#State Board खजिना
भाग - 17
# भारतातील पहिले पुस्तकांचे गाव
इतरही काही चालू घडामोडीच्या दृष्टीने महत्वाची गावे देत आहे वाचून ठेवा.
चालू घडामोडी: महाराष्ट्रातील पहिले गावे
1) पहिले फळांचे गाव - सातारा जिल्ह्यातील धुमाळवाडी हे राज्यातील पहिले फळांचे गाव घोषित
2) पहिले पुस्तकाचे गाव - भिलार (ता. महाबळेश्वर, सातारा)
3) पहिले मधाचे गाव - मांघर (ता. महाबळेश्वर, सातारा)
4) पहिले फुलपाखरांचे गाव - पारपोली (सिंधुदुर्ग)
5) पहिले नाचणीचे गाव - कुसुंबी (ता. जावळी, सातारा)
6) पहिले कवितांचे गाव - जकातवाडी (सातारा)
Join - @rayatnotes
11 नोव्हेंबर 2023 रोजी, 'महाराजा एआय' नावाचे जनरेटिव्ह एआय व्हर्च्युअल एजंट लॉन्च करणारी जगातील पहिली एअरलाइन बनली आहे - एअर इंडिया
# एव्हिएशन कंपनी एअर इंडिया आणि महाराजा अनेक वर्षांपासून एकत्र आहेत.
# महाराजा हे अनेक दशकांपासून एअर इंडियाच्या ओळखीशी जोडले गेले आहे.
# विमान वाहतूक कंपनीने आता या जोडणीला नवा आयाम दिला आहे.
#महाराजा ऑफ एअर इंडिया आता नवीन रंगात लॉन्च करण्यात आली आहे.
# टाटा समूहाच्या विमान वाहतूक कंपनीने जनरेटिव्ह एआय व्हर्च्युअल एजंट लाँच केले आहे, ज्याला महाराजा एआय असे नाव देण्यात आले आहे.
# या प्रकल्पाच्या चाचणीमध्ये, महाराजा यांनी आतापर्यंत 5 लाखांहून अधिक ग्राहकांच्या प्रश्नांना हाताळले आहे.
Join - @rayatnotes
#State Board खजिना
भाग - 13
भारतातील अलीकडील शहर विकास कार्यक्रम
वर दिलेल्या योजना आणि योजनाचा उद्देश लिहून ठेवा तुमच्याकडे ह्या योजनांवरच प्रश्न विचारला जातो.
धन्यवाद🙏
Join- @rayatnotes
येणाऱ्या
✅राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024 साठी 15 प्रश्न म्हणजे 30 मार्क्स,
✅गट ब व गट क पूर्व परीक्षेला 15 मार्क्सला विषय आहे ,
✅गट ब मुख्यला 15 प्रश्न म्हणजे 30 मार्क्स होतात.
✅गट क मुख्यला 15 प्रश्न म्हणजे 30 मार्क्स होतात.
यावर्षी मुख्य परीक्षामध्ये प्रश्नांचे स्वरूप बदललेले आपण पाहिले आहे.
नक्की विचार करा अजून जाहिरात आलेली नाही एक एक विषय आताचा अभ्यास करून बाजूला केला तर पूर्व आणि मुख्यचा अभ्यास होऊन जाईल.
धन्यवाद🙏
*ऑफरचा आज शेवटचा दिवस आहे*
बॅचची लिंक:
https://awtbs.courses.store/462680?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
नमस्कार
रयत प्रबोधिनी ची संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा 2024 साठीची टेस्ट सीरिज येत्या 10 मार्च पासून सुरू होत आहे.
मागील वर्षीच्या भरघोस प्रतिसादानंतर विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुयोग्य content चा तोच दर्जा राखून नवीन रुपात आयोगाच्या नवीन पॅटर्न ला अनुसरून ही टेस्ट सिरीज होईल.
🔰वैशिष्ट्ये:
👉 एकूण 11 पेपर (सर्व bilingual)
👉 सर्व टेस्ट शाळेतील बाकड्यावर होणार.
👉 वेगवेगळ्या शाळांमध्ये पेपर देण्याचा अनुभव.
👉 पेपरमधील मानसिकता तयार करणारी एकमेव टेस्ट सिरीज.
👉 OMR शीट (कार्बन कॉपी) सहित आणि ABCD अशा अलग सेट नुसार पेपर ची रचना.
👉 ऑनलाईन व्हिडिओ स्वरूपात ॲप वर डिस्कशन.
📍शुल्क:-
👉 ऑफलाईन :- 949/-
👉 ऑनलाईन : 449/-
ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रवेश प्रक्रिया येत्या 10 फेब्रुवारी पासून सुरू होणार.
📍अधिक माहितीसाठी संपर्क: 9216950101
9 फेब्रुवारी 2024 रोजी, दक्षिण रेल्वेने तामिळनाडूमधील सिंधू गणपती यांची पहिली ट्रान्सवुमन ट्रॅव्हलिंग तिकीट परीक्षक (TTE) म्हणून नियुक्ती केली आहे.
@rayatnotes
#State Board खजिना
भाग 11 - महत्त्वाच्या ग्रामीण विकास योजना
प्रत्येक परीक्षेला ह्यावर हमखास प्रश्न विचारला जातो.
तुमच्याकडे ह्या 10 योजना लिहून घेताना एक करा,
1) योजनेची सुरुवात
2) योजनेचा उददेश
3) योजनेची गाठवायची लक्षे
ह्या फॉरमॅट मध्ये लिहा वरील योजनेच्या बाहेर प्रश्न जात नाही.
- धन्यवाद
Join- @rayatnotes