Rayat Lectures & Notes
Открыть в Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
БольшеНет данных
Подписчики
Нет данных24 часа
+1 3827 дней
+6 65530 дней
Архив постов
'चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ' (CDS) (भारत) बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
प्रकाश जेंव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतो, तेंव्हा खालीलपैकी प्रकाशाच्या कोणत्या गुणधर्मा बदल होत नाही ?
न्यायमूर्ती रणजीत मोरे यांची केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण/लवादाचे (CAT) अध्यक्ष म्हणून राष्ट्रपतींनी नियुक्ती केली त्यांच्या विषयी अयोग्य विधान तपासा;
नंदा खरे यांचे जुलै २०२२ मध्ये निधन झाले त्यांच्याविषयी अयोग्य विधान तपासा;
निवडणूक आयोगात (एक मुख्य निवडणूक आयुक्त व वेळोवेळी .......... निश्चित केलेल्या संख्येइतके अन्य निवडणूक आयुक्त यांचा समावेश असेल.
खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीवरून बॅड बँकेची स्थापना करण्यात आली?
महाराष्ट्रातील खालील खाड्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम लिहा.
महाराष्ट्रातील खालील खाड्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम लिहा.
पुढीलपैकी कोणत्या क्रिया पेशीची ऊर्जा(consume cellular energy) वापरून चालतात?
अ) पेशीय भक्षण (Endocytosis)
ब) विसरण (Diffusion ) क) पेशी उत्सर्जन (Exocytosis) ड) परासरण (Osmosis)
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार २०२०-२१ मध्ये भारतात खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक झाली ?
#Geography
#Combine2022
#भारताच्या शेजारील देशांशी संलग्न असणाऱ्या राज्यांच्या सीमा आणि विस्तार
Join- @rayatnotes
उद्या होणाऱ्या संयुक्त मुख्य परीक्षा
पेपर -१ च्या पार्श्वभूमीवर आत्ता ८:३० वाजता लाईव्ह येत आहे नक्की जॉईन व्हा..
https://youtu.be/LdSfjCkIxFs
1902 साली ............ याने नाकतोडाच्या पेशीमध्ये गुणसूत्रे जोडयांच्या स्वरूपात पाहिली, तोपर्यंत हे कोणालाही माहीत नव्हते. जनुकांचे वहन गुणसूत्रांमार्फत होते
खालीलपैकी कोण भारताची पहिली महिला उड्डाण चाचणी अभियंता बनली आहे?
व्यक्ती ओळखा.
(a) ते प्राच्य विद्येचे उत्तम अभ्यासक होते.
(b) त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश नेमले होते. (c) ते हिब्रु, अरबी, फारसी, तुर्की भाषात निष्णात होते आणि त्यांना चिनी भाषेचे जुजबी ज्ञान होते.. (d) त्यांना संस्कृतचेही ज्ञान होते.
