Rayat Lectures & Notes
前往频道在 Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
显示更多📈 Telegram 频道 Rayat Lectures & Notes 的分析概览
频道 Rayat Lectures & Notes (@rayatnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 117 978 名订阅者,在 教育 类别中位列第 1 078,并在 印度 地区排名第 1 971 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 117 978 名订阅者。
根据 08 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 6 774,过去 24 小时变化为 127,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 25.88%。内容发布后 24 小时内通常能获得 13.01% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 30 513 次浏览,首日通常累积 15 345 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 69。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”
凭借高频更新(最新数据采集于 09 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
117 978
订阅者
+12724 小时
+3 4507 天
+6 77430 天
帖子存档
118 015
राज्यसेवा पुर्व परीक्षा २०२४ साठी..
अत्यंत महत्वाचे काही संभाव्य टॅापीक दिलेले आहेत.
यावरुन नक्की आपल्याला रिव्हिजन करायला फायदा होईल.
धन्यवाद. 😊
118 015
# State Board खजिना भाग - 37
खूप वेळ परीक्षेला भूगोलमध्ये हवामान टॉपिक मध्ये हा प्रश्न येऊन गेलेला आहे.
नाव आणि ठिकाण लिहून ठेवा फायदा होईल✌️
Join - @rayatnotes
118 015
खरावीर वैरी पराधीनतेचा
महाराष्ट्र आधार ह्या भारताचा
महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले;
मराठ्यांविना राष्ट्रगाडा न चाले!
#maharashtra #chatrapatishivajimaharaj
#mpscmarathi #maharashtrahistory
#rayatpsifactory #mpscwithrayat #rayatprabodhini #mpsc2024
रयतचे Instagram Page :
https://www.instagram.com/reel/C88ja7YIkzN/?igsh=MWxvb29nOG9xemY3dQ==
118 015
#State Board खजिना भाग - 26
#पृथ्वीच्या अंतरंगातील विविध थरांमधील मूलद्रव्य.
Join - @rayatnotes
118 015
संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेत मार्क्स पडत नाही किंवा ज्या विषयाची भीती वाटते असा विषय म्हणजे अर्थशास्त्र , आयोगाची प्रश्नांची विचारणा ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने विषयाचे coverage हे डॉ.रमेश रूनवाल सर करणार आहेत .
आजपासून संपूर्ण अर्थव्यवस्था विषयाची नवीन ऑनलाईन बॅच सुरू होत आहे.
येणाऱ्या संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेसाठी ही बॅच अत्यंत उपयुक्त ठरेल...
नक्की या व आपल्या मित्रांपर्यंत देखील हा मेसेज नक्की पोहोचवा.
https://awtbs.courses.store/517351?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
118 015
नमस्कार,
पॅालिटी विषयाचा वरील कोर्स पुढील दोन दिवस ५५५ रुपये मध्ये उपलब्ध असेल.
विषयाचे महत्व :
१) संयुक्त पुर्व परीक्षा १५ गुण.
२) मुख्य परीक्षा गट ब ३० गुण.
३) मुख्य परीक्षा गट क ३० गुण.
आजच आपला प्रवेश निश्चित करा.
लिंक - https://t.ly/PZlJa
118 015
+1
कधीही न पाहिलेलं स्वप्न जेव्हा पुर्ण होत तेव्हा तो आनंद शब्दात मांडता येत नाही.
लोककल्याणकारी प्रशासनाचा आधारस्तंभ “राजर्षी शाहू महाराज” यांच्या जयंतीदिनी प्रशासनात जावू इच्छिणाऱ्या आणि काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या हातात असायला हवे असे “भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था” नावाच्या पुस्तकाची आवृत्ती तुमच्या हातात सोपवताना अम्हाला मनस्वी आनंद होत आहे.
आज श्री. उमेश कुदळे सर यांच्या हस्ते या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले.
राज्यव्यवस्था विषयाच्या आजपर्यंत केवळ नोट्स आपल्याला उपलब्ध होत्या पण आजपासून पुस्तक स्वरुपात आपल्या ते उपलब्ध असेल.
तुम्हा सर्वांना हे पुस्तक नक्की पसंती पडेल याची मला निश्चित खात्री आहे.
हे पुस्तक आजपासून आपल्याला ॲानलाईन स्वरुपात खालील लिंकच्या माध्यमातुन उपलब्ध असेल.
लिंक - https://rayatbooks.org/product/31140505/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE-by-vishal-londhe
118 015
येत्या 1 जुलै पासून Skill Test सुरू होत आहे. तरी या शेवटच्या टप्प्यात तुमच्या सोबत चर्चा करण्यासाठी पवन तिप्पलवाड (कर सहायक, 2022) येत आहे.
पवई केंद्रावर स्किल टेस्ट नेमकी कशी पार पडते?
स्किल टेस्ट दरम्यान प्रेशर कसा हातळायचा ?
अश्या अनेक प्रश्नांचे उत्तर सरांकडून जाणून घेऊयाय...
वेळ - आज संध्याकाळी 5 वाजता.
लिंक👇
https://youtube.com/live/76V-N2YXscc?feature=share
118 015
"मुक्त संवाद आणि मुलाखत मार्गदर्शन"
2022 च्या पोलीस उपनिरीक्षक च्या मुलखत देणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी महत्वाचे आहे.
मागे आपल्या पुण्यात झालेल्या सेशन ला जे येऊ शकले नाही त्यांनी पाहून घ्या.
वेळ - सायंकाळी : 6:00 वाजता
Link: 👇
https://youtu.be/Ribhw-qBsnA?si=cRn58vGb5N2RVoKV
118 015
"उद्देशपत्रिका ही अमेरिकेच्या स्वातंत्रच्या घोषणेसारखी आहे" उद्देशपत्रिकेबाबत हे वर्णन कोणी केले?
118 015
https://www.youtube.com/live/zTGhLhy8QM0?si=TaXwdWv4BichAxFC
2024- 2025 च्या परीक्षेसाठी इतिहास विषयाचा अभ्यास नेमका कसा करावा?
इतिहास किती वाचला तरी काहीच लक्षात राहत नाही काय करावं?
इतिहासात व्यक्तीच एवढ्या आहेत कोण कोणत्या धार्मिक संघटनेत, राजकीय संगटनेत , आणि तेच शेतकरी संघटनेत याचा मेळ लागत नाही.
इतिहास विषयाचे प्रश्न कुठून येतात काहीच समजत नाही...
तुमच्यासोबत सुद्धा होत असेल तर एकदा रयत प्रबोधिनी सोबत या विषयाची तयारी करून पहा. पुन्हा कधी इतिहास विषयाचा अभ्यास करावा लागणार नाही.
- उमेश कुदळे
118 015
https://www.youtube.com/live/XBPRT5XF71I
2024- 2025 च्या परीक्षेसाठी इतिहास विषयाचा अभ्यास नेमका कसा करावा?
इतिहास किती वाचला तरी काहीच लक्षात राहत नाही काय करावं?
इतिहासात व्यक्तीच एवढ्या आहेत कोण कोणत्या धार्मिक संघटनेत, राजकीय संगटनेत , आणि तेच शेतकरी संघटनेत याचा मेळ लागत नाही.
इतिहास विषयाचे प्रश्न कुठून येतात काहीच समजत नाही...
तुमच्यासोबत सुद्धा होत असेल तर एकदा रयत प्रबोधिनी सोबत या विषयाची तयारी करून पहा. पुन्हा कधी इतिहास विषयाचा अभ्यास करावा लागणार नाही.
- उमेश कुदळे
आज 11 वाजता
118 015
#State Board खजिना भाग - 34
कोकण रेल्वे :
खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहे ह्यात यातील शब्द ना शब्द महत्वाचा आहे.
मागच्या वेळी रो रो वाहतूक वर प्रश्न आलेला कदाचित आपलं नशीब चांगलं असेल तर या फोटोतील शेवटच्या वाक्यावर प्रश्न येईल.
- धन्यवाद
Join - @rayatnotes
118 015
https://youtube.com/live/ANIUGM4EDaQ?feature=share
स्पर्धा परीक्षेची तयारी करताना एक असा विषय जो पूर्व परीक्षेसाठी 15 मार्क्स साठी येतो आणि मुख्य परीक्षेसाठी 30 मार्क्स ला तो विषय म्हणजे विज्ञान ...
विषयाचा आवाका खूप मोठा आहे, त्यामुळे या विषयाची तयारी नेमकी कशी करावी हे लक्षात येत नाही.
आज या विषयाचा अभ्यास नेमका कुठून, किती , आणि कसा करावा याची उत्तरे समजून घेऊयाय..
आज 10.45 वाजता
118 015
State Board खजिना - भाग 33
भारतातील महिला मुख्यमंत्री आणि राज्य
नवीन माहिती आहे लिहून ठेवा तुमच्याकडे
- धन्यवाद
Join - @rayatnotes
