ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

前往频道在 Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

显示更多
无数据
订阅者
无数据24 小时
+1 3827 天
+6 65530 天
帖子存档
'चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ' (CDS) (भारत) बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
Anonymous voting

sticker.webp0.25 KB

सरस्वती सन्मान पुरस्काराविषयी अयोग्य विधान तपासा;
Anonymous voting

#combine2022 #Geography #भारताचे स्थान व विस्तार Join- @rayatnotes
#combine2022 #Geography #भारताचे स्थान व विस्तार Join- @rayatnotes

प्रकाश जेंव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतो, तेंव्हा खालीलपैकी प्रकाशाच्या कोणत्या गुणधर्मा बदल होत नाही ?
Anonymous voting

न्यायमूर्ती रणजीत मोरे यांची केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण/लवादाचे (CAT) अध्यक्ष म्हणून राष्ट्रपतींनी नियुक्ती केली त्यांच्या विषयी अयोग्य विधान तपासा;
Anonymous voting

नंदा खरे यांचे जुलै २०२२ मध्ये निधन झाले त्यांच्याविषयी अयोग्य विधान तपासा;
Anonymous voting

Combine mains paper -1 ला चालू घडामोडीतील प्रश्न👆

निवडणूक आयोगात (एक मुख्य निवडणूक आयुक्त व वेळोवेळी .......... निश्चित केलेल्या संख्येइतके अन्य निवडणूक आयुक्त यांचा समावेश असेल.
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीवरून बॅड बँकेची स्थापना करण्यात आली?
Anonymous voting

Repost from Umesh Kudale
बहुजन शिक्षण_watermark.pdf

महाराष्ट्रातील खालील खाड्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम लिहा.
Anonymous voting

महाराष्ट्रातील खालील खाड्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम लिहा.
Anonymous voting

पुढीलपैकी कोणत्या क्रिया पेशीची ऊर्जा(consume cellular energy) वापरून चालतात? अ) पेशीय भक्षण (Endocytosis) ब) विसरण (Diffusion ) क) पेशी उत्सर्जन (Exocytosis) ड) परासरण (Osmosis)
Anonymous voting

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार २०२०-२१ मध्ये भारतात खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक झाली ?
Anonymous voting

#Geography #Combine2022 #भारताच्या शेजारील देशांशी संलग्न असणाऱ्या राज्यांच्या सीमा आणि विस्तार Join- @rayatnotes
#Geography #Combine2022 #भारताच्या शेजारील देशांशी संलग्न असणाऱ्या राज्यांच्या सीमा आणि विस्तार Join- @rayatnotes

उद्या होणाऱ्या संयुक्त मुख्य परीक्षा पेपर -१ च्या पार्श्वभूमीवर आत्ता ८:३० वाजता लाईव्ह येत आहे नक्की जॉईन व्हा.. https://youtu.be/LdSfjCkIxFs

1902 साली ............ याने नाकतोडाच्या पेशीमध्ये गुणसूत्रे जोडयांच्या स्वरूपात पाहिली, तोपर्यंत हे कोणालाही माहीत नव्हते. जनुकांचे वहन गुणसूत्रांमार्फत होते
Anonymous voting

खालीलपैकी कोण भारताची पहिली महिला उड्डाण चाचणी अभियंता बनली आहे?
Anonymous voting

व्यक्ती ओळखा. (a) ते प्राच्य विद्येचे उत्तम अभ्यासक होते. (b) त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश नेमले होते. (c) ते हिब्रु, अरबी, फारसी, तुर्की भाषात निष्णात होते आणि त्यांना चिनी भाषेचे जुजबी ज्ञान होते.. (d) त्यांना संस्कृतचेही ज्ञान होते.
Anonymous voting

Rayat Lectures & Notes - Telegram 频道 @rayatnotes 的统计与分析