ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

前往频道在 Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

显示更多
无数据
订阅者
无数据24 小时
+1 3827 天
+6 65530 天
帖子存档
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो.. "PSI होणं हे नक्कीच सोप्प नाही.. पण स्वप्नांना योग्य दिशेची जोड मिळाली की कुठलीही गोष्ट आपल्या आवाक्यात आणता येते" रयत प्रबोधिनीच्या या नवीन #PSI FACTORY या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या स्वप्नाना योग्य दिशा देण्याचं काम करणार आहोत. स्वतःला वर्दीत पाहायचं असेल तर आमच्या या बहुचर्चित/बहुप्रतिक्षित/नियोजनबद्ध पद्धतीने कार्यरत असलेल्या batch मध्ये आवर्जून सहभागी व्हा.. 🧿 सहभागी व्हायचं असेल तर खालील लिंक चा वापर करून आपला तपशील (Details) भरा: 👉 https://forms.gle/5NAH8VABGTc3KTgbA आधिक माहितीसाठी 9762131361 या क्रमांकावर संपर्क करा 👍 धन्यवाद ! आपलाच उमेश कुदळे संचालक तथा प्रमुख मार्गदर्शक रयत प्रबोधिनी, पुणे

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो.. "PSI होणं हे नक्कीच सोप्प नाही.. पण स्वप्नांना योग्य दिशेची जोड मिळाली की कुठलीही गोष्ट आपल्या
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो.. "PSI होणं हे नक्कीच सोप्प नाही.. पण स्वप्नांना योग्य दिशेची जोड मिळाली की कुठलीही गोष्ट आपल्या आवाक्यात आणता येते" रयत प्रबोधिनीच्या या नवीन #PSI FACTORY या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या स्वप्नाना योग्य दिशा देण्याचं काम करणार आहोत. स्वतःला वर्दीत पाहायचं असेल तर आमच्या या बहुचर्चित/बहुप्रतिक्षित/नियोजनबद्ध पद्धतीने कार्यरत असलेल्या batch मध्ये आवर्जून सहभागी व्हा 🥳 🧿 सहभागी व्हायचं असेल तर खालील लिंक चा वापर करून आपला तपशील (Details) भरा: 👉 https://forms.gle/5NAH8VABGTc3KTgbA आधिक माहितीसाठी 9762131361 या क्रमांकावर संपर्क करा 👍 धन्यवाद !

🛑रयत प्रबोधिनी पुणे... PSI मुख्य परीक्षा 🔷मानवी हक्क व जबाबदाऱ्या या घटकावर 📍या घटकावर 10 प्रश्न 20 मार्कसाठी... 🔥🔥🔥एकद
🛑रयत प्रबोधिनी पुणे... PSI मुख्य परीक्षा 🔷मानवी हक्क व जबाबदाऱ्या या घटकावर 📍या घटकावर 10 प्रश्न 20 मार्कसाठी... 🔥🔥🔥एकदिवसीय सेमिनार 📝दिनांक - 16 मार्च 2022(गुरुवार) 🕖वेळ - सकाळी 10 वाजता ⭕ऑफलाईनसाठी फक्त 100 प्रवेश... ऑनलाईन - रयत प्रबोधनी अँपवर दोन्ही ऍडमिशन App वर घ्या... ऑफलाईन LECTURE ला येताना ऑनलाईन ऍडमिशन ची Receipt दाखवा. स्थळ - रयत प्रबोधनी, फरासखाना पोलीस स्टेशन जवळ, ABC चौक, पुणे Admission link - https://awtbs.courses.store/180962?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp मार्गदर्शक - सोहेल शेख लेखक - मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क, IP Sirs Success Academy, Pune.

Umeshhistory: https://unacademy.com/course/combine-group-c-history-analysis/32L2C5O0 Group-C पूर्वसाठी इतिहास विषयाची Strategy ,Trend and Analysis आज दुपारी 1:30वाजता.. Unlock code-umeshkudale

Q.292) खालीलपैकी प्रार्थना सभेचे उदिष्टे कोणते होते ? अ) समाजाची नैतिक प्रगती घडवून आणणे ब) शुद्धीकरण चळवळ क) राष्ट्रीय जागृतीस प्रेरणा ड) जाती व्यवस्थेवर प्रहार पर्यायी उत्तरे :
Anonymous voting

Q.291) "मोफत पाणी योजना सुरू करणारे पहिले राज्य, भारतातले पहिले रेबीज मुक्त राज्य, येथील खोला मिर्चीला 'जीआय नामांकन' प्राप्त झाले आहे." हे वर्णन खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधीत आहे ?
Anonymous voting

Q.290) कोणत्या देशातील सैन्याने फेब्रुवारी 2021 मध्ये बंड करून एक वर्षांसाठी आणीबाणी घोषित केली ?
Anonymous voting

◆ STI मुख्य परीक्षा - अर्थव्यवस्था ◆ ( Online Batch ) ● Batch ची वैशिष्ट्ये 👇👇 👉 संपूर्ण Syllabus Mains Exam चा Approach ठेऊन घेण्यात येईल. 👉 विविध Standard Reference Books च्या संदर्भाचा समावेश 👉 2022-23 च्या "Budget व Economic Survey" नुसार सम्पूर्ण अद्यावत आकडेवारीचा समावेश 👉 मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचे Analysis 👉 संपूर्ण Syllabus चे घटक व उपघटका नुसार वर्गीकरण ● STI मुख्य परीक्षेबद्दलचे सर्व Topic या Batch मध्ये Cover होणार आहेत. त्यामुळे नक्की Join करा व मित्रांनाही Share करा.👍 1) strategy lecture https://youtu.be/fL82ou-uQOw 2) strategy lecture https://youtu.be/81lpiDNTxYU 3)https://youtu.be/abZ1ontxqC4 ● Course Link 👇👇 https://awtbs.courses.store/162356?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp आधिक माहितीसाठी- 9762131361

https://youtu.be/pJX_84wVl4c PSI Factory ✌️ Live ✌️

289) प्रशासनावरील न्यायिक नियंत्रणाचा मुख्य उद्देश...... हा असतो.
Anonymous voting

Q.288) भारतातील उच्च जननदरास खालीलपैकी कोणते दोन सामाजिक घटक जबाबदार आहेत ? (a) गरिबी (b) लग्नाच्या वेळी कमी असणारे वय (c) शेतीचे प्राबल्य (d) धार्मिक आणि सामाजिक अंधश्रद्धा
Anonymous voting

Q.287) ........... मते नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले लोकसंख्येचे नियंत्रण हे सकारात्मक असते व कौटुंबिक नियोजनामुळे झालेले नियंत्रण हे नकारात्मक असते.
Anonymous voting

नमस्कार 🙏 🧿आज राष्ट्रीय विज्ञान दिनाचे निमित्त साधून रयत प्रबोधिनी आपली विज्ञान व तंत्रज्ञान fastrack batch सुरू करत आहे..
नमस्कार 🙏 🧿आज राष्ट्रीय विज्ञान दिनाचे निमित्त साधून रयत प्रबोधिनी आपली विज्ञान व तंत्रज्ञान fastrack batch सुरू करत आहे.. ह्या-पेक्षा मोठी आनंदाची गोष्ट दुसरी शकत नाही... आपल्यासाठी आजपासून केदार बारोळे सर "मोफत PYQ (गतवर्षीचे काही प्रश्न) वैशिष्टयपूर्ण शैलीत घेऊन येणार आहेत". राज्यसेवा मुख्य ची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना जर त्यांच्या गुणांमध्ये (Total marks) अजून काही मार्काची वाढ हवी असेल तर ह्या आमच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या पर्वात नक्की शामिल व्हा!! वेळ- संध्याकाळी 8 वाजून 15 मिनिटांनी स्थळ- आपलेच Rayat Prabodhini हे युट्युब चॅनेल चॅनेल लिंक-❇️ https://youtube.com/channel/UCKxFYNEZ7rnglie8jmVYOIw चॅनेल शेअर subscribe आणि बेल बटन दाबायला विसरू नका ☺️ कंटेंट टीम रयत प्रबोधिनी, पुणे

IMF मध्ये विविध देशांचा पैशाचा कोटा:- 1) अमेरिका - 17.47% 2) जपान - 6.68% 3) चीन - 6.41% 4) जर्मनी - 5.6% 5) फ्रान्स - 4.24 6) इंग्लड - 4.24% (मतांच्या बाबतीत सुद्धा असाच उतरता क्रम आहे.) ⭕️ Join - @rayatnotes

https://unacademy.com/course/combine-pre-and-stress-management/WGY3W15U परीक्षेचा ताण आला असेल तरच या..नसेल तर अभ्यास करा..आज रात्री १०:१५ वाजता😊 ⭕️ Join - https://t.me/umeshkudale

https://awtbs.courses.store/173323?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-w
https://awtbs.courses.store/173323?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp जाता जाता पाहून घ्या ..ऑनलाईन आहे.. ही लिंक Follow करा..४ तास ४ मार्क वाढवतील हे नक्की ..🙏

#राष्ट्रीयसभा आणि महिला Q.29) 1889 साली मुंबई येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेस च्या आदिवेशनामध्ये कोण/कोणत्या ख्रिश्चन महिला सहभागी होत्या? अ) पंडिता रामबाई ब) शांताबाई निकंबे क) शेवंताबाई त्रंबक ड) श्री निकवासा इ) विद्यागौरी नीलकंठ
Anonymous voting

👆 सुरू आहे