uz
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Kanalga Telegram’da o‘tish

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Rayat Lectures & Notes analitikasi

Rayat Lectures & Notes (@rayatnotes) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 105 802 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 1 284-o'rinni va Hindiston mintaqasida 2 494-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 105 802 obunachiga ega bo‘ldi.

02 Iyul, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 1 782 ga, so‘nggi 24 soatda esa 34 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 26.24% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 19.60% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 27 766 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 20 736 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 57 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 03 Iyul, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

105 802
Obunachilar
+3424 soatlar
+3287 kunlar
+1 78230 kunlar
Postlar arxiv
#polity Q.145) भारतीय राज्यघटनेतील कोणत्या तरतूदी न्यायालयाच्या स्वतंत्रतेशी संबंधित आहे ? अ. न्यायाधिशांची नियुक्ती व पदच्युती ब. कार्यकाळाची सुरक्षा क. वेतन व सेवा शर्ती ड. न्यायालयास अवमानाबाबत शिक्षा देण्याचा अधिकार
Anonymous voting

Q.144)
Anonymous voting

Q.144) लोकलेखा समिती बाबत खालील विधाने विचारात घ्या: अ) तिची निर्मिती ही भारत सरकार कायदा (माँटेग्यू चेम्स्फोर्ड सुधारणा) 1919 मधील तरतूदीनुसार झाली आहे. ब) 1954 पुर्वी ही समिती केवळ लोकसभेद्वारा निवडलेल्या 15 सदस्यांचीच होती. क) सध्या या समितीमध्ये 22 सदस्य आहेत (लोकसभेतून - 15 आणि राज्यसभेतून - 7 ). ड) ही विस्तारीत समिती लोकसभेची समिती म्हणून सभापतीच्या नियंत्रणाखाली कार्य करते. अ आणि क बरोबर ब, क आणि ड बरोबर अ, ब आणि क बरोबर अ, ब, क आणि ड बरोबर

Q.143) ......... यांनी ‘हिंदू धर्मास अडसर ठरणाऱ्या गोष्टींचे निवारण करणारी संस्था’ या नावाची संस्था स्थापन केली.
Anonymous voting

#भूगोल 1) महाविस्फोट सिद्धांत - ऐब जॉर्ज लेमैत्रे 2) वायु परिकल्पना सिद्धांत - इमॅन्युअल कांट 3) तेजोमेघ परिकल्पना- लाप्लास 4) भरती-आहोटी सिद्धांत- जेम्स जीन्स 5) स्थिर अवस्था सिद्धांत - थॉमस गोल्ड, बॉन्डी 6) उल्का उत्पत्ती सिद्धांत - लोकायर 7) ग्रहकण परिकल्पना - चेंबरलीन व मोल्टण 8) दोलन सिद्धांत - अॅलन सुंदास https://t.me/rayatnotes

photo content
+2

रयत आता सगळ्यांच्या हक्काचं ठिकाण होतंय...! तीन वर्षांपूर्वी रयत प्रबोधिनीने स्पर्धा परीक्षा क्षेत्रात पाऊल टाकलं. तेव्हापासून आजतागायत रयत प्रामाणिकपणे काम करत आहे. स्वतःला झोकून देणारा अध्यापक वर्ग, त्याच ताकदीने आणि उर्जेने काम करणारा नॉन टीचिंग स्टाफ आणि या कामात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहभागी होणाऱ्या असंख्य लोकांचा शुद्ध हेतू ह्या सगळ्याचं फलित पदरात पडायला आज खऱ्या अर्थाने सुरुवात झालीय. आज संयुक्त पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज चा पहिला पेपर पार पडला आणि 210+ विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज साठी आपला प्रवेश निश्चित केला. विद्यार्थ्यांनी केलेली गर्दी भारावणारी होती. पेपर झाल्यावर विद्यार्थ्यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिक्रिया, पेपर प्रती विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेला संतोष ह्यातून संपूर्ण टीमने घेतलेले प्रामाणिक कष्ट दिसून आले. संयुक्त पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने हा मिळालेला प्रतिसाद पाहता एक गोष्ट लक्षात येत आहे की, रयतने विद्यार्थी वर्गात अत्यंत विश्वास कमावला आहे. रयत आता विद्यार्थ्यांच्या हक्काचे ठिकाण बनत आहे. सबंध विद्यार्थी वर्गाने रयत प्रबोधीनीवर टाकलेला विश्वास हा प्रचंड ऊर्जा देणारा अत्यंत जबाबदारीचा आहे. रयत प्रबोधिनी याला योग्य न्याय देण्याच्या तयारीत निरंतर राहील तुम्ही विद्यार्थी वर्गाने फक्त लढत रहा. रयत प्रबोधिनी आपल्या सदैव पाठीशी आहे... कौन कहता है आसमान में सुराख नही होता... एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो... (अधिक माहितीसाठी -9762131361) टेस्ट सिरिज च्या पाठीमागे असलेल्या संपूर्ण प्रोसेससाठी खालील व्हिडीओ नक्की पाहा- https://youtu.be/AKDT2NAhSQ4)

Q.142) सुरेश तेंडुलकर समितीनुसार 2004- 2005 ते 2011- 2012 च्या दारिद्र्यामध्ये किती टक्क्यांच्या फरक होता?
Anonymous voting

Q.141) महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात दहा लाख पेक्षा कमी लोकसंख्या आहे?
Anonymous voting

Q.140) महाराष्ट्राच्या 2001 च्या जनगणनेशी तुलना करता 2011 च्या महाराष्ट्रातील जनगणनेत खालीलपैकी कोणत्या घटकांमध्ये वाढ दिसून आली? अ) लोकसंख्या वृद्धीदर ब) भारताशी लोकसंख्यचे प्रमाण क) लिंग गुणोत्तर ड) बाल लिंग गुणोत्तर
Anonymous voting

बदलत्या trend नुसार असा प्रश्न येत्या काळात परीक्षेत येऊ शकतो.👆

Q.140) 2001 च्या जनगणनेशी तुलना करता 2011 च्या जनगणनेत खालीलपैकी कोणत्या घटकांमध्ये वृद्धी दिसून आली? अ) लोकसंख्या वृद्धीदर(%) ब) भारताशी लोकसंख्यचे प्रमाण क) लिंग गुणोत्तर ड) बाल लिंग गुणोत्तर
Anonymous voting

photo content

राज्यसेवा पूर्व च्या दृष्टीने हमखास प्रश्न येणार मुद्दा म्हणजे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण- 2000 खाली त्याची नोट्स उपलब्ध करून दिली आहे, नक्की पहा🙏

Q.139) .............. यांनी इस्टतम लोकसंख्या ही संज्ञा त्यांच्या 'वेल्थ' (Wealth, 1924) या पुस्तकात नमूद केली.
Anonymous voting

Q.138)
Anonymous voting

photo content

Q.137) पुढीलपैकी कोणती भारतीय व्यक्ती 1902 साली आलेल्या रॅले कमिशनची सचिव होती?
Anonymous voting

रोगप्रसार आणि प्रतिबंध👆
रोगप्रसार आणि प्रतिबंध👆

*रयत OFFLINE TEST SERIES....* नमस्कार , रयत प्रबोधिनीच्या टेस्ट सिरीज ला आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल आपले आभार .. येणाऱ्य
*रयत OFFLINE TEST SERIES....* नमस्कार , रयत प्रबोधिनीच्या टेस्ट सिरीज ला आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल आपले आभार .. येणाऱ्या *संयुक्त पूर्व* परीक्षेसाठीची रयतची *10* पेपरची *'offline टेस्ट सिरीज' 12 डिसेंबर ला सकाळी 9 वाजल्या* पासुन सुरु होणार आहे.येत्या काळामध्ये ही सिरीज टप्प्याटप्प्याने घेतली जाणार आहे ... *गणित व बुद्धिमत्ता तसेच विज्ञान या दोन्ही विषयाचे प्रश्न मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत असतील* *स्थळ* - टेस्ट सिरीज * अशोक विद्यालय* New english school जवळ होणार आहे. 'स्वतःचे योग्य मुल्यमापन' या टेस्ट सिरीज मुळे शक्य होणार आहे. या टेस्ट सिरीजचे *'लेखी' आणि वर्गामधे विश्लेषण'* उपलब्ध करुन दिले जाणार आहे . प्रवेश संख्या मर्यादित असल्याने शुल्क भरुन आपला प्रवेश निश्चित करावा हि विंनती अधिक माहितीसाठी संपर्क - 9762131361