uz
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Kanalga Telegram’da o‘tish

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Rayat Lectures & Notes analitikasi

Rayat Lectures & Notes (@rayatnotes) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 105 919 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 1 280-o'rinni va Hindiston mintaqasida 2 481-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 105 919 obunachiga ega bo‘ldi.

05 Iyul, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 1 563 ga, so‘nggi 24 soatda esa 23 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 35.51% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 16.30% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 37 606 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 17 262 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 68 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 06 Iyul, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

105 919
Obunachilar
+2324 soatlar
+2537 kunlar
+1 56330 kunlar
Postlar arxiv
# प्राचीन इतिहास : - गुप्त साम्राज्य - इ.स. तिसऱ्या शतकाच्या शेवटी स्थापन. संस्थापक- श्रीगुप्त. @चंद्रगुप्त प्रथम :- हा गुप्त साम्राज्यातील पहिला पराक्रमी सम्राट.त्याने त्याच्या राज्यरोहणनिमित्त इ.स. 319 पासून गुप्त संवत सुरु केले.महाराजाधिराज ही उपाधी धारण केली. @समुद्रगुप्त :- लीच्छवी राणीपासून जन्माला आलेला म्हणून याला लीच्छवी दौहीत्र असे म्हणतात.अश्वमेधधकर्ता व विक्रमांक या उपाध्या धारण केल्या.कविराज या नावाने त्याने कविता लिहिल्या.व्हिन्सेंट स्मिथ त्याचा भारताचा नेपोलियन असा उल्लेख करतो. @चंद्रगुप्त द्वितीय:- वैवाहीक संबंध व युद्ध विजय याद्वारे त्याने साम्राज्य विस्तार केला.देवराज,देवगुप्त व शकारी ही अन्य नावे त्याने धारण केली.शकारी म्हणजे शकांचा शत्रू,हे नाव त्याने शकांवरील विजयनिमित्त धारण केले.त्याने चांदीची नाणी मोठ्या प्रमाणात वापरात आणली.फाहियान हा बौद्ध प्रवासी त्याच्या काळात भारतात आला.

Test - 1.pdf3.62 MB

कनिष्कच्या काळातील विद्वान 👆

photo content

# प्राचीन इतिहास : - कुषाण - संस्थापक - कुजल कडफिसेस. यूची व तोखरी टोळीशी संबंधित. कनिष्क- प्रमुख कुषाण राजा. देवपुत्र,राजाधिराज अशा उपाध्या घेतल्या. प्रथम राजधानी - पुरुषपूर (पेशावर). द्वितीय राजधानी-मथुरा. कनिष्क महायान संप्रदायाचा अनुयायी. त्याने रेशीम मार्गावर नियंत्रण ठेवले. चौथी बौद्ध सभा ,कुंडलवन येथे कनिष्कच्या काळात झाली.

photo content

# प्राचीन इतिहास :- भारतावर झालेल्या परकीय आक्रमणाचा क्रम - इंडो ग्रीक,शक,पहलव,कुशाण. इंडो ग्रीक कला ही हेलेनेस्टिक आर्ट म्हणू सुद्धा ओळखली जाते. भारतात सर्वप्रथम सोन्याची नाणी इंडो ग्रीकांनी वापरली. मीनँडर हा प्रमुख इंडो ग्रीक शासक होता.त्याने नागसेन या बौद्ध गुरू कडून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. मीनँडरचे प्रश्न व त्याला नागसेन याने दिलेली उत्तरे Milindpanho या ग्रंथात मिळतात.

# प्राचीन इतिहास : सातवाहन वंश- संस्थापक -सिमुक राजधानी - प्रतिष्ठान (पैठण) सातकर्णी हा पहिला शक्तिशाली शासक. मातृसत्ताक पद्धत. ब्राम्हणांना भूमी दान देण्याची पद्धत सातवाहनांनी सुरू केली

# प्राचीन इतिहास : शुंग वंश - मौर्य वंशानंतर सत्तेवर. संस्थापक - पुष्यमित्र शुंग (ब्राम्हण) राजधानी - विदिशा( उज्जेन) पतंजली हा पुरोहित त्याच्या दरबारात. शुंग काळात मनुस्मृती,विष्णुस्मृती व याज्ञवल्क्यस्मृती यांची निर्मिती

मौर्यकालिन प्रशासन👆

photo content

# प्राचीन इतिहास : सम्राट अशोक - सुरवातीस अवंतीचा राज्यपाल उपगुप्त कडून बौद्ध धर्माची दीक्षा. भारतात शिलालेखांचे प्रचालन सर्वप्रथम अशोकाने केले.शिलालेख 14 तर स्तंभलेख 7 होते. अशोकाचे शिलालेख वाचण्यात प्रथम यश -जेम्स प्रिन्सेप. कौशाँबी अभिलेखाला राणीचा अभिलेख म्हणतात

# प्राचीन इतिहास - बिंदूसार- उपनाम- अमित्रघात म्हणजे शत्रू विनाशक आजीवक या संप्रदायाचा अनुयायी. सीरियन राजा अँटीओकस चा राजदूत डायमेकस बिंदूसारच्या दरबारात.

# प्राचीन इतिहास :- चंद्रगुप्त मौर्य - जैन गुरू भद्रबाहुकडून जैन धर्माची दीक्षा घेतली. ग्रीक शासक सेल्युकस निकेटर ला पराजित करून काबुल ,कंधार,हेरात, व मकरान प्रांत मिळवले. सेल्युकस चा राजदूत मेगास्थनिज चंद्रगुप्तच्या दरबारात.इंडिका हे त्याचे पुस्तक. विशाखादत्तचे मु्द्राराक्षस हे नाटक चंद्रगुप्तविषयी.यात त्याचा वृषल म्हणजे नीच कुळातील असा उल्लेख. मृत्यू-श्रवणबेळगोळ ( संथारा प्रथा)

# प्राचीन इतिहास :- शासक व त्यांची उपनामें अजातशत्रू - कुणिक कालाशोक - काकवर्ण महापद्मनंद - उग्रसेंन,क्षात्राँतक,एकराट बिंदूसार - अमित्रघात, भद्रासार,सिंहसेन,अमित्रोचेट्स. समुद्रगुप्त - भारताचा नेपोलियन. नरसिंहन (1st) - वातापिकोड. नरसिंहवर्मन (2nd) - आगमप्रिय पुलकेशी (2nd) - परमेश्वर,दक्षिणा पथेश्वर

राज्यसेवा सुधारित जाहिरात.👆 Dyceo/ BDO च्या जागा add

Emailing 5_6140748823103799384.pdf

photo content

# बिंबिसार : - बुध्द समकालीन. बुद्धाच्या सेवेसाठी त्याने राजवैद्य जीवक यास पाठवले. वैवाहिक संबंध प्रस्थापित करून साम्राज्य विस्तार केला. राजगृह / गिरीब्रज ही त्याची राजधानी.

# प्राचीन इतिहास : वंश व संस्थापक हर्यक - बिंबिसार नागवंश - शिशुनाग नंद वंश - महापद्मनंद मौर्य वंश - चंद्रगुप्त मौर्य शुंग वंश - पुष्यमित्र शुंग कण्व वंश - वासुदेव