ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

前往频道在 Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

显示更多
无数据
订阅者
无数据24 小时
+1 3827 天
+6 65530 天
帖子存档
Repost from Umesh Kudale
Group-C साठी Prediction म्हणून जाता जाता यावरून नजर फिरवा.. @umeshkudale

Maths Practice day - 2

राज्यशास्त्र ह्या विषयाची तयारी करत असताना कुठल्या गोष्टी करायला हव्यात ह्या संदर्भात जाणून घ्या... मार्गदर्शक- विशाल लोंढे सर लिंक- https://youtu.be/KTE6XS078j4 #PSI फॅक्टरी बॅच

History Prediction series चे लेक्चर फ्री उपलब्ध करून देत आहे ..तीन भागात असणार आहे ..एकूण वेळ ५+ तास ..

प्रेरणा राजाराम बनकर (OBC - Female - 23) अश्विनी विश्वेश्वर ढोक (SC-Female-12) पूनम अर्जुन खिलारे (SC-Female-25) काजल विकास पानसरे (NT-D-Sports-1) हिना नंदा कचरे (NT-B-Female-4) अंकित थॉमस सोनावणे (SC-Sports-2) सर्व यशवंतांचे मनापासून आभार !!! तुमचाच , उमेश कुदळे, रयत सेवक .. सविस्तर येत्या काळात सगळ्यांवर नक्की लिहणारच आहे .यातील प्रत्येकाचे यश म्हणजे एक संघर्ष गाथा आहे !! कर्मवीर आण्णांनी दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी नेहमी काम करत राहू .. PSI पदावर रुजू झाला नाहीस मग काय केलं ?? या प्रश्नाचे माझ्या पुरते उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न !! #rayatprabdihni #PSIFACTORY

रयत प्रबोधिनीचा परीघ विस्तारला जातोय .. नमस्कार, काल परवा पोलिस उपनिरीक्षक पदाचा अंतिम निकाल लागला .. माझ्या आयुष्यातील मला सर्वात जिव्हाळ्याचा वाटणारा हा निकाल..ज्यावेळी हा निकाल लागतो त्या त्या वेळी मला माझी पुन्हा निवड झाली असे वाटते.. या निकालामध्ये अंतिम यादीत आलेल्या ९० पोलिस उपनिरीक्षक मित्रांच्या प्रवासात मला त्यांच्या सोबत चालता आले याचे समाधान आहे.. हे सगळे विद्यार्थी "पूर्व -मुख्य आणि "विशेषत: मुलाखत" अश्या वेगवेगळ्या टप्प्यावर रयत परिवाराशी जोडले गेले आहेत. तुम्ही कमावलेले यश संपूर्ण पणे तुमच्या आई वडिलांचे आहे तुमच्या कष्टाचे आहे. माझ्या सारख्या सामान्य माणसाला तुम्ही प्रेम देत आहत कृतज्ञता व्यक्त करत आहात ,जे प्रेम देत आहेत त्या बद्दल मी सर्वांचा आभारी आहे.. गणेश शंकर यलमार (Open - General - 2) सचिन शंकर खुटवड (Open - General - 5) विशाल विजय भिलारे (Open - General - 10) विजय महावीरसिंग मारोद (Open - General - 11) नितीन दिलीप देशमुख (Open - General - 13) गणेश बाळू बांगर (Open - General - 15) सुशीलकुमार शशिकांत नलावडे (Open - General - 34) शंकर चांगदेव पाटील (Open - General - 47) मनोज राजेश कदम (Open - General - 53) श्रीकांत सुब्बाराव कोल्हे (Open - General - ५४) विकास मोहन शिरकुले (Open - General - ५५) प्रमोद राजाराम जगताप (Open - General - 62) नारायण विश्वनाथ सानप (Open - General - ६३) राहुल मधुकर वंजारी (Open - General - ६६) अक्षय मारुती साठे (Open - General - ६९) साहू अभिमन्यू दांडे (Open - General - ७५) जीवन रवींद्र खांडेकर (Open - General - ८२) पृथ्वीराज विठ्ठल बराटे (Open - General - ९३) अक्षय संजय पगार (Open - General - ९४) योगेश दत्तात्रय तपकीर (Open - General - ९५) ज्ञानेश्वर मोहन परांडे (Open - General - १०३) प्रथमेश बाळासो जगताप (Open - General - १०६) रावसाहेब लक्ष्मण खैरनार (Open - General - ११२) सुयश जनार्दन ढोले (Open - General - ११५) सागर तुकाराम टाले (Open - General - ११९) स्वप्नील सुधाकर पाटील (Open - General - १२७) दिपक चैतराम पाटील (Open - General - १३६) आनंद महादेव आवारे (Open - General - १३९) निलेश दिलीप ओमासे (Open - General - १४०) संजय लक्ष्मण फले (Open - General - १४२) किरण सुभाष देवरे (OBC - General - १०) कुणाल पोपटराव दिघावकर (OBC - General - ११) निशांत अनिल अहिरे (OBC - General - १५) सागर अशोक नाले (OBC - General - १९) प्रवीण हनुमंतराव कराड (NT-D - General - 5) योगेश संजय महाजन (OBC - General - २१) तन्मय बाबाजी मुसळे (OBC - General - २४) संग्राम राजाराम अहिरे (OBC - General - २६) भगवान शिवाजी हिरवे (OBC - General - ३२) आशिष अशोक नेहेते (OBC - General - ३३) मनीष मोहन मोगरे (NT-B - General - 1) गीता काकासाहेब मुळे (Open - Female - 3) हरिदास पांडुरंग हागे (OBC - General - ४४) सागर दत्तात्रय गायकवाड (OBC - General - ५१) गोरखनाथ छत्रभूज सुराशे (OBC - General - ५३) विशाल दिपक नललेवार (SBC- General - 2) मेघा दगडू बाबर (Open - General - 4) वर्षा भगवान थुळे (Open- Female - 5) अविनाश मोहन देडगे (SC- General - 4) कल्पेश दिलीप चव्हाण (OBC - General - ५७) पराग गजानन जावळे (OBC - General - ५९) रोशन दिलीप देवरे (OBC - General - ६०) तेजस विजय कोंडे (Open - Sports - 1) आरती सुनील सासवड (Open - Female - 10) अरुण कोंडीबा सानप (Open - Female - ११) बाबुलाल भावसिंग बोरसे (ST - General - 2) नीलम शंकर कोंडे (Open- Female - १९) विश्वजित काळुराम गायकवाड (SC - General - 14) प्रांजली प्रमोद कुलकर्णी (Open- Female - ३०) सदाशिव मुरलीधर साळुंके (Open- Sports - 2) विद्या संभाजी केदारी (Open- Female - ३१) भाग्यश्री चंद्रकांत राऊत (Open- Female - ४३) प्रवीण दशरथ बुंदे (SC - General - 29) स्वरूप संदीप पाटील (Open- Female - ४८) छाया किरण कानपिळे (Open- Female - ५५) सुरेश सुभाष मोरे (SC - General - 44) निकिता अशोक खाडेकर (NT - C - Female - 3) चंचल हेमंत पवार (Open - Female - 65) गावित सतीश यादव (ST - General - 7) अतुल लक्ष्मण पाटील (Open - Sports - 5) ज्योती कैलास नेहे (OBC - Female - 5) करिष्मा बाबाजी सोनवणे (OBC - Female - 7) पल्लवी अंकुश गोसावी (NT-B-Female - 2) पल्लवी गोरख व्यापारी (NT-C-Female - 5) पूजा सुरेश जाधव (OBC - Female - 13) अशोक विनायक वाळवी (ST - General - १२) सोनाली नारायण पवार (OBC - Female - 15) तेजल अनिल राऊत (OBC - Female - १६) प्रदीप रत्नाकर बोरसे (ST-General-15) पवन व्यंकटराव जमादार (ST-General-17) मुलानी रुबिया ताजुद्दीन (OBC - Female - 20) मनीषा सुरेश वाघमारे (SC-Female-8) सुवर्णा बाळू पाटील (OBC - Female - 21) रेणुका देविदास परदेशी (DT-A-Female-4)

#Economics आश्वासित रोजगार योजना - 1993 कोणत्या प्रकारची बेरोजगारी दूर करण्यासाठी सुरू करण्यात आली होती?
Anonymous voting

##)बँकांच्या शाखाविस्तारासाठी, जिल्हांचे विविध व्यवसायिक बँकांमध्ये भाग वाटप करण्याच्या उपक्रमास काय म्हणतात?
Anonymous voting

Eco भारतीय बँकांच्या किसान पत कार्ड योजनेचा हेतू काय आहे?
Anonymous voting

थोड्यावेळात उमेश सर आपल्याशी इतिहास विषयाच्या संदर्भात चर्चा करणार आहेत.. लिंक- https://youtu.be/mRqI8Mrk04M

ग्रामीण अकुशल कामगारांना रोजगाराची हमी देणारे पहिले राज्य कोणते?
Anonymous voting

#Populations 2001 च्या जनगणनेसोबत तुलना करता पुढीलपैकी कोणत्या बाबींमध्ये घट दिसून आली आहे ? अ) लोकसंख्या वाढीचा दर ब) भारताचा एकूण लोकसंख्येशी असलेले प्रमाण क) बाल लींग गुनोत्तर ड) घनता इ) लिंग गुणोत्तर
Anonymous voting

Eco# अयोग्य विधान ओळखा?
Anonymous voting

#Geography भारतातील कोणत्या पर्वत रांगेस "Bliss-giving Goddess" म्हणतात?
Anonymous voting