ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку 👈

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Открыть в Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала Rayat Lectures & Notes

Канал Rayat Lectures & Notes (@rayatnotes) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 118 079 подписчиков, занимая 1 082 место в категории Образование и 1 975 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 118 079 подписчиков.

Согласно последним данным от 09 октября, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило 6 715, а за последние 24 часа — 0, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 26.72%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 13.01% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 31 502 просмотров. В течение первых суток публикация набирает 15 345 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 70.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 10 октября, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

118 079
Подписчики
Нет данных24 часа
+2 2647 дней
+6 71530 дней
Архив постов
राज्यसेवा पुर्व परीक्षा २०२४ साठी.. अत्यंत महत्वाचे काही संभाव्य टॅापीक दिलेले आहेत. यावरुन नक्की आपल्याला रिव्हिजन करायला फा
राज्यसेवा पुर्व परीक्षा २०२४ साठी.. अत्यंत महत्वाचे काही संभाव्य टॅापीक दिलेले आहेत. यावरुन नक्की आपल्याला रिव्हिजन करायला फायदा होईल. धन्यवाद. 😊

# State Board खजिना भाग - 37 खूप वेळ परीक्षेला भूगोलमध्ये हवामान टॉपिक मध्ये हा प्रश्न येऊन गेलेला आहे. नाव आणि ठिकाण लिहून ठ
# State Board खजिना भाग - 37 खूप वेळ परीक्षेला भूगोलमध्ये हवामान टॉपिक मध्ये हा प्रश्न येऊन गेलेला आहे. नाव आणि ठिकाण लिहून ठेवा फायदा होईल✌️ Join - @rayatnotes

खरावीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार ह्या भारताचा महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले; मराठ्यांविना राष्ट्रगाडा न चाले! #maharashtra #chatrapatishivajimaharaj #mpscmarathi #maharashtrahistory #rayatpsifactory #mpscwithrayat #rayatprabodhini #mpsc2024 रयतचे Instagram Page : https://www.instagram.com/reel/C88ja7YIkzN/?igsh=MWxvb29nOG9xemY3dQ==

#State Board खजिना भाग - 26 #पृथ्वीच्या अंतरंगातील विविध थरांमधील मूलद्रव्य. Join - @rayatnotes
#State Board खजिना भाग - 26 #पृथ्वीच्या अंतरंगातील विविध थरांमधील मूलद्रव्य. Join - @rayatnotes

संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेत मार्क्स पडत नाही किंवा ज्या विषयाची भीती वाटते असा विषय म्हणजे अर्थशास्त्र , आयोगाची प्रश्नांच
संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेत मार्क्स पडत नाही किंवा ज्या विषयाची भीती वाटते असा विषय म्हणजे अर्थशास्त्र , आयोगाची प्रश्नांची विचारणा ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने विषयाचे coverage हे डॉ.रमेश रूनवाल सर करणार आहेत . आजपासून संपूर्ण अर्थव्यवस्था विषयाची नवीन ऑनलाईन बॅच सुरू होत आहे. येणाऱ्या संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेसाठी ही बॅच अत्यंत उपयुक्त ठरेल... नक्की या व आपल्या मित्रांपर्यंत देखील हा मेसेज नक्की पोहोचवा. https://awtbs.courses.store/517351?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

नमस्कार, पॅालिटी विषयाचा वरील कोर्स पुढील दोन दिवस ५५५ रुपये मध्ये उपलब्ध असेल. विषयाचे महत्व : १) संयुक्त पुर्व परीक्षा १५ ग
नमस्कार, पॅालिटी विषयाचा वरील कोर्स पुढील दोन दिवस ५५५ रुपये मध्ये उपलब्ध असेल. विषयाचे महत्व : १) संयुक्त पुर्व परीक्षा १५ गुण. २) मुख्य परीक्षा गट ब ३० गुण. ३) मुख्य परीक्षा गट क ३० गुण. आजच आपला प्रवेश निश्चित करा. लिंक - https://t.ly/PZlJa

ESM_23_24_MAR_BOOK.pdf65.54 MB

कधीही न पाहिलेलं स्वप्न जेव्हा पुर्ण होत तेव्हा तो आनंद शब्दात मांडता येत नाही. लोककल्याणकारी प्रशासनाचा आधारस्तंभ “राजर्षी श
+1
कधीही न पाहिलेलं स्वप्न जेव्हा पुर्ण होत तेव्हा तो आनंद शब्दात मांडता येत नाही. लोककल्याणकारी प्रशासनाचा आधारस्तंभ “राजर्षी शाहू महाराज” यांच्या जयंतीदिनी प्रशासनात जावू इच्छिणाऱ्या आणि काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या हातात असायला हवे असे “भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था” नावाच्या पुस्तकाची आवृत्ती तुमच्या हातात सोपवताना अम्हाला मनस्वी आनंद होत आहे. आज श्री. उमेश कुदळे सर यांच्या हस्ते या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. राज्यव्यवस्था विषयाच्या आजपर्यंत केवळ नोट्स आपल्याला उपलब्ध होत्या पण आजपासून पुस्तक स्वरुपात आपल्या ते उपलब्ध असेल. तुम्हा सर्वांना हे पुस्तक नक्की पसंती पडेल याची मला निश्चित खात्री आहे. हे पुस्तक आजपासून आपल्याला ॲानलाईन स्वरुपात खालील लिंकच्या माध्यमातुन उपलब्ध असेल. लिंक - https://rayatbooks.org/product/31140505/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE-by-vishal-londhe

Lecture सुरू आहे👆

येत्या 1 जुलै पासून Skill Test सुरू होत आहे. तरी या शेवटच्या टप्प्यात तुमच्या सोबत चर्चा करण्यासाठी पवन तिप्पलवाड (कर सहायक, 2022) येत आहे. पवई केंद्रावर स्किल टेस्ट नेमकी कशी पार पडते? स्किल टेस्ट दरम्यान प्रेशर कसा हातळायचा ? अश्या अनेक प्रश्नांचे उत्तर सरांकडून जाणून घेऊयाय... वेळ - आज संध्याकाळी 5 वाजता. लिंक👇 https://youtube.com/live/76V-N2YXscc?feature=share

भारतातील ज्वालामुखीचे उद्रेक आणि प्रकार... लिहून ठेवा👆 Join - @rayatnotes
भारतातील ज्वालामुखीचे उद्रेक आणि प्रकार... लिहून ठेवा👆 Join - @rayatnotes

"मुक्त संवाद आणि मुलाखत मार्गदर्शन" 2022 च्या पोलीस उपनिरीक्षक च्या मुलखत देणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी महत्वाचे आहे. मागे आपल्या पुण्यात झालेल्या सेशन ला जे येऊ शकले नाही त्यांनी पाहून घ्या. वेळ - सायंकाळी : 6:00 वाजता Link: 👇 https://youtu.be/Ribhw-qBsnA?si=cRn58vGb5N2RVoKV

"उद्देशपत्रिका ही अमेरिकेच्या स्वातंत्रच्या घोषणेसारखी आहे" उद्देशपत्रिकेबाबत हे वर्णन कोणी केले?
Anonymous voting

https://www.youtube.com/live/zTGhLhy8QM0?si=TaXwdWv4BichAxFC 2024- 2025 च्या परीक्षेसाठी इतिहास विषयाचा अभ्यास नेमका कसा करावा? इतिहास किती वाचला तरी काहीच लक्षात राहत नाही काय करावं? इतिहासात व्यक्तीच एवढ्या आहेत कोण कोणत्या धार्मिक संघटनेत, राजकीय संगटनेत , आणि तेच शेतकरी संघटनेत याचा मेळ लागत नाही. इतिहास विषयाचे प्रश्न कुठून येतात काहीच समजत नाही... तुमच्यासोबत सुद्धा होत असेल तर एकदा रयत प्रबोधिनी सोबत या विषयाची तयारी करून पहा. पुन्हा कधी इतिहास विषयाचा अभ्यास करावा लागणार नाही. - उमेश कुदळे

https://www.youtube.com/live/XBPRT5XF71I 2024- 2025 च्या परीक्षेसाठी इतिहास विषयाचा अभ्यास नेमका कसा करावा? इतिहास किती वाचला तरी काहीच लक्षात राहत नाही काय करावं? इतिहासात व्यक्तीच एवढ्या आहेत कोण कोणत्या धार्मिक संघटनेत, राजकीय संगटनेत , आणि तेच शेतकरी संघटनेत याचा मेळ लागत नाही. इतिहास विषयाचे प्रश्न कुठून येतात काहीच समजत नाही... तुमच्यासोबत सुद्धा होत असेल तर एकदा रयत प्रबोधिनी सोबत या विषयाची तयारी करून पहा. पुन्हा कधी इतिहास विषयाचा अभ्यास करावा लागणार नाही. - उमेश कुदळे आज 11 वाजता

#State Board खजिना भाग - 34 कोकण रेल्वे : खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहे ह्यात यातील शब्द ना शब्द महत्वाचा आहे. मागच्या वेळ
#State Board खजिना भाग - 34 कोकण रेल्वे : खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहे ह्यात यातील शब्द ना शब्द महत्वाचा आहे. मागच्या वेळी रो रो वाहतूक वर प्रश्न आलेला कदाचित आपलं नशीब चांगलं असेल तर या फोटोतील शेवटच्या वाक्यावर प्रश्न येईल. - धन्यवाद Join - @rayatnotes

https://youtube.com/live/ANIUGM4EDaQ?feature=share स्पर्धा परीक्षेची तयारी करताना एक असा विषय जो पूर्व परीक्षेसाठी 15 मार्क्स साठी येतो आणि मुख्य परीक्षेसाठी 30 मार्क्स ला तो विषय म्हणजे विज्ञान ... विषयाचा आवाका खूप मोठा आहे, त्यामुळे या विषयाची तयारी नेमकी कशी करावी हे लक्षात येत नाही. आज या विषयाचा अभ्यास नेमका कुठून, किती , आणि कसा करावा याची उत्तरे समजून घेऊयाय.. आज 10.45 वाजता

State Board खजिना - भाग 33 भारतातील महिला मुख्यमंत्री आणि राज्य नवीन माहिती आहे लिहून ठेवा तुमच्याकडे - धन्यवाद Join - @rayat
State Board खजिना - भाग 33 भारतातील महिला मुख्यमंत्री आणि राज्य नवीन माहिती आहे लिहून ठेवा तुमच्याकडे - धन्यवाद Join - @rayatnotes