uk
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Відкрити в Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Rayat Lectures & Notes

Канал Rayat Lectures & Notes (@rayatnotes) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 105 635 підписників, посідаючи 1 287 місце в категорії Освіта та 2 483 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 105 635 підписників.

За останніми даними від 27 червня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 2 217, а за останні 24 години на 74, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 26.25%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 19.98% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 27 717 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 21 103 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 67.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 28 червня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

105 635
Підписники
+7424 години
+3797 днів
+2 21730 день
Архів дописів
नमस्कार काल गट ब मुख्य परीक्षा पार पडली त्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान घटकावर एकूण 8 प्रश्न विचारण्यात आले होते. त्या संदर्भात संभाव्य उत्तरे आणि पुढील पेपर साठी तयारीचे अंग समजून घेऊयात 🥳 आज ठीक 5 वाजता. लिंक : https://www.youtube.com/watch?v=izYDIILvRJQ

ह्या लिंक वरून जॉईन व्हा.👆

नुकत्याच झालेल्या गट ब मुख्य परीक्षेत विचारण्यात आलेल्या इतिहास विषयाच्या प्रश्नाचे संभाव्य उत्तरे. वेळ : आज 4 वाजता लिंक : https://www.youtube.com/watch?v=PpKo2wtKpAY

परीक्षेसाठी राहिलेला मोजका कालावधी पाहता आपल्याला Departmental Psi पूर्व चा पेपर अधिक सोप्या पद्धतीने हाताळता यावं या साठी रय
परीक्षेसाठी राहिलेला मोजका कालावधी पाहता आपल्याला Departmental Psi पूर्व चा पेपर अधिक सोप्या पद्धतीने हाताळता यावं या साठी रयत प्रबोधिनी आपल्यासाठी *Revision + Value Addition + Prediction* च्या माध्यमातून test series घेऊन येत आहे. Ofline admission साठी ऑफिस ल भेट द्या किंवा 9216950101 वर कॉल करा Online टेस्ट series साठी खाली दिलेल्या लिंक वरून आपण कोर्स जॉईन करू शकता👇 https://bitly.ws/ZtMx Online test series discussion सहित उपलब्ध असणार आहे.

काल नेमकं पेपर मध्ये काय बदल झाले आहेत, संभाव्य उत्तरे आणि आगामी गट क साठी पण जर असाच पेपर आला तर कसे सामोरे गेले पाहिजे ..... या चर्चा करूयात आज संध्याकाळी 5:30 वाजता https://www.youtube.com/watch?v=Lxfzb_iRnAA

आज  झालेल्या  मुख्य परीक्षेतील मराठी विषयाच्या  प्रश्नांची संभाव्य उत्तरे पाहुयात आज संध्याकाळी  6:00 वाजता https://www.youtube.com/watch?v=BtUKp81ZFmU

मुख्य परीक्षेसाठी जाता जाता... आपल्याशी महत्वाचा संवाद साधायला आज दुपारी 3;00 वाजता लाईव्ह येत आहे... तुमच्या मनातील थोडा ताण कमी करण्याचा प्रयत्न असेल... उमेश कुदळे https://www.youtube.com/watch?v=M_Y0bpaG918

FIFA महिला विश्वचषक 2023 सिडनी येथे 2023 च्या फिफा महिला विश्वचषक फायनलमध्ये इंग्लंडवर 1-0 असा विजय मिळवून स्पेनने त्यांचे पह
FIFA महिला विश्वचषक 2023 सिडनी येथे 2023 च्या फिफा महिला विश्वचषक फायनलमध्ये इंग्लंडवर 1-0 असा विजय मिळवून स्पेनने त्यांचे पहिले महिला विश्वचषक विजेतेपद मिळवले. Join- @rayatnotes

2023 FIFA महिला विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला?
Anonymous voting

महाराष्ट्रात संदेशवहन आणि वाहतूक या पायाभूत सुविधेसाठी कोणत्या गोष्टी मर्यादा घालतात ?
Anonymous voting

मुख्य परीक्षा गट ब व क Revision series मधील पुढचे lecture science विषयाचे आज 3:00वाजता  होणार आहे . https://www.youtube.com/live/yKF0k9He71U?si=EszmgFFCFQWUK2Zh

काल झालेल्या लेक्चर संदर्भात आपल्या सर्वानी नोट्स ची मागणी केली होती. त्याला अनाऊरून नोट्स शेअर करत आहे. (Please do not repost without proper credit) Join @kedarbarole

+1
Current Related to Environment (1).pdf

आगामी मुख्य परीक्षेसंदर्भात झालेल्या पर्यावरण विषयाच्या एकदिवसीय revision lecture च्या notes . @rayatnotes

PSI - शारीरिक चाचणी 2021 स्थळ: नवी मुंबई खालील फॉर्म फक्त 2021 साठी ग्राउंड द्यायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी जर त्यांची राहायची सोय झाली नसेल तर भरून द्यावा... प्रथम येणाऱ्या ५० लोकांची सोय रयत प्रबोधिनी ची टीम स्वतः नवी मुंबई मध्ये राहून करेल... हि व्यवस्था मोफत असणार आहे .. गूगल फॉर्म लिंक : https://forms.gle/Yy5NgCExhiFmvTrv8

लाईव्ह सुरू आहे...👆

नमस्कार माहिती संप्रेषण तंत्रज्ञान (ICT) आणि सुदूर संवेदन (Remote Sensing) हे दोन विषय आगामी मुख्य परीक्षांसाठी आपल्या सर्वांना अभ्यासावे लागणार आहेत. आज आपण हवाई छायाचित्रण, सुदूर संवेदन आणि GIS/GPS या विषयांची रिव्हिजण करून घेणार आहोत. (Topic : Aerial Photograph, Remote sensing, GIS & GPS) 👉 3 तासात आपण हा विषय most predictable टॉपिक च्या स्वरूपात पाहून घेऊयात. 📍वेळ : संध्याकाळी 5.30 वाजता. 📍लिंक : https://www.youtube.com/watch?v=cJinqLNGNQs अधिक माहितीसाठी जॉईन करा: @kedarbarole @rayatcomputer

आगामी गट ब व क मुख्य परीक्षेला सामोरे जात असताना शेवटच्या टप्प्यावर पर्यावरण विषयाची revsion घेणार आहोत Lecture You tube live सुरू आहे https://www.youtube.com/live/Jqj2kWo84i4?si=1A3MtcJBFAUyzSh4