ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅 👈

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

前往频道在 Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

显示更多

📈 Telegram 频道 Rayat Lectures & Notes 的分析概览

频道 Rayat Lectures & Notes (@rayatnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 118 079 名订阅者,在 教育 类别中位列第 1 082,并在 印度 地区排名第 1 975 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 118 079 名订阅者。

根据 09 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 6 715,过去 24 小时变化为 0,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 26.72%。内容发布后 24 小时内通常能获得 13.01% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 31 502 次浏览,首日通常累积 15 345 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 70。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

凭借高频更新(最新数据采集于 10 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

118 079
订阅者
无数据24 小时
+2 2647 天
+6 71530 天
帖子存档
#State Board खजिना भाग 15 : भारताचे रेखावृत्त आणि प्रमाणवेळ लिहून ठेवा तुमच्याकडे ✍ Join - @rayatnotes
#State Board खजिना भाग 15 : भारताचे रेखावृत्त आणि प्रमाणवेळ लिहून ठेवा तुमच्याकडे ✍ Join - @rayatnotes

जनतेच्या मनात स्वाभिमान जागृत करणारे, रयतेच्या राज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे लोककल्याणकारी शासनकर्ते, प्रजाहितदक्ष छ
जनतेच्या मनात स्वाभिमान जागृत करणारे, रयतेच्या राज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे लोककल्याणकारी शासनकर्ते, प्रजाहितदक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रयत प्रबोधिनी अॅप वर आपल्या भूगोल बॅचवर ५०% २०२४ च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त भारताचा भूगोल व महाराष्ट्राचा भूगोल बुकणा करण्यासाठी नक्की जॅाइन व्हा https://awtbs.on-app.in/app/oc/451430/awtbs?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

11 नोव्हेंबर 2023 रोजी, 'महाराजा एआय' नावाचे जनरेटिव्ह एआय व्हर्च्युअल एजंट लॉन्च करणारी जगातील पहिली एअरलाइन बनली आहे - एअर
11 नोव्हेंबर 2023 रोजी, 'महाराजा एआय' नावाचे जनरेटिव्ह एआय व्हर्च्युअल एजंट लॉन्च करणारी जगातील पहिली एअरलाइन बनली आहे - एअर इंडिया # एव्हिएशन कंपनी एअर इंडिया आणि महाराजा अनेक वर्षांपासून एकत्र आहेत. # महाराजा हे अनेक दशकांपासून एअर इंडियाच्या ओळखीशी जोडले गेले आहे. # विमान वाहतूक कंपनीने आता या जोडणीला नवा आयाम दिला आहे. #महाराजा ऑफ एअर इंडिया आता नवीन रंगात लॉन्च करण्यात आली आहे. # टाटा समूहाच्या विमान वाहतूक कंपनीने जनरेटिव्ह एआय व्हर्च्युअल एजंट लाँच केले आहे, ज्याला महाराजा एआय असे नाव देण्यात आले आहे. # या प्रकल्पाच्या चाचणीमध्ये, महाराजा यांनी आतापर्यंत 5 लाखांहून अधिक ग्राहकांच्या प्रश्नांना हाताळले आहे. Join - @rayatnotes

प्र.10) इस्रायल हमास युद्धादरम्यान भारत सरकार इस्रायलमधून भारतीयांना परत मायदेशी आणण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवत होते? (C.A)
Anonymous voting

#State Board खजिना भाग - 14 # अनुसूचित जमातीची वैशिष्ट्ये टिपून ठेवा ✍ - धन्यवाद Join - @rayatnotes
#State Board खजिना भाग - 14 # अनुसूचित जमातीची वैशिष्ट्ये टिपून ठेवा ✍ - धन्यवाद Join - @rayatnotes

प्र.9) भारतातील पहिल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) शाळेचे उद्घाटन कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशाने केले? (C.A)
Anonymous voting

प्र.8) कोणत्या देशाच्या लष्करी दलाने हवाई लढाईसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता रोबोट "Valkyrie" चे अनावरण केले आहे? (C.A)
Anonymous voting

प्र.7) टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2023 मध्ये कोणत्या मराठी चित्रपटाने सर्वोच्च आशियाई पुरस्कार जिंकला आहे? (C.A)
Anonymous voting

प्र.6) शांतता, नि:शस्त्रीकरण आणि विकासासाठी 2023 चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
Anonymous voting

#State Board खजिना भाग - 13 भारतातील अलीकडील शहर विकास कार्यक्रम वर दिलेल्या योजना आणि योजनाचा उद्देश लिहून ठेवा तुमच्याकडे ह
#State Board खजिना भाग - 13 भारतातील अलीकडील शहर विकास कार्यक्रम वर दिलेल्या योजना आणि योजनाचा उद्देश लिहून ठेवा तुमच्याकडे ह्या योजनांवरच प्रश्न विचारला जातो. धन्यवाद🙏 Join- @rayatnotes

येणाऱ्या ✅राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024 साठी 15 प्रश्न म्हणजे 30 मार्क्स, ✅गट ब व गट क पूर्व परीक्षेला 15 मार्क्सला विषय आहे ,
येणाऱ्या ✅राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024 साठी 15 प्रश्न म्हणजे 30 मार्क्स, ✅गट ब व गट क पूर्व परीक्षेला 15 मार्क्सला विषय आहे , ✅गट ब मुख्यला 15 प्रश्न म्हणजे 30 मार्क्स होतात. ✅गट क मुख्यला 15 प्रश्न म्हणजे 30 मार्क्स होतात. यावर्षी मुख्य परीक्षामध्ये प्रश्नांचे स्वरूप बदललेले आपण पाहिले आहे. नक्की विचार करा अजून जाहिरात आलेली नाही एक एक विषय आताचा अभ्यास करून बाजूला केला तर पूर्व आणि मुख्यचा अभ्यास होऊन जाईल. धन्यवाद🙏 *ऑफरचा आज शेवटचा दिवस आहे* बॅचची लिंक: https://awtbs.courses.store/462680?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

आपल्या रयतेच्या राजाची उद्या जयंती.. त्यानिमित्त रयतच्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपल्या इतिहास बॅच वर 50% सूट देण्यात आली आहे.
आपल्या रयतेच्या राजाची उद्या जयंती.. त्यानिमित्त रयतच्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपल्या इतिहास बॅच वर 50% सूट देण्यात आली आहे. जय शिवराय 🙏🙏 बॅचची लिंक : https://awtbs.courses.store/451051?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

नमस्कार रयत प्रबोधिनी ची संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा 2024 साठीची टेस्ट सीरिज येत्या 10 मार्च पासून सुरू होत आहे. मागील वर्
नमस्कार रयत प्रबोधिनी ची संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा 2024 साठीची टेस्ट सीरिज येत्या 10 मार्च पासून सुरू होत आहे. मागील वर्षीच्या भरघोस प्रतिसादानंतर विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुयोग्य content चा तोच दर्जा राखून नवीन रुपात आयोगाच्या नवीन पॅटर्न ला अनुसरून ही टेस्ट सिरीज होईल. 🔰वैशिष्ट्ये: 👉 एकूण 11 पेपर (सर्व bilingual) 👉 सर्व टेस्ट शाळेतील बाकड्यावर होणार. 👉 वेगवेगळ्या शाळांमध्ये पेपर देण्याचा अनुभव. 👉 पेपरमधील मानसिकता तयार करणारी एकमेव टेस्ट सिरीज. 👉 OMR शीट (कार्बन कॉपी) सहित आणि ABCD अशा अलग सेट नुसार पेपर ची रचना. 👉 ऑनलाईन व्हिडिओ स्वरूपात ॲप वर डिस्कशन. 📍शुल्क:- 👉 ऑफलाईन :- 949/- 👉 ऑनलाईन : 449/- ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रवेश प्रक्रिया येत्या 10 फेब्रुवारी पासून सुरू होणार. 📍अधिक माहितीसाठी संपर्क: 9216950101

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त.. नवीन बॅचवर ५० टक्के सुट…आजच आपला प्रवेश निश्चित करा. फीस - फक्त ५५५ रुपये. लिंक - https
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त.. नवीन बॅचवर ५० टक्के सुट…आजच आपला प्रवेश निश्चित करा. फीस - फक्त ५५५ रुपये. लिंक - https://awtbs.courses.store/462680?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

9 फेब्रुवारी 2024 रोजी, दक्षिण रेल्वेने तामिळनाडूमधील सिंधू गणपती यांची पहिली ट्रान्सवुमन ट्रॅव्हलिंग तिकीट परीक्षक (TTE) म्ह
9 फेब्रुवारी 2024 रोजी, दक्षिण रेल्वेने तामिळनाडूमधील सिंधू गणपती यांची पहिली ट्रान्सवुमन ट्रॅव्हलिंग तिकीट परीक्षक (TTE) म्हणून नियुक्ती केली आहे. @rayatnotes

#State Board खजिना भाग - 12 # आदिवासी समाजासाठी घटनात्मक तरतुदी ✅खूप महत्त्वाची आणि detailed माहिती आहे लिहून ठेवा तुमच्याकडे
#State Board खजिना भाग - 12 # आदिवासी समाजासाठी घटनात्मक तरतुदी ✅खूप महत्त्वाची आणि detailed माहिती आहे लिहून ठेवा तुमच्याकडे ✍ Join- @rayatnotes

#State Board खजिना भाग 11 - महत्त्वाच्या ग्रामीण विकास योजना प्रत्येक परीक्षेला ह्यावर हमखास प्रश्न विचारला जातो. तुमच्याकडे
#State Board खजिना भाग 11 - महत्त्वाच्या ग्रामीण विकास योजना प्रत्येक परीक्षेला ह्यावर हमखास प्रश्न विचारला जातो. तुमच्याकडे ह्या 10 योजना लिहून घेताना एक करा, 1) योजनेची सुरुवात 2) योजनेचा उददेश 3) योजनेची गाठवायची लक्षे ह्या फॉरमॅट मध्ये लिहा वरील योजनेच्या बाहेर प्रश्न जात नाही. - धन्यवाद Join- @rayatnotes

State Board खजिना भाग - 9 # भाषा त्रिसूत्री महत्त्वाचा मुद्दा आहे परीक्षेला येऊ शकतो . लिहून ठेवा तुमच्याकडे ✍ Join - @rayatn
State Board खजिना भाग - 9 # भाषा त्रिसूत्री महत्त्वाचा मुद्दा आहे परीक्षेला येऊ शकतो . लिहून ठेवा तुमच्याकडे ✍ Join - @rayatnotes

नमस्कार रयत प्रबोधिनी ची संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा 2024 साठीची टेस्ट सीरिज येत्या 10 मार्च पासून सुरू होत आहे. मागील वर्
नमस्कार रयत प्रबोधिनी ची संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा 2024 साठीची टेस्ट सीरिज येत्या 10 मार्च पासून सुरू होत आहे. मागील वर्षीच्या भरघोस प्रतिसादानंतर विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुयोग्य content चा तोच दर्जा राखून नवीन रुपात आयोगाच्या नवीन पॅटर्न ला अनुसरून ही टेस्ट सिरीज होईल. 🔰वैशिष्ट्ये: 👉 एकूण 11 पेपर (सर्व bilingual) 👉 सर्व टेस्ट शाळेतील बाकड्यावर होणार. 👉 वेगवेगळ्या शाळांमध्ये पेपर देण्याचा अनुभव. 👉 पेपरमधील मानसिकता तयार करणारी एकमेव टेस्ट सिरीज. 👉 OMR शीट (कार्बन कॉपी) सहित आणि ABCD अशा अलग सेट नुसार पेपर ची रचना. 👉 ऑनलाईन व्हिडिओ स्वरूपात ॲप वर डिस्कशन. 📍शुल्क:- 👉 ऑफलाईन :- 949/- 👉 ऑनलाईन : 449/- ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रवेश प्रक्रिया येत्या 10 फेब्रुवारी पासून सुरू होणार. 📍अधिक माहितीसाठी संपर्क: 9216950101

#State Board खजिना भाग - 9 2023 ला जेव्हा अभ्यासक्रम बदलला तेव्हा त्यात राज्यव्यवस्था ह्या शब्दाऐवजी राज्यशास्त्र हा शब्दप्रय
#State Board खजिना भाग - 9 2023 ला जेव्हा अभ्यासक्रम बदलला तेव्हा त्यात राज्यव्यवस्था ह्या शब्दाऐवजी राज्यशास्त्र हा शब्दप्रयोग वापरला गेला✅ त्याची झलक सुद्धा आयोगाने 2023 ला विचारवंत आणि देश हा प्रश्न विचारून दाखवली आहे. वरील मुद्दा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे टिपून ठेवा तुमच्या वही मध्ये आला प्रश्न तर फायदा होईल. धन्यवाद🙏 Join- @rayatnotes