Rayat Lectures & Notes
前往频道在 Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
显示更多📈 Telegram 频道 Rayat Lectures & Notes 的分析概览
频道 Rayat Lectures & Notes (@rayatnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 118 079 名订阅者,在 教育 类别中位列第 1 082,并在 印度 地区排名第 1 975 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 118 079 名订阅者。
根据 09 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 6 715,过去 24 小时变化为 0,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 26.72%。内容发布后 24 小时内通常能获得 13.01% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 31 502 次浏览,首日通常累积 15 345 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 70。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”
凭借高频更新(最新数据采集于 10 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
118 079
订阅者
无数据24 小时
+2 2647 天
+6 71530 天
帖子存档
118 085
#State Board खजिना
भाग - 8
पश्चिम घाटाबद्दल माहिती दिलेली आहे टिपून ठेवा✅
धन्यवाद🙏
Join- @rayatnotes
118 085
प्र.5) ब्रिटिश सरकारने ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (BBC) चे अध्यक्ष म्हणून भारतीय वंशाच्या कोणत्या व्यक्तीची नियुक्ती केली आहे? (C.A)
118 085
“सेवेसाठी ज्ञानार्जन” हेच ब्रीद घेवुन आणि कर्मवीर अण्णा यांनी लावलेले शिक्षणाचे बीज मोठे करत असताना रयत प्रबोधिनी विद्यार्थ्यांना केंद्रबिदु ठेवुन काम करत आहे.
यावर्षी झालेल्या “रयत सन्मान” सोहळ्यात
1)श्रीक्षेत्र भगवानगड आणि रयत प्रबोधिनी तसेच
2) शिक्रापुर येथील आई फाऊंडेशन आणि रयत प्रबोधिनी
यांच्या संयुक्त विद्यमाने या दोन ठिकाणी शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातुन महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांसाठी निवासी सोय असलेली योजनेची घोषणा केली होती.
आजपासून श्रीक्षेत्र भगवानगड येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवणाची व ग्रंथालयाची तसेच ऑनलाइन शिक्षणाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे.
धन्यवाद🙏
#rayaprabodhini #bhagwangad #mpsc2024 #mpscexam #mpscstudymaterial #maharashtra #police #maharashtrapolice #namdevshastriofficial #mauli #jaybhagwanbaba #rayatsuper60 #karmveeranna
118 085
#State Board खजिना
भाग 7- महाराष्ट्रात आढळणारी आदिवासी जमाती आणि जिल्हे
✅एकदाच वाचून आणि नोट्स मध्ये लिहून ठेवा आला प्रश्न तर फायदा होईल.
धन्यवाद🙏
Join - @rayatnotes
118 085
प्र.4) जेव्हा एखादी व्यक्ति एकापेक्षा अधिक राज्यांचे राज्यपाल म्हणून कार्य करते तेव्हा त्यांचे वेतन संबंधीत राज्यांमध्ये राष्ट्रपतीद्वारे वाटून दिले जाते. ही तरतुद कोणत्या घटना दुरूस्ती ने करण्यात आली? (Polity)
118 085
संविधान सभेत काम करत असलेल्या वरील काही समित्या अजुन तरी परिक्षेला जास्त विचारलेल्या नाहीत.
परंतु भविष्यात होत असलेल्या परीक्षामध्ये हा घटक निश्चित विचारला जाईल.
© विशाल लोंढे सर
धन्यवाद 😊
118 085
प्र.3) जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीन येथे तैनात होणारी पहिली महिला लष्करी अधिकारी कोण आहे? (C.A)
118 085
#State Board खजिना
भाग 6- महाराष्ट्रात आढळणारी महत्त्वाची खनिजे
✅या टॉपिक वर आयोग दरवर्षी कोणत्या ना कोणत्या परीक्षेत प्रश्न हमखास पाहायला मिळतो.
एकदाच वाचून आणि नोट्स मध्ये लिहून ठेवा आला प्रश्न तर फायदा होईल.
धन्यवाद🙏
Join - @rayatnotes
118 085
#State Board खजिना
भाग 5 - पृथ्वी बद्दल माहिती
✅एकदा वाचून व्यवस्थित टिपून ठेवा प्रश्न नक्की तयार होऊ शकतो ह्या मुद्द्यावर
- धन्यवाद 🙏
Join- @rayatnotes
118 085
State Board खजिना
भाग - 3 (आपत्ती)
टिपून ठेवा , पाठ करा हमखास भूगोल, पर्यावरणामध्ये प्रश्न येईल.
धन्यवाद🙏
Join- @rayatnotes
118 085
#State Board खजिना
भाग 3 - भारतीय हवामान आणि मान्सून
खूप महत्त्वाची माहिती आहे Oneliner प्रश्न नक्की बनू शकतो टिपून ठेवा ✍✍
धन्यवाद🙏
Join - @rayatnotes
118 085
प्र.2) 1 जानेवारी 2024 रोजी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सामूहिक सूर्यनमस्कार करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणत्या राज्यात तयार झाला आहे?(C.A)
118 085
#State Board खजिना
✅भाग 2- जगातील प्रमुख स्थानिक वारे
येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त गट ब व गट क साठी अत्यंत महत्त्वाचा घटक.
Join- @rayatnotes
118 085
प्र.1) कोणत्या देशाने अलीकडेच इस्रोचे शास्त्रज्ञ डॉ. व्ही.आर. ललितांबिका आणि लेखिका डॉ. अर्शिया सत्तार यांना 'लिजन डी'ऑनर' या सर्वोच्च पुरस्काराने कोणी सन्मानित केले आहे? (C.A)
118 085
1 जानेवारी 2024 रोजी ISRO ने 'ब्लॅक होल' च्या अभ्यासासाठी श्रीहरिकोटा येथून कोणत्या नावाने उपग्रह प्रक्षेपित केला?
एक्स-रे पोलारिमीटर उपग्रह (XPoSat)
# याशिवाय, ISRO ने PSLV रॉकेटसह स्पेस टेक स्टार्टअप ध्रुव स्पेस, बेलाट्रिक्स एरोस्पेस, TM2 स्पेससह एकूण 10 पेलोड देखील पाठवले आहेत.
# चांद्रयान-3 मोहिमेद्वारे 2023 मध्ये चंद्रावर पोहोचल्यानंतर आणि आदित्य एल-1 मोहिमेद्वारे सूर्याकडे प्रवास सुरू केल्यानंतर, इस्रोने या वर्षी अंतराळ क्षेत्रात पहिले पाऊल टाकले आहे.
# मोहिमेच्या प्रक्षेपणामुळे, कृष्णविवर आणि न्यूट्रॉन ताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी अवकाशात विशेष खगोलशास्त्र वेधशाळा पाठवणारा भारत जगातील दुसरा देश बनला आहे.
# ISRO या मिशनद्वारे मृत ताऱ्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे.
# याआधी 2021 मध्ये, अमेरिकन स्पेस एजन्सी NASA ने 'इमेजिंग एक्स-रे पोलारिमेट्री एक्सप्लोरर' (IXPE) नावाचे एक मिशन सुरू केले होते.
# याद्वारे सध्या अंतराळात असलेल्या कृष्णविवरांचा आणि इतर गोष्टींचा अभ्यास केला जात आहे.
Join - @rayatnotes
118 085
#State Board खजिना - भाग - 1 (अल्लाह बंधारा)
आजपासून आपण रयत नोट्स चॅनेलच्या माध्यमातून नवीन उपक्रम सुरू करत आहे , गेल्या काही पेपर मध्ये काही ऑफ बिट प्रश्न येत आहेत आणि तेही आपल्या स्टेट बोर्ड मधील पण आपल्या हे वाचनात न आल्याने हे प्रश्न आपले सुटत नाही (उदा: सिक्कीम सेंद्रिय शेती , रो रो वाहतूक)
ही अशी state board मधील माहिती आपण state board खजीना या सदराखाली सुरू करत आहोत.
तुम्ही ती माहिती लिहून ठेवा किंवा फोटो save करून ठेवत चला.
धन्यवाद🙏
हे सदर आणि रयत च्या नोट्स साठी
जॉईन करा - @rayatnotes
118 085
आज महात्मा गांधी यांची पुण्यतिथी या निम्मित आपल्या चॅनेल वरील महात्मा गांधी यांच्या काही महत्त्वाच्या पोस्ट एका ठिकाणी संकलित करून आपणास वाचनास देत आहे.
आज वेळ मिळेल तेव्हा वाचून काढा एकदा नवीन काहीतरी वाचनात येईल तुमच्या😊
धन्यवाद🙏
- उमेश कुदळे
