ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

前往频道在 Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

显示更多
无数据
订阅者
无数据24 小时
+1 3827 天
+6 65530 天
帖子存档
Combine Mains :: -- संगणक : - या विषयासंदर्भात बऱ्याच अडचणी आहेत.योग्य संंदर्भ साहित्य नसल्यामुळे या विषयाकडे बहुतेकजण दुर्लक्ष करतात.combine मुख्य परीक्षेत या विषयाला 5 मार्क्स चे weighteg आहे.मुख्य परीक्षेत प्रत्येक मार्क महत्वाचा असल्या कारणाने या विषयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीय.रयत प्रबोधिनी यातील syallabus related मुद्द्यावर काम करून माहिती आपल्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करनार आहे.या विषयाचा अवाका फार मोठा आहे त्यामुळे syllabus ला धरून वाचन करन महत्वाचं राहील.यातील प्रत्येक मुद्द्याची योग्य ती माहिती पोंहचवण्याचा प्रयत्न राहील.

3. Kautimbik Hinsacharapasun Mahilanche Rakshan Kayada-2005.pdf

कायदा नं - 2 "कौटुंबिक अत्याचार कायदा - 2005" 👇

1. Hunda Pratibndh Adhiniyam - 1961.pdf

रयत प्रबोधिनी मध्ये कायद्याच्या lecture मध्ये झालेल्या "हुंडा बंदी कायदा - 1961" ची PDF आपल्या सर्वासाठी उपलब्ध करून देत आहोत.👇

उद्या सुरु होतेय..

◆महत्वाचे ◆ ● 2019 हे वर्ष लोकशाहीच्या इतिहासातील महत्वाचा टप्पा- देश राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी करत आहे. ● 13 एप्रिलला जालियनवाला बाग हत्याकांडाला 100 वर्ष पूर्ण होणार आहेत. ● संविधान दिवसाचा 70 वा वर्धापन दिन- याच ऐतिहासिक मध्यवर्ती सभागृहात घटनाकारांनी भारताच्या संविधानाची निर्मिती केली होती ● सेवाभाव आणि सद्‌भावनेसह आयुष्य जगण्याची शिकवण देणारे गुरुनानक देव यांची 550 वी जयंती आपण यावर्षी साजरी करत आहोत.

HR AND HRD ANALYSIS 👆👆

Emailing 5_6120479644073328766.pdf

MPSCसत्य स्पर्धापरिक्षेची तयारी करणाऱ्या महत्वकांक्षी विद्यार्थ्यांना MPSC ची परिक्षाभिमुख माहिती पोहचवण्याच्या उद्देशाने..... https://t.me/MPSCsatya

आयोगाचे अंदाजित वेळापत्रक एप्रिल 2019👆👆

Emailing 5_6129944575172673646.pdf

PSI FOCUS BATCH 👆👆

Sandip Argade Sir: Hi friends, Combined exam मधील Maths & Reasoning पाहिले आहेच तुम्ही, हीच काठिण्यपातळी पुढील सर्व exam मधे राहणार आहे. आताच सावध व्हा. एकदा संदिप आरगडे सरांना भेटा. त्यांचे सगळेच student या विषयामधे पुढे आहेत. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

Combine ans key

Emailing 5_6111650269349544045.pdf

Rayat Lectures & Notes - Telegram 频道 @rayatnotes 的统计与分析