ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅 👈

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

前往频道在 Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

显示更多

📈 Telegram 频道 Rayat Lectures & Notes 的分析概览

频道 Rayat Lectures & Notes (@rayatnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 117 978 名订阅者,在 教育 类别中位列第 1 078,并在 印度 地区排名第 1 971 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 117 978 名订阅者。

根据 08 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 6 774,过去 24 小时变化为 127,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 25.88%。内容发布后 24 小时内通常能获得 13.01% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 30 513 次浏览,首日通常累积 15 345 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 69。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

凭借高频更新(最新数据采集于 09 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

117 978
订阅者
+12724 小时
+3 4507 天
+6 77430 天
帖子存档
#Rayat Revision Program Revision Day - 2 - Answerkey.pdf #Day - 2 (Test - 2)  - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

Course मध्ये आजचे डिस्कशन सुरू झाले आहे. Course ची लिंक : https://shorturl.at/hio3y

#Rayat Revision Program #Day - 2 (Test - 2) पेपर सोडवून ठेवा दुपारी 3 ते 4.30 दरम्यान या पेपर वर Disscussion होईल. - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

नव्याने राज्यव्यवस्था विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी.. “बेसिक टु अडव्हान्स बॅच” बॅच सोबत आपले पॅालिटी पुस्तक मोफत अ
नव्याने राज्यव्यवस्था विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी.. “बेसिक टु अडव्हान्स बॅच” बॅच सोबत आपले पॅालिटी पुस्तक मोफत असेल. लिंक - https://awtbs.courses.store/518959?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

Day - 2 उद्याचे टॉपिक: https://t.me/rayatnotes
Day - 2 उद्याचे टॉपिक: https://t.me/rayatnotes

Revision Day - 1 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf

2000+ मुले सध्या लाइव्ह lecture करत आहे. लढू आणि जिंकू♥️🤞🏻
2000+ मुले सध्या लाइव्ह lecture करत आहे. लढू आणि जिंकू♥️🤞🏻

#Rayat Revision Program #Day - 1 (Test - 1) Revision Day - 1 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

RAYAT OMR Sheet +.pdf

पेपर सोडविण्यासाठी OMR Sheet 👆

#Rayat Revision Program #Day - 1 (Test - 1) पेपर सोडवून ठेवा दुपारी 3 ते 4.30 दरम्यान या पेपर वर Disscussion होईल. - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

DAY-1 आजचे टॉपिक.. https://t.me/rayatnotes
DAY-1 आजचे टॉपिक.. https://t.me/rayatnotes

आम्ही तयार आहोत...✌️ #RayatRevisionProgram रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

Target 21 जुलै Target राज्यसेवा पूर्व परीक्षा - 2024 राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने राज्यशास्त्र विषयाचे prediction टॉपिक आज संध्याकाळी 6:00 वाजता चर्चा करूयात .... https://www.youtube.com/live/GoLbsa1e_dg

#State Board खजिना भाग - 38 एका लहान माणसाची मोठी गोष्ट वाचून ठेवा एकदा 👆 Join - @rayatnotes
#State Board खजिना भाग - 38 एका लहान माणसाची मोठी गोष्ट वाचून ठेवा एकदा 👆 Join - @rayatnotes

आज झालेल्या आपल्या चर्चेनुसार 8 तारखेपासून आपला Revision Programme सुरू होत आहे. हा "Revision Program" नेमका पुढे कसा जाणार आहे , याबाबतचे वेळापत्रक तुम्हाला देत आहे. वेळापत्रकात आपण केलेल्या चर्चेतील सर्व मुद्दे दिलेले आहे. वेळापत्रकाच्या शेवटी Revision Program ची लिंक आणि टेलिग्राम ग्रुप ची लिंक दिलेली आहे ते सुद्धा पाहून घ्या. - उमेश कुदळे

https://www.youtube.com/live/FIP_hSi1_8s?si=TqtOSqPRDIjWtZ0m आज संध्याकाळी 6:00 वाजता भेटू 🙏
https://www.youtube.com/live/FIP_hSi1_8s?si=TqtOSqPRDIjWtZ0m आज संध्याकाळी 6:00 वाजता भेटू 🙏

नमस्कार , आपण सगळयांनी मागील संयुक्त गट ब व गट क मुख्य परीक्षा 2023 पर्यंत एकूण 5 "Rayat Revision Program" ताकदीने पुर्ण केल्या आहेत. पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्येंत प्रामाणिकपणे करणारे असंख्य  विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा झालेला आहे.कित्येक विद्यार्थी पूर्व, मुख्य उत्तीर्ण अंतिम यादीत येताना याची मदत झाली हॆ सांगतात तेव्हा आम्हला ही समाधान वाटते. सध्या संयुक्त गट ब व गट क पूर्व परीक्षा 2024 ची तयारी करताना अभ्यासात ताकद लावत आलेली मरगळ झटकत आपल्याला उभे राहावे लागणार आहे. अभ्यास होत नाहीय?मूड लागत नाही या गोष्टी निकाल घेऊन जातील हॆ नक्की.. रयत प्रबोधानीने कायम महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातील विद्यार्थ्यांसाठी उभी राहिली आहे म्हणूनच या वर्षाचा "Rayat Revision Program"  सुरू करत आहोत. Reset करू Restart करू Refocus करू Revision करू आणि Result खेचून आणू. आज भेटू संध्याकाळी -6:00 वाजता Youtube - https://www.youtube.com/live/FIP_hSi1_8s?si=TqtOSqPRDIjWtZ0m आणि Fee किती असेल याची माहिती आणि खात्री तुम्हाला आहेच.. "Rayat Revision Program" अधिकची माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेला ग्रुप जॉईन करा.👇 https://t.me/rayatnotes

भारत सरकारने सन 2000 मध्ये स्थापन केलेल्या "संविधानाच्या कार्याचे पुनरावलोकन करण्यासाठी राष्ट्रीय आयोग" चे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते?
Anonymous voting

आगामी काळात होत असलेल्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. आजपासून “राज्यव्यवस्था” विषयाचा नवीन कोर्स आपल्यासाठी उपलब्ध असेल
आगामी काळात होत असलेल्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. आजपासून “राज्यव्यवस्था” विषयाचा नवीन कोर्स आपल्यासाठी उपलब्ध असेल. या कोर्स सोबत “भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था” हे पुस्तक मोफत उपलब्ध असेल. कोर्सची लिंक - https://awtbs.courses.store/518959?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

Rayat Lectures & Notes - Telegram 频道 @rayatnotes 的统计与分析