes
केंद्रशासित प्रदेशासाठी सल्लागार समिती: नवीन माहिती आहे, लिहून ठेवा तुमच्याकडे. - धन्यवाद जॉईन - @rayatnotes

प्र.20) योग्य विधान ओळखा. अ) संपादित प्रदेशांच्या प्रशासनासंबंधी कोणत्याही स्वतंत्र तरतुदी राज्य घटनेमध्ये केलेल्या नाहीत. ब) केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनासंबंधी केलेल्या तरतुदी संपादित प्रदेशांना देखील लागू होतात.
Anonymous voting

#अनुच्छेद 352 हे अनुच्छेद 356 पेक्षा कसे वेगळे आहे? ✅ राष्ट्रीय आणीबाणीस संसदीय मान्यता एक महिन्यात मिळणे आवश्यक आहे तर राष्ट
#अनुच्छेद 352 हे अनुच्छेद 356 पेक्षा कसे वेगळे आहे? ✅ राष्ट्रीय आणीबाणीस संसदीय मान्यता एक महिन्यात मिळणे आवश्यक आहे तर राष्ट्रपती राजवटीच्या बाबतीत दोन महिन्यांचा कालावधी दिलेला आहे. ✅ अनुच्छेद 352 खालील आणीबाणीस मान्यतेसाठी संसदेच्या विशेष बहुमताची आवश्यकता असते तर राष्ट्रपती राजवटीस केवळ साध्या बहुमताची गरज असते. ✅ राष्ट्रीय आणीबाणी ही दर सहा महिन्यांसाठी संसदीय मान्यतेच्या अटीवर कितीही काळ चालू राहू शकते तर राष्ट्रपती राजवटीचा कमाल कालावधी हा तीन वर्षाचा असतो. लिहून ठेवा तुमच्याकडे ✌️ - धन्यवाद 🙏

प्र.19) 1955 मध्ये राष्ट्रपतींनी पुढीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली "राजभाषा आयोग" स्थापन केला होता?
Anonymous voting

प्र. 18) पुढीलपैकी कोणत्या घटनादुरुस्ती द्वारे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे पद धारण करण्याचे वय 60 वरून 62 करण्यात आले?
Anonymous voting

वो दौर भी गुजर गये, ये दौर भी गुजर जाएंगे हर दौर से कुछ सीखा है,ये दौर भी कुछ सिखाएगा!! स्पर्धा निश्चितच मोठी आहे.. हिम्मत सोडून चालणार नाही अजून ताकदीने लढू. रयत तुमच्या सोबत आहे..✨✨💪🏻 #clerkresult #mpscwithrayat #mpscresult #struggleforsuccess #rayatwithyou #rayatforever #students #missionsuccess #MPSC2024 #targetmpsc #khakilover #Maharashtra https://www.instagram.com/reel/C7Eurb7Ik_M/?igsh=MTRqZHdydWFzd2VkZw==

थोड्यावेळात.. ठीक सायं 5 वाजता... गट क मुख्य परीक्षेच्या निकालानंतर.. पुढील अभ्यासाचे नियोजना संदर्भात बोलूया.. लिंक - https://www.youtube.com/watch?v=hqRrQ_D4ypE

अॅाफर फक्त २ दिवसासाठी - बॅच 444 मध्ये भूगोल विषयात कॅान्फिडन्स वाढवणारा कोर्स लेक्चर बघितल्यावर चेहऱ्यावर समाधान असेल. TPM प
अॅाफर फक्त २ दिवसासाठी - बॅच 444 मध्ये भूगोल विषयात कॅान्फिडन्स वाढवणारा कोर्स लेक्चर बघितल्यावर चेहऱ्यावर समाधान असेल. TPM पद्धतीने शिका महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल T - Topic Reading P - PYQ Analysis M - MCQ Test Discussion 50+ लेक्चर , 12 सराव टेस्ट , PYQ सराव अफलातून ट्रिक्सचा वापर ,अवघड घटक सहज आणि सोप्या पद्धतीने शिका PYQ चा क्लास मध्ये बुकना तसेच सर्व घटक क्लासमध्ये करून घेण्यावर भर भूगोल विषयातील ट्रेण्ड सेटर बॅच नक्की जॅाईन करा -३६० बुकणा पॅटर्ण #रयतप्रबोधिनी #Umeshkudale #Mr360MPSC #यशाचा बुकणा पॅटर्ण #PSIFactory #Super60 #स्वराज्य #PSIWala कोर्स लिंक https://awtbs.courses.store/451430?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

आयुष्यात संयम हवा ! #patience #motivation #rayatprabodhini #mpscresult #mpsccelebration #umeshkudale #mpsccelebration #psiresult #mpsc2024 #mpscwithrayat रयतेचे Instagram account: https://www.instagram.com/reel/C7DfiHeI3fO/?igsh=MWwxYjUycjdkcnNnZQ==

रयत पालक संवाद ✨ Integrated Batch 2025 चे प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे यामध्ये विद्यार्थ्यांबरोबर पालकांना सुद्धा सामावून घेतल जात आहे. #mpsc #mpsc2024 #mpscwithrayat #psifactory #psi #mpscclass #mpscguide #maharashtrapolice #khaki https://www.instagram.com/reel/C7Bx1mloDHL/?igsh=NHU4a2Nsb3VvanNx

✅ जे विद्यार्थी महाराष्ट्र अरजपत्रित गट ब व गट क सेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा 2025 तयारी करत आहे. त्यांच्यासाठी महत्त्वाची अस
✅ जे विद्यार्थी महाराष्ट्र अरजपत्रित गट ब व गट क सेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा 2025 तयारी करत आहे. त्यांच्यासाठी महत्त्वाची असणारी रयतची Integrated Batch - 2025 येत्या 10 जून पासून सुरू करत आहोत. ✅ ह्या बॅच चे ऑफलाईन आणि ऑनलाईन ऍडमिशन सुरू आहेत. ✅ एकदा ऑफिस ला अवश्य भेट द्या. - धन्यवाद🙏