es
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Ir al canal en Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram Rayat Lectures & Notes

El canal Rayat Lectures & Notes (@rayatnotes) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 105 802 suscriptores, ocupando la posición 1 284 en la categoría Educación y el puesto 2 494 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 105 802 suscriptores.

Según los últimos datos del 02 julio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 1 782, y en las últimas 24 horas de 34, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 26.24%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 19.60% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 27 766 visualizaciones. En el primer día suele acumular 20 736 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 57.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 03 julio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

105 802
Suscriptores
+3424 horas
+3287 días
+1 78230 días
Archivo de publicaciones
Q.128) अन्न म्हणजे ऊर्जा ही ऊर्जा संक्रमित होऊन पर्यावरणात जाते व ऊर्जाचक्र पूर्ण होते. खालीलपैकी कोणते ऊर्जाचक्र बरोबर आहे ?
Anonymous voting

Q.127) पर्वतरांग ओळखा. उत्तरेला आर्क्टिक महासागरापासून ते दक्षिणेला कैस्पियन समुद्रापर्यंत उत्तर-दक्षिण दिशेने पसरलेल्या या पर्वताची लांबी 2,500 किमी आहे. या पर्वतरांगांनी आशिया व युरोप खंडाची सीमा निश्चित झाली आहे. ही अतिप्राचीन पर्वतरांग समजली जाते.
Anonymous voting

Q.126) उत्तरेकडून दक्षिणेस द्वीपकल्प भारताच्या पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्यांचा अचूक क्रम म्हणजे,
Anonymous voting

Q.125) पश्चिम हिमालयातील अल्पाइन वनस्पती फक्त 4000 मीटर उंचीवर तर पूर्व हिमालयात ते 3000 मीटर उंचीपर्यंत आढळते. त्याच डोंगररांगातील या बदलांचे कारण असे आहे की,
Anonymous voting

Q.124) वरील नकाशात अनुक्रमे 1, 2, 3, 4 आणि 5 असे देश आहेत, त्यांचा योग्य क्रम ओळखा?
Anonymous voting

photo content

Q.123) शिक्षक मतदार संघातून विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या आमदाराबाबत कोणते विधान चुकीचे आहे ?
Anonymous voting

Q.122) खालीलपैकी कोणती/त्या संस्था वैधानिक नाहीत ? अ) राष्ट्रीय विकास परिषद ब) विद्यापीठ अनुदान आयोग क) केंद्रीय दक्षता आयोग ड) नियोजन आयोग
Anonymous voting

Q.121) प्रतिपादन (A) : नियोजन आयोग ही घटनात्मक संस्था नाही आणि वैधानिक संस्थाही नाही. कारण (R) : केंद्रीय कॅबिनेट च्या कार्यकारी ठरावानुसार नियोजन आयोगाची स्थापना झाली आहे.
Anonymous voting

https://unacademy.com/course/combine-history-revision-through-pyq-1/K67DSZH0 आज पासून रोज PYQ+Revision+Prediction आज भेटुयात संध्याकाळी ६ वाजता सर्वांसाठी खुले आणि मोफत लेक्चर ला log in करण्यासाठी umeshkudale हा code वापरा 🙏🤞

photo content

Q.120)
Anonymous voting

photo content

Q.119) लोकसभा शासनाविरुद्ध खालीलपैकी कोणत्या मार्गाने अविश्वास व्यक्त करु शकत नाही ?
Anonymous voting

Q.118)'पंचायती राज संस्थांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळात पंचायती राज मंत्री नियुक्त करावा'. अशी शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली ?
Anonymous voting

Q.117) भारताच्या उपराष्ट्रपतींची निवड करण्यासाठीच्या निर्वाचक गणांमध्ये (इलेक्टोरल कॉलेज) ......... समावेश होतो.
Anonymous voting

Q.116) भारताच्या निवडणूक आयोगासंदर्भात दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
Anonymous voting

Reasoning Live Lecture Link 👍 https://youtu.be/w0f8mIP8NDo

Q.115) खालीलपैकी कोणता विषय राज्यसूचीमध्ये समाविष्ट नाही ?
Anonymous voting

Q.114) "माणसाच्या कर्तव्यांच्या जाहीरनाम्याने सुरवात करा आणि मी खात्री देतो की जसा हिवाळ्यानंतर वसंत ऋतु येतो तसे हक्क मागोमाग येतील", असे कोणी म्हटले होते ?
Anonymous voting